Apurva Choudhari Biography Wiki Age Husband

About This Blog
Apurva Choudhari, Biography, Age, Husband, Height, Birthday, Birthplace, School, College, Photo, Serial, Movies, Drama, Short Film, Contact Number, Facebook, Instagram, YouTube, Wikipedia, Songs, Per Day, Salary, Income, BF, Duheri, Mazya Navryachi Bayko, Agga Bai Sasubai, Balumamachya Navan Changbhal, Kay Ghadla Tya Ratri.

Apurva Choudhari Biography Wiki Age Husband

आजच्या आर्टिकल मध्ये आपण ‘मराठी अभिनेत्री अपूर्वा चौधरी’ यांच्याविषयी माहिती जाणून घेणार आहोत अपूर्वा चौधरी ही प्रामुख्याने ‘मराठी मालिका’ आणि ‘नाटकांमध्ये’ अभिनय करणारी अभिनेत्री आहे. चला तर जाणून घेऊया ‘अपूर्वा चौधरी’ यांच्या विषयी थोडीशी रंजक माहिती.

Apurva Choudhari Birthday Age & Education

‘अपूर्वा चौधरी’ यांचा जन्म 4 मे ला पुणे महाराष्ट्र मध्ये झालेला आहे. पुणे महाराष्ट्र मध्ये जन्मलेली अभिनेत्री अपूर्वा चौधरी यांनी आपले शालेय शिक्षण तसेच कॉलेजचे शिक्षण पुणे महाराष्ट्र मधून पूर्ण केलेले आहे. अभिनेत्री अपूर्वा चौधरी यांना लहानपणापासूनच अभिनयाची आवड होती त्यामुळे त्यांनी कॉलेजचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर अभिनय क्षेत्रामध्ये आपले करिअर करण्याचा निर्णय घेतला त्यासाठी त्यांनी पुणे विद्यापीठांमधून ललित कला केंद्र या विद्यापीठांमधून अभिनयाचे धडेे घेतले.

Apurva Choudhari Career Serial Movie & Webseries

अभिनय क्षेत्रामध्ये आपले करिअर करण्यासाठी त्यांना मुंबईला यावे लागले. मुंबईला आल्यानंतर त्यांनी आपल्या अभिनय करिअरची सुरुवात मराठी नाटकांपासून केली. मराठी नाटकांमध्ये त्यांनी ‘सुसाट’ ‘माझी पंढरी’ या नाटकांमध्ये अभिनय केला होता त्यानंतर त्यांनी छोट्या मालिकांमध्ये अभिनय केला त्यामध्ये प्रामुख्याने ‘क्राइम फाइल’, ‘क्राइम पेट्रोल’ यासारख्या मालिकांमध्ये अभिनय केला होता.

Serial | Duheri | Mazya Navryachi Bayko | Agga Bai Sasubai | Balumamachya Navan Changbhal

पण ‘अभिनेत्री अपूर्वा चौधरी’ यांना खरी ओळख मिळाली ती म्हणजे स्टार प्रवाह वरील ‘दुहेरी’ या मालिकेपासून दुहेरी या मालिकेमध्ये अभिनय केल्यानंतर त्यांना ‘झी मराठी’ या वाहिनीवरील ‘माझ्या नवऱ्याची बायको’ या मालिकेमध्ये अभिनय करण्याची संधी मिळाली या मालिकेमध्ये अभिनेत्री अपूर्वा चौधरी यांनी ‘प्रियांका’ नावाची भूमिका साकारली होते. या मालिकेमध्ये त्यांचा रोल एका मोलकरणीचा होता या मालिकेमध्ये मुख्य भूमिकेत अभिनेता अभिजित खांडकेकर (गुरुनाथ सुभेदार) मराठी अभिनेत्री रसिका सुनील (शनाया) आणि अभिनेत्री अनिता दाते (राधिका) यांची मुख्य भूमिका होती या मालिकेमध्ये अभिनेत्री अपूर्वा चौधरी यांनी कॉमेडी व्यक्तिरेखा साकारली होती. माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेनंतर त्यांना झी मराठी या वाहिनीवरील ‘अग बाई सासुबाई’ या मालिकेमध्ये ‘पल्लवी’ नावाची भूमिका साकारण्याची संधी मिळाली होती. या मालिकेमध्ये त्यांनी ‘सुलभाकाकू’ यांच्या सुनेची भूमिका साकारली होती झी मराठी या वाहिनीनं तर त्यांनी ‘कलर्स मराठी’ या वाहिनीवरील ‘बाळूमामाच्या नावानं चांगभलं’ या मालिकेमध्ये ‘सुभद्रा’ नावाची भूमिका साकारली होती.

Apurva Choudhari Movie

मराठी मालिका आणि नाटकांमध्ये अभिनय केल्यानंतर अपूर्वा चौधरी यांना ‘हिंदी’ चित्रपटांमध्ये अभिनय करण्याची संधी मिळाली वर्ष 2019 मध्ये प्रदर्शित झालेला ‘Section 375’ या चित्रपटांमध्ये त्यांना अभिनय करण्याची संधी मिळाली हा त्यांचा पहिलाच हिंदी चित्रपट होता. वर्ष 2019 मध्ये त्यांनी आणखी एक हिंदी फिल्म ‘अवसर’ या चित्रपटांमध्ये अभिनय केला होता.

Apurva Choudhari Webseries

हिंदी चित्रपटांमध्ये अभिनय केल्यानंतर अभिनेत्री अपूर्वा चौधरी यांना ‘हिंदी वेब सिरीज’ मध्ये अभिनय करण्याची संधी मिळाली ‘एक थी बेगम’ ही त्यांची पहिलीच वेब सिरीज होती या वेब सिरीज मध्ये त्यांनी ‘रेश्मा’ नावाची भूमिका केली होती. ही वेबसिरीस तुम्हाला एम एक्स प्लेयर वर पाहायला मिळेल.

Kay Ghadla Tya Ratri Laxmi Jadhav Real Name

सध्या अभिनेत्री अपूर्वा चौधरी यांची नवीन मराठी या वाहिनीवर ‘काय घडलं त्या रात्री’ या मालिकेमध्ये लक्ष्मी जाधव नावाची भूमिका साकारताना आपल्याला दिसत आहे.

Apurva Choudhari Biography Wiki Age Husband

Biography of Apurva Choudhari
Profession : Marathi Actress
Marathi Actress / Actor : 
Name : Apurva Choudhari
Nike Name : Apurva
Kay Ghadla Tya Ratri Laxmi Real Name : Apurva Choudhari
Date of Birth : 4 May
Age : N/A
Birthplace : Pune, Maharashtra, India
Hometown : Pune, Maharashtra, India
Current City : Mumbai, Maharashtra, India
Measurements : N/A
Height : N/A
Weight : N/A
Eye Colour : Black
Hair Colour : Black
Nationality : Indian
Zodiac sign :
Religion : Hindu
Debut
School : Pune, Maharashtra, India
College : Lalit Kala Kendra Gurukul Pune
Education : Theatre Arts, Mumbai
Family :
Father Name : Not Known
Mother Name : Not Known
Bother Name : Not Known
Sister : Not Known
Married Status : Unmarried
Married Date : N/A
Boyfriend : Single
Husband Name : N/A
Children :
Cast
Serials : Duheri, Mazya Navryachi Bayko, Agga Bai Sasubai, Balumamachya Navan Changbhal, Kay Ghadla Tya Ratri
Movie : Section 375, Avsar
Song : 
Web Series : एक थी बेगम
Natak : सुसाट, माझी पंढरी
Award :
Hobbies
Photo : 
Lifestyle :
Instagram : Click Here
Facebook : Click Here
Twitter : Click Here
Youtube : Click Here
Wiki : Click Here
Tik Tok : N/A
Contact Number : N/A
Whatsapp Number : N/A
Net Worth : N/A

Conclusion,
Apurva Choudhari Biography Wiki Age Husband हा आर्टिकल तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आर्टिकल आवडल्यास आपल्या फ्रेंड आणि फॅमिली मध्ये शेअर करायला विसरू नका.

Apurva Choudhari Biography Wiki Age Husband

Tags: Apurva Choudhari, Apurva Choudhari Biography, Apurva Choudhari Age, Apurva Choudhari Husband, Apurva Choudhari Height, Apurva Choudhari Birthday, Apurva Choudhari Birthplace, Apurva Choudhari School, Apurva Choudhari College, Apurva Choudhari Photo, Apurva Choudhari Serial, Apurva Choudhari Movies, Apurva Choudhari Drama, Apurva Choudhari Short Film, Apurva Choudhari Contact Number, Apurva Choudhari Facebook, Apurva Choudhari Instagram, Apurva Choudhari YouTube, Apurva Choudhari Wikipedia, Apurva Choudhari Songs, Apurva Choudhari Per Day, Apurva Choudhari Salary, Apurva Choudhari Income, Apurva Choudhari BF, Apurva Choudhari Duheri, Apurva Choudhari Mazya Navryachi Bayko, Apurva Choudhari Agga Bai Sasubai, Apurva Choudhari Balumamachya Navan Changbhal, Apurva Choudhari Kay Ghadla Tya Ratri.

Leave a Comment

Join Information Marathi Group Join Group