Owl Information in Marathi

About This Article
Owl Information in Marathi? Owl Mahiti? घुबडाची माहिती मराठी मध्ये? घुबड पक्षाचा आकार? जगातील सर्वात मोठा घुबड? घुबड घरी येणे अशुभ की शुभ? घुबड या पक्षाची चे किती प्रकार आहेत? Owl Meaning in Marathi?

Owl Information in Marathi

आजच्या आर्टिकल मध्ये आपण “Owl Information in Marathi” घुबड या पक्षाविषयी माहिती जाणून घेणार आहोत घुबड हा पक्षी प्रामुख्याने रात्रीचे शिकार करणारा पक्षी आहे त्यामुळे त्याला “night killer” or “silent killer” या नावाने सुद्धा ओळखले जाते कारण की घुबड हा पक्षी रात्रीचे शिकार करतो आणि हा पक्षी एकदम शांत पणे आपल्या शिकारीला पकडतो त्यामुळे या पक्षाला सायलेंट किलर या नावाने सुद्धा ओळखले जाते. जगभर आढळणारा एक पक्षी. स्ट्रिगीफॉर्मिस या गणात घुबडांचा समावेश होत असून या गणात स्ट्रायजिडी व टायटोनिडी अशी दोन कुले आहेत.

घुबड पक्षाच्या जगामध्ये सुमारे 200 पेक्षा जास्त जाती आढळतात भारतामध्ये या पक्षाच्या जाती आठ ते दहा पर्यंत आढळतात. घुबड हा मांसाहारी पक्षी आहे दोन्ही मी आपले शिकार रात्रीचे करतो कारण की निसर्गातच या पक्ष्याला रात्री पाहण्याची शक्ती मिळालेली आहे.

भारतातील घुबड (Indian Owl Information in Marathi)

सामान्यपणे भारतामध्ये पांढरे घुबड आढळले जाते. या घुबडाला शास्त्रीय भाषेमध्ये ‘टायटो आल्बा’ या नावाने ओळखले जाते त्याचबरोबर भारतामध्ये ‘शृंगी घुबड’ आणि मासे खाणारे तपकिरी रंगाचे घुबड सुद्धा आढळले जातात. साळुंकी या पक्षाच्या आकाराचे घुबड भारतामध्ये सर्वत्र आढळते जातात.

महाराष्ट्रातील घुबड (Maharashtrian Owl Information in Marathi)

महाराष्ट्रामध्ये घुबडाला ‘पिंगळा’ या नावाने ओळखले जाते. महाराष्ट्रामध्ये घुबड या पक्षाविषयी बर्‍याच अंधश्रद्धा आपल्याला ऐकायला मिळतात जसे की घुबड हे भुताचे प्रतीक आहे रात्रीचे शिकार करणाऱ्या या पक्षाला भुताटकी, भुताचे वाहन किंवा भुताचा मित्र म्हणून सुद्धा ओळखले जाते. महाराष्ट्र मधील काही गावांमध्ये अशी प्रथा आहे की, जेव्हा घुबड हा पक्षी एखाद्या व्यक्तीच्या घरावर बसतो किंवा आवाज करतो तेव्हा त्या घरांमध्ये काहीतरी अपशकुन घडणार आहे किंवा त्या घरांमधील व्यक्तीचा मृत्यू सुद्धा होणार आहे अशा प्रकारचा गैरसमज महाराष्ट्रातील काही गावांमध्ये अजून सुद्धा आपल्याला पाहायला मिळतो.

जगातील सर्वात लहान घुबड (World Smallest Owl Information in Marathi)

जगामध्ये सर्वात लहान घुबड हा अमेरिकेच्या मेक्सिकोमध्ये आढळला जातो या घुबड पक्षाला “Elf Owl” या नावाने ओळखले जाते जगातील सर्वात लहान घुबड म्हणून त्याची नोंद आहे. या घुबडाची लांबी सुमारे 15 सेंटिमीटर असते.

जगातील सर्वात मोठा घुबड (World Largest Owl Information in Marathi)

यातील सर्वात मोठा घुबड युरोप आशिया आणि उत्तर आफ्रिकेमध्ये आढळतो. या घुबड पक्षाला “great grey owl” या नावाने ओळखले जाते. हे गुबड पक्षी जगातील सर्वात मोठे घुबड आहे अशी त्यांची नोंद केली गेली आहे. या पक्षाची लांबी सुमारे 72 सेंटिमीटर असते.

घुबड पक्षाचा आकार (Owl Bird Size in Marathi)

घुबड या पक्षाचा शरीराचा आकार हा आखूड म्हणजेच लहान असतो त्याचे शरीर भरीव असते तसेच आज जगामध्ये आढळणाऱ्या सर्वात घुबडांचे डोके मोठे असते त्यांचे तोंड सपट बशी सारखे असते. घुबड या पक्षाची डोळे तीक्ष्ण असतात त्याचे कान त्याच्या डोक्याच्या मागच्या बाजूला असते घुबड या पक्षाचे संपूर्ण शरीर केसांनी वेढलेले असते त्यामुळे हा पक्षी उडताना आवाज करत नाही त्यामुळे या पक्ष्याला सायलेंट किलर या नावाने सुद्धा ओळखले जाते. घुबड हा पक्षी आपली मान पर्यंत फिरू शकतो तसेच तो आपले डोके वर खाली 180 पर्यंत फिरू शकतो.

घुबड या पक्षाची शरीर रचना अशी आहे की त्याचे संपूर्ण शरीर हे पिसांनी वेढलेले असते त्यामुळे या पिसाळ मुळे त्याला शिकार करणे सोपे जाते कारण की हवेमध्ये उडत असताना किंवा एखाद्या प्राण्याची शिकार करताना घुबड या पक्षाचा कुठलाही प्रकारचा आवाज येत नाही. एका सर्वे मध्ये पहिल्या पाहणीमध्ये घुबड आणि कबूतर या पक्ष्यांच्या उडण्याचा आवाज नोंदवला गेला होता त्यामध्ये कबूतर हा पक्षी उडताना आपले पंख खूप जोर जोरात फडफडतो त्यामुळे कबूतर या पक्षाची चाहूल लगेच लागते, पण घुबड हा पक्षी उडताना मात्र आपले पंख फडकवत नाही तो स्थिर आणि अचूक आपले शिकार पकडतो. सर्वे मध्ये असा निष्कर्ष काढला गेला होता की घुबड या पक्षाला त्याच्या अंगावर असणारे छोटे पीस हवेला कम्प्रेस करतात त्यामुळे घुबड हा पक्षी उडताना आवाज करत नाही. युट्युब वर सुद्धा तुम्हाला हे परीक्षण पाहायला मिळेल.

घुबड पक्षाचे अन्न (Owl Food in Marathi)

घुबड हा पक्षी सस्तन प्राणी खाणारा पक्षी आहे तसेच हा पक्षी सरपटणारे प्राणी, मासे, कीटक आणि कृमी देखील खातो. मोठ्या आकाराचे घुबड कधीकधी अशा सारखे मोठे प्राणी देखील खातात.

घुबड पक्षाचे घर (Owl Nest in Marathi)

घुबड हा एकमेव व पक्षी असा आहे जो स्वतःचे घरटे बांधत नाही हा पक्षी ससाना किंवा कावळ्याचे बांधलेले जुने घरटे यांचे वापर करतो. कधीकधी घुबड हा पक्षी झाडांच्या खोडामध्ये गुहेमध्ये उंच कपाऱ्या मध्ये किंवा जमिनीच्या वेळामध्ये सुद्धा राहतो. घुबड हा एक शांत पक्षी आहे हा फक्त रात्रीचा शिकार करतो त्यामुळे दिवसा तो इतर कोणालाही आढळत नाही.

घुबड पक्षाचा जीवन काळ (Owl Lifespan in Marathi)

घुबड या पक्षाचा जीवन काळ हा सरासरी 25 वर्ष आहे. आतापर्यंत नॉर्थ अमेरिकेमध्ये जास्त जीवन काळ असलेला घुबड 27 वर्षे जगला होता. या पक्षाला नॉर्थ अमेरिकेमध्ये “the great horned owl” या नावाने ओळखले जाते.

हा पक्षी स्वतःचे घरटे बांधत नाही त्यामुळे हा पक्षी आपले अंडे झाडाच्या खोड्यात किंवा जमिनीच्या बिळामध्ये घालतो अंडी घालतो. उघड्या पक्षातील मान द्या वर्षातून दोन किंवा चार अंडी घालतात परंतु काही प्रजातीमध्ये मादी ही बारा अंडी घालते. या पक्ष्याची अंडी आकाराने गोल आणि पांढरी असतात. पिलांचे संगोपन करण्याचे काम नर आणि मादी दोघे मिळून करतात चारा शोधून आणण्याचे काम नर आणि मादी दोघेही करतात तसेच शत्रूपासून रक्षण करण्याचे काम सुद्धा नर आणि मादी मिळून करतात. घुबड या पक्षाची पिल्लावर चार ते पाच आठवडे घाट्यामध्ये राहतात. जेवा घुबड या पक्षाची पिल्ले ओढण्यास सक्षम होतात तेव्हा ते आपल्या पालकांपासून वेगळे होतात.

तसे पहायला गेले तर घुबड हा पक्षी येईल खूपच उपयोगी पक्षी आहे शेतकऱ्यांच्या मदतीसाठी हा पक्षी खूपच उपयोगी पक्षी आहे. कारण की शेतामध्ये अन्नाची नासधूस करणारे घूस, उंदीर, ससे आणि इतर कीटक यांचा पासून घुबड पिकांचे रक्षण करतो.

घुबडाचे दिसणे (Owl Dream Meaning in Marathi)

घुबड या पक्षाचे महत्व भारतीय संस्कृती मध्ये पहिल्यापासून आहे भारतीय संस्कृती मध्ये या पक्षाला देवी लक्ष्मीचा वाहन म्हणून मान्यता दिली गेलेली आहे. घुबड हे “माता लक्ष्मीचे वाहन” आहे तसे पाहायला गेले तर स्वप्नामध्ये घुबड पाहण्याचा अर्थ काय होतो याबद्दल बऱ्याच लोकांमध्ये मतभेद आहे काही लोकांचे म्हणणे असे आहे की घुबड स्वप्नांमध्ये दिसणे अपशकून असते तर काही स्वप्न शास्त्रांच्या मते स्वप्नामध्ये घुबड दिसणे हे धन आगमनचे संकेत आहे. घुबड हे माता लक्ष्मीचे वाहन असल्यामुळे हिंदू धर्मामध्ये याला खूप महत्त्वाचे स्थान आहे.

फेंगशुई आऊल | Feng Shui Owl in Marathi

भारतीय वास्तुशास्त्राप्रमाणे ‘चिनी वास्तुशास्त्र’ “फेंगशुई” मध्ये सुद्धा घुबड या पक्षाला महत्त्व दिले गेलेले आहेत घुबड या पक्षाला धन आगमनाचे संकेत देणारा पक्षी मानले गेले आहे. वास्तुशास्त्रामध्ये घुबड हा पक्षी कशाप्रकारे काम करतो हा पक्षी घरांमध्ये कशाप्रकारे ठेवला जातो या पक्षाची योग्य दिशा कोणती आहे हा पक्षी कसे कार्य करतो याबद्दल आम्ही सविस्तर पणे आमच्या यूट्यूब चैनल वर माहिती दिलेली आहे. जर तुम्हाला चायनीज वास्तुशास्त्र फेंगशुई बद्दल डिटेल्स मध्ये माहिती जाणून घ्यायची असेल तर आमच्या यूट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा @wisdom365

Owl Name in Harry Potter

घुबड या पक्षाचे महत्त्व इतके आहे की हॉलीवूड मधला सर्वात लोकप्रिय चित्रपट ज्याच्या नोवेल (कादंबरी) सुद्धा आज पर्यंत रेकॉर्ड केलेले आहेत तो चित्रपट म्हणजे “हरी पॉटर” Harry Potter या लोकप्रिय चित्रपटांमध्ये हरी नावाची भूमिका साकारणारा मुलाकडे “Hedwig” नावाचं घुबड असतो चित्रपटाचे एकूण सात भाग प्रदर्शित झालेले आहे आणि या सात चित्रपटांमध्ये “Hedwig” म्हणजेच या घुबडाचे महत्व दाखवले गेले आहे. हा घुबड या चित्रपटात मध्ये हरी पॉटर चा मित्र असतो. या चित्रपटांमध्ये पांढऱ्या रंगाचा घुबडाचा वापर केला गेला आहे.

घुबड शुभ की अशुभ (Owl Good or Bad in Marathi)

तसे पाहायला गेले तर घुबड या पक्षाविषयी खूपच मनोरंजक कथा आपल्याला ऐकायला मिळतात जसे की घुबड स्वप्नांमध्ये दिसणे शुभ की अशुभ आहे? घुबड स्वप्नामध्ये पाहण्याचा अर्थ काय आहे? घुबड या पक्षाचा अर्थ काय होतो? घुबड हा पक्षी भुताचा पक्षी आहे का? सर्व गोष्टींबद्दल महाराष्ट्र मध्ये किंवा भारतामध्ये अनेक मनोरंजक कथा आपल्याला ऐकायला मिळतात. तुम्हाला या गोष्टींविषयी डिटेल्स मध्ये माहिती जाणून घ्यायची असेल तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.

घुबड आवाज (Owl Sound in Marathi)

घुबड या पक्षाच्या संपूर्ण शरीरावर छोटी पीस असल्यामुळे हवेमध्ये उडताना या पक्षाचा आवाज होत नाही कारण की निसर्गातच या पक्षाला एक देणगी मिळालेली आहे. घुबड पक्षी उडत असताना या पक्षाची पंख आवाजाला कम्प्रेस करण्याचे काम करतात आणि दुसरी गोष्ट म्हणजे घुबड हा पक्षी उडताना आपले पंख जास्त फडकवत नाही त्यामुळे घुबड ज्या पक्षाचा आवाज येत नाही.

घुबड पक्षी घरी आल्याने काय होते?

भारतामध्येच नव्हे तर पाश्चिमात्य संस्कृतीमध्ये सुद्धा घुबड या पक्ष्याला राक्षसी पक्षी मानले गेले आहे त्यामुळे घुबड हा पक्षी पाळणे किंवा घरी येणे हे अपशकुन मानले गेले आहे. महाराष्ट्रामध्ये या पक्षाविषयी बरेच रोचक कथा आपल्याला ऐकायला मिळतात जसे की घुबड घरी येण्यामुळे घरातील कर्त्या व्यक्तीचे आकस्मिक मृत्यू होतो घरांमध्ये अपशकून होण्यास सुरुवात होते. तसेच महाराष्ट्रामध्ये आणखी एक लोकप्रिय कथा आहे ती म्हणजे घुबडाला दगड मारल्याने घुबड तो दगड हवेमध्ये झेलतो आणि त्या दगडाचे तुकडे तुकडे करतो याचा अर्थ असा होतो की ज्या माणसाने किंवा व्यक्तीने घुबडाला दगड मारलेला आहे त्याचे आयुष्य त्या दगडाप्रमाणे छोटे होत जाते आणि नंतर त्या व्यक्तीचा मृत्यू होतो. सर्व काल्पनिक गोष्टी आहेत आतापर्यंत याचे पुरावे किंवा दाखले आतापर्यंत मिळालेले नाही.

घुबड तथ्य (Owl Facts in Marathi)

 • घुबड हा पक्षी आपली मान 270 डिग्री पर्यंत फिरवू शकतो.
 • घुबड हा पक्षी आपली मान वर खाली 180 पर्यंत फिरवू शकतो.
 • या पक्ष्याला “silent killer” या नावाने ओळखले जाते.
 • “Elf Owl” मध्ये आढळणारा सर्वात छोटा घुबड आहे.
 • जगामध्ये आढळणाऱ्या सर्वात छोट्या घुबडाचा आकार पाच ते सहा इंच असतो.
 • सर्वात छोट्या घुबडाचे वजन 1½ असते.
 • जगातील सर्वात छोटा घुबड हा नॉर्थ अमेरिकेच्या मेक्सिकोमध्ये काढला जातो.
 • सर्वात मोठा घुबड हा आफ्रिकेमध्ये आढळला जातो.
 • जगातील सर्वात मोठ्या घुबडाला “Great Grey Owl” या नावाने ओळखले जाते.
 • “Great Grey Owl” या घुबडाची उंची 32 इंच असते.
 • Northern Saw-whet Owl सर्वात जास्त लांब प्रवास करणारा घुबड आहे. हे घुबड 70 मिल प्रवास करतात.

FAQ About Owl Bird

Q: is Owl and evil bird?
Ans: भारतामध्ये तसेच पाश्चिमात्य संस्कृतीमध्ये शुद्ध घुबड या पक्षाला “evil bird” म्हणून ओळखले जाते. पण यामध्ये कोणतेही तथ्य नाही.

Q: Can Owl Kill Human?
Ans: No, ही फक्त एक अफवा आहे अशी कोणतीही घटना आतापर्यंत निदर्शनास आलेली नाही पण काही वेळेस घुबड हा पक्षी माणसावर हल्ला करतो. घटना खूपच दुर्मिळ आहे.

Q: what is special about an Owl?
Ans: Owl is silent killer

Q: Who is real Owl?
Ans:

Q: Owl Sound
Ans: घुबड हा पक्षी उडताना आवाज करत नाही.

Q: Owl Meaning in Marathi
Ans: Owl या पक्षाला मराठीमध्ये “घुबड” असे म्हणतात.

Q: Owl Meaning in Hindi
Ans: Owl या पक्षाला हिंदी मध्ये “उल्लू” असे म्हणतात.

Q: घुबड या पक्षाची किंमत किती असते?
Ans:

Q: घुबड या पक्षाची चे किती प्रकार आहेत?
Ans: ते सुमारे घुबड या पक्षाच्या 200 पेक्षा जास्त प्रजाती आहेत. भारतामध्ये घुबड या पक्षाच्या आठ ते दहा प्रजाती आढळतात.

Q: घुबड पक्षी घरी आल्याने काय होते?
Ans: घुबड हा पक्षी राक्षसी पक्षी आहे असे पाश्चिमात्य संस्कृती आणि भारतीय संस्कृती मध्ये मानले गेलेले आहे त्यामुळे घुबड या पक्षाचे घरी येणे अपशकुन मानले जाते.

Q: घुबड पक्षी पाळल्याने काय होते?
Ans: याबद्दल बरेच अपवाद आपल्याला ऐकायला मिळतात पण असे काही पुरावा नाही ज्याने ग्रुपवर पाळल्याने अपशकुन होते.

हे पण वाचा,
मोराची माहिती
कावळ्याची माहिती

Conclusion,
Owl Information in Marathi हा आर्टिकल तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आर्टिकल आवडल्यास आपल्या फ्रेंड आणि फॅमिली मध्ये शेअर करायला विसरू नका.

Owl Information in Marathi

Leave a Comment

whatsapp ग्रुप जॉईन करा
WhatsApp Icon