Netaji Subhash Chandra Bose Information in Marathi Language

आजचा आर्टिकल मध्ये आपण Netaji Subhash Chandra Bose Information in Marathi Language यांच्या विषयी माहिती जाणून घेणार आहोत. “नेताजी सुभाष चंद्र बोस” हे भारतातील एक महान क्रांतिकारक होते ज्यांचे कर्ज आपण स्वतंत्र भारतीय कधीच फेडू शकत नाही. अशा या महान क्रांतिकारक आणि राजनीतिक व्यक्ती विषयी आज आपण माहिती जाणून घेत आहोत.

Netaji Subhash Chandra Bose Information in Marathi Language

  • नेताजी सुभाष चंद्र बोस यांचा जन्म 23 जानेवारी 1897 मध्ये ओडिशामधील कटक शहरांमध्ये झाला होता.
  • त्यांच्या वडिलांचे नाव जानकीनाथ बोस आणि आईचे नाव प्रभावती असे होते.
  • नेताजी सुभाष चंद्र यांचे वडील जानकीनाथ हे कटक शहरांमधील प्रसिद्ध वकील होते. सुभाष चंद्र बोस यांचे कुटुंब खूपच शिक्षित होते त्यामुळे सुभाष चंद्र बोस यांना चांगली शिक्षा मिळाली होती.

सुभाष चंद्र बोस शिक्षण (Subhash Chandra Bose Education in Marathi)

सुभाष चंद्र बोस यांनी कलकत्ता मधील स्कॉटिश चर्च कॉलेजमधून दर्शन शास्त्र आणि स्थानक या विषयांमधून पदवी प्राप्त केली होती. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी प्रशासकीय सेवेसाठी तयारी केली होती. वर्ष 1920 मध्ये त्यांनी प्रशासकीय सेवेसाठी आवेदन केले होते आणि या परीक्षेमध्ये त्यांना चौथ्या नंबरचे स्थान मिळाले होते. पण जेव्हा ‘नेताजी सुभाष चंद्र बोस’ यांना ब्रिटिश सरकारच्या सेवेसाठी प्रतिज्ञा घ्यायला लावली तेव्हा त्यांनी या गोष्टीला नकार दिला कारण की त्यांना स्वतंत्र भारतासाठी काहीतरी करून दाखवायचे होते.

सुभाष चंद्र बोस भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस (Subhas Chandra Bose and National Indian Congress in Marathi)

नेताजी सुभाष चंद्र बोस यांचा गांधीजीशी संपर्क येऊ लागला. ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेस कडे जाऊ लागले आणि त्यांच्यामध्ये राष्ट्रभक्ती निर्माण होऊ लागली. गांधीजींच्या सांगण्यावरून त्यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये सामील झाले. गांधीजींच्या सांगण्यावरूनच त्यांनी देशबंधू चित्तरंजन दास यांच्यासोबत काम करण्यास सुरुवात केली. वर्ष 1928 मध्ये जेव्हा ‘सायमन कमिशन’ भारतामध्ये आले तेव्हा या समिती विरुद्ध त्यांनी जोरदार निदर्शने केली होती. “Simon Go Back” हे या चळवळीचे ब्रीदवाक्य होते.

वर्ष 1928 मध्ये काँग्रेसचे पहिले वार्षिक अधिवेशन झाले तेव्हा मोतीलाल नेहरू हे अध्यक्ष होते. मोतीलाल नेहरू यांनी ‘पूर्ण स्वराज्याची मागणी’ केली होती नेताजी सुभाष चंद्र बोस सहमत होते, पण गांधीजी पूर्ण स्वराज्य या मागणीमुळे नाराज होते. अशाप्रकारे नेताजी सुभाष चंद्र बोस आणि गांधीजी मध्ये मतभेद झाले आणि सुभाष चंद्र बोस यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस सोडण्याचा निर्णय घेतला.

26 जानेवारी 1931

26 जानेवारी 1931 मध्ये कोलकत्ता मध्ये राष्ट्रध्वज फडकवून सुभाष चंद्र बोस यांनी एक मोर्चा काढला होता ते ह्या मोर्चाचे प्रतिनिधित्व करत होते. तेव्हा काही पोलिस कर्मचाऱ्यांनी त्यांच्यावर लाठी हल्ला केला. जेव्हा सुभाष चंद्र बोस यांना कैद केले गेले तेव्हा गांधीजींनी सरकारबरोबर समझोता केला होता आणि सुभाष चंद्र बोस आणि इतर कैदी ना आजाद केले होते.

राष्ट्रीय योजना समिती

सुभाष चंद्र बोस यांनी बंगाल अधिनियम सोसायटी स्थापन केली होती. यासाठी त्यांना पुन्हा जेलमध्ये जावे लागले. यावेळेस त्यांना एक वर्षाची कैद झाली होती. पण कैद मध्ये असताना त्यांची प्रकृती बिघडली त्यामुळे त्यांना युरोप मध्ये पाठवले गेले. युरोप मध्ये असताना त्यांनी भारत आणि युरोपचे राजनीतिक आणि सांस्कृतिक संबंध वाढविण्यासाठी प्रत्येक शहरामध्ये केंद्र स्थापित केले होते. त्यांना भारतामध्ये येण्यास बंदी होती तरीसुद्धा ते भारतामध्ये आले. पुन्हा त्यांना एक वर्षासाठी नजर कैद केले गेले. 1938 मध्ये त्यांनी राष्ट्रीय योजना समितीचे संघटन केले.

काँग्रेसचे अध्यक्ष पदाचा राजीनामा

वर्ष 1939 चे वार्षिक कांग्रेस अधिवेशन त्रिपुरा मध्ये झाले होते. ह्या अधिवेशनाच्या वेळी नेताजी खूप आजारी होते त्यामुळे त्यांना ्‍ट्रेचरवर असतानाच निवडणूक लढवावी लागली. महात्मा गांधी आणि सुभाषचंद्र बोस यांच्या मध्ये संबंध बिघडत चालले होते त्यामुळे 29 एप्रिल 1939 मध्ये नेताजी सुभाष चंद्र बोस यांनी काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा दिला.

फॉरवर्ड ब्लॅक (Forward Black Information in Marathi)

3 मे 1939 मध्ये नेताजी सुभाष चंद्र बोस यांनी फॉरवर्ड ब्लॅक नावाची पार्टी स्थापित केली. दुसरे महायुद्ध सुरू होण्याआधी फॉरवर्ड ब्लॅकच्या स्वतंत्र सेनानींनी लोकांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये राष्ट्रभक्तीची जागृकता निर्माण केली.

आझाद हिंद फौज (Azad Hind Fauj Information in Marthi)

फ्रेबुवारी 1939 मध्ये त्याची सुभाष चंद्र बोस हे आपल्या राहत्या घरांमधून ब्रिटिश सरकारची नजर चुकवून अफगाणिस्तानच्या रस्ते जर्मनीला जाऊन पोहोचले. तिथे त्यांनी हिटलरची भेट घेतली आणि त्यांना भारताच्या स्वतंत्र साठी मागणी केली. पण हिटलरने या गोष्टीला नकार दिला. हिटलरच्या नकारामुळे सुभाष चंद्र बोस हे जपानला आले. जानेवारी 1942 मध्ये त्यांनी बर्लिन मधून प्रसारित होणाऱ्या रेडिओ कार्यक्रमांमधून भारतीय लोकांना प्रोत्साहित केले. वर्ष 1943 मध्ये ते सिंगापूरला आले आणि रासबिहारी बोस यांच्या “स्वतंत्रता आंदोलनाचे” नेतृत्व आपल्या हाती घेतले आणि त्यानंतर त्यांनी ‘आझाद हिंद फौज’ चे संघटन केले आणि येथेच सर्वात पहिल्यांदा नेताजी सुभाष चंद्र बोस यांनी “तुम मुझे खून दो मै तुम्हे आजादी दूंगा” असा नारा दिला होता.

चलो दिल्ली

दुसऱ्या महायुद्धामध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी जपान सरकारच्या मदतीने भारतावर आक्रमण केले त्यांनी मणिपूर मधील इम्फाळ पर्यंत आजाद हिंद सैन्य घुसवली होती. आपल्या सैनिकांना प्रोत्साहित करण्यासाठी त्यांनी “चलो दिल्ली” हा नारा दिला होता. आजाद हिंद सेनेने अंदमान आणि निकोबार बेटांवर भारतीय तिरंगा फडकवला होता आणि या भेटायला ‘शहीद द्वीप‘ आणि ‘स्वराज द्वीप‘ अशी नावे दिली होती.

गांधीजींना “राष्ट्रपिता” म्हणून संबोधले

6 जुलै 1944 मध्ये आजाद हिंद रेडिओ वर आपल्या भाषणांमध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी गांधीजींना “राष्ट्रपिता” म्हणून संबोधले होते.

नेताजी सुभाष चंद्र बोस यांचा मृत्यू

18 ऑगस्ट 1945 मध्ये एका विमान दुर्घटनेमध्ये जपानला जात असताना त्यांचा मृत्यू झाला त्याच्या मृत्यूबद्दल अजूनही रहस्य कायम आहे. काहींचे म्हणणे असे आहे, की नेताजी सुभाषचंद्र बोस यांना कैद करण्यात आले होते, तर काहींच्या मते सुभाषचंद्र बोस यांचा मृत्यू विमान दुर्घटनेमध्ये झाला होता त्यामुळे त्यांचे शरीर मिळाले नाही या गोष्टीवर अजूनही मतभेद आहेत.

Subhash Chandra Bose Quote

चलो दिल्ली

Simon Go Back

तुम मुझे खून दो मैं तुम्हे आजादी दूंगा

महात्मा गांधी यांना राष्ट्रपिता म्हणून संबोधले

Subhash Chandra Bose Biography in Marathi

नाव(Name): सुभाष चंद्र जानकीनाथ बोस
जन्म (Birth): 23 जानेवारी 1897
जन्मस्थान (Birthpalce): कटक, ओडिशा राज्य, बंगाल प्रांत, ब्रिटिश सरकार
वडील(Father Name): जानकीनाथ बोस
आई(Mother Name): प्रभावती देवी
पत्नी (Wife Name): एमिली शंकेल
मुलगी (Daughter Name): अनिता बोस फाफ
शिक्षण (Education): 1909 मध्ये भाग स्टेट्स मिशन ची स्थापनेनंतर रेबिन शाहू कॉलेज लिस्ट स्कूलमध्ये ऍडमिशन. 1921 मध्ये मॅट्रिक परीक्षा उत्तीर्ण.
संघटन: आझाद हिंद फौज, ऑल इंडियन नेशन ब्लॅक फॉरवर्ड, स्वतंत्र भारत अस्थायी सरकार

Conclusion,
Netaji Subhash Chandra Bose Information in Marathi Language हा आर्टिकल तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आर्टिकल आवडल्यास आपल्या फ्रेंड आणि फॅमिली मध्ये शेअर करायला विसरू नका.

Netaji Subhash Chandra Bose Information in Marathi Language

1 thought on “Netaji Subhash Chandra Bose Information in Marathi Language”

Leave a Comment

Join Information Marathi Group Join Group