Chatak Bird in Marathi
Chatak Bird in Marathi : आजच्या आर्टिकल मध्ये आपण Chatak Bird विषयी माहिती जाणून घेणार आहोत याला इंग्लिश मध्ये ‘Papiha Bird‘ या नावाने ओळखले जाते.
Queries About Chatak Bird
- What is chatak Bird?
- Which bird can only drink water once a year?
Chatak bird drinking rainwater
Chatak bird drinking rainwater : पक्ष्यांमधील चातक पक्षी हा एक असा पक्षी आहे जो पावसाचे पाणी हवेमध्ये उडता उडता पितो. म्हणून त्याला drinking rainwater पक्षी म्हणून ओळखला जातो.
Chatak Bird Swati Nakshatra
Chatak Bird Swati Nakshatra : चातक पक्षी हा स्वाती नक्षत्राला रिप्रेझेंट करतो चातक पक्षाचा आकार हा Swati Nakshatra सारखा असतो. जनश्रुतीच्या अनुसार हा पक्षी स्वाती नक्षत्र मध्ये पडणाऱ्या पावसाचे पाणी ग्रहण करतो हा पक्षी पाण्याचा एकही थेंब खाली न पडू देता पाणिग्रहण करतो.
Chatak Bird in Hindi Name
Chatak Bird in Hindi Name : चातक या पक्षाला हिंदी मध्ये ‘पपीया’ आणि ‘मेकेवा’नावाने ओळखले जाते. Hindi Name ‘Papiya’ & ‘Mekeva’
उत्तराखंडच्या गढवाल क्षेत्रांमध्ये चातक पक्षाला ‘चोली‘ नावाने संबोधले जाते. या क्षेत्रामध्ये राहणाऱ्या लोकांचा असा विश्वास आहे की, या पक्षाला विनंती केल्यास हा पक्षी पाऊस पडतो. यास क्षेत्रातील स्थानिक लोक हे या पक्षाला अशाप्रकारे विनंती करतात. (सरग दिदा पाणी दे पाणी दे)
Chatak Bird Sound
Chatak Bird Sound : चातक या पक्षाचा आवाज (sound) Click Here
What is Chatak Bird Called in English
What is Chatak Bird Called in English : चातक पक्षाला इंग्लिश मध्ये (English) ‘Pied crested cuckoo‘ या नावाने ओळखले जाते.
Chatak Bird Image Download Free
Chatak Bird Image Download Free : जर तुम्हाला चातक पक्षाची Free Image Download करायचे असेल तर समोर दिलेल्या लिंक वर क्लिक करा. Download Free Image
Chatak Bird Information in Marathi
Chatak Bird Information in Marathi : चातक हे एका पक्षाचे नाव आहे. त्याचे डोके नारळाच्या शेंडी प्रमाणे असते. भारतीय साहित्यामध्ये असे लिहिले आहे की पावसाची सुरुवात जेव्हा होते तेव्हा पावसाची पहिली सरीचे पाणी हा पक्षी पितो. हा पक्षी फक्त वर्षातून एकदाच पाणी पितो आणि तेही पहिल्या पावसाचे सरीचेच आहे. असे म्हणतात की हा पक्षी खूपच तहानलेला असेल आणि जर तुम्ही या पक्षाला पाण्यामध्ये सोडल्यास तरी हा पक्षी तेथील पाणी पिणार नाही.
हा पक्षी मुख्यतः एशिया आणि आफ्रिकेच्या महादीप वर आढळला जातो. या पक्षाला मारवाडी भाषेमध्ये ‘मेकेवा’ किंवा ‘पपीया’ या नावाने ओळखले जाते.
Chatak Bird Mythology
Chatak Bird Mythology : चातक पक्षाबद्दल अशी एक धारणा (Mythology) आहे की, हा पक्षी स्वाती नक्षत्र मध्येच पाण्याचे ग्रहण करतो. वर्षभर हा पक्षी पाणी पीत नाही, आकाशातून पडणाऱ्या पाण्याचे हा पक्षी ग्रहण करत असतो, भारतीय साहित्यामध्ये या पक्षाला अनुसरून एक गोष्ट सांगितलेली आहे.
Chatak Bird in Sanskrit
Chatak Bird in Sanskrit : “एक एव खगो मानी चिरंजीवतु चातकम्। म्रियते वा पिपासार्ताे याचते वा पुरंदरम्।।”
‘Sanskrit‘ मध्ये याचा अर्थ असा होतो की चातक पक्षी हा खूपच स्वाभिमानी पक्षी आहे. हा पक्षी कितीही तहानलेला का असेना, किंवा त्याचा पाण्यापासून मृत्यू होणार असेल तरीसुद्धा तो इंद्रा कडून पाण्याची याचना करत असतो. हा पक्षी कुठल्याही नदीचे किंवा तलावाचे पाणी पीत नाही. तो नेहमी पावसाचे पाणी ग्रहण करतो.
Chatak Bird Story in Marathi
Chatak Bird Story in Marathi : चातक या पक्षाविषयी गडवाल क्षेत्रांमध्ये एक खूपच रोचक कथा आपल्याला ऐकायला मिळते. एका गावामध्ये एक वृद्ध महिला आपलीच करून मुलगी आणि सुने सोबत खूपच आनंदी राहत होती. ही महिला आपली मुलगी आणि सुना मध्ये कुठल्याही प्रकारचे भेदभाव नव्हती करत. ही महिला दोघींना समान प्रकारे जेवण आणि काम देत असे, दोघी जणी खूप आनंदामध्ये काम करत असे. पण दोघांमध्ये एक अंतर होते ते म्हणजे कामाचे, सून आपले काम पूर्ण इमानदार पणे करत असे पण तिथेच तिची मुलगी ते काम लवकर कसेतरी करत असेल, तिच्या या गोष्टीमुळे तिच्या आईने तिला नेहमी सुनेकडून शिकत जा असा सल्ला देत असे.
एकदा उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये बैल गव्हाची पेरणी करून थकला होता त्याला पिण्यासाठी पाणी हवे होते. पण त्या वृद्ध महिलेकडे बैलाला पाजणे इतके पुरेसे पाणी नव्हते, बैलाची तहान घालवण्याचा एक मात्र उपाय होता तो म्हणजे शेजारच्या गावातून पाणी आणणे, पण हे गाव जवळजवळ अडीच किलोमीटर लांब होते.
- डोडो पक्षाची माहिती
- हमिंगबर्ड पक्षाची माहिती
- सुतार पक्ष्याची माहिती
- बुलबुल पक्षाची माहिती
- शहामृगाची माहिती
बैलाला पाणी पाजण्यासाठी सुनेला की मुलीला पाठवावे या दुविधा मध्ये ती वृद्ध महिला पडली. खूप विचार केल्यानंतर तिने एक युक्ती काढली.
तिने सुनेला आणि मुलीला असे सांगितले की, तुम्ही दोघी एक एक बैल घेऊन शेजारच्या गावातून पाणी पाजून आणा. तुमच्यामधील जी कोणी सर्वात पहिल्यांदा बैलाला पाणी पाजून अनेल तीला गरमागरम हलवा खायला मिळेल.
हलवाचे नाव ऐकताच दोघींच्याही तोंडाला पाणी सुटले, आणि दोघेही शेजारच्या गावाच्या रस्त्याला निघाले, काही आंतर चालल्यानंतर मुलीच्या डोक्यामध्ये एक कल्पना आली, आणि तिने तिच्या वहिनीला असे सांगितले की आपण दोघी वेगवेगळ्या रस्त्याने समोरच्या गावाकडे नि जाऊ, सर्वात पहिले कोण पोहोचते ते आपण पाहू.
साधी भोळी सुनेने हा ला हा म्हणून पुढे चालत राहिली. पण मुलीचे मन मात्र घरात बनणाऱ्या हलवयाकडे होते, अचानक तिच्या मनामध्ये विचार आला की बैल तर मुका जनावर आहे त्याला पाणी पाजले किंवा नाही हे थोडी तो आईला सांगणार आहे, आईला मी जाऊन सांगेल की मी याला पाणी पाजून आले. अशा प्रकारे तिने विचार करून घराच्या दिशेने वाटचाल सुरू केली. विचार बैल मात्र तहानलेला चालत होता.
मुलीला पाहताच आई प्रसन्न झाली, आईने प्रश्न विचारला बैलाला पाणी पाजून आणले का नाही, मुलीने हो अशा शब्दात उत्तर दिले, आणि हलवा खायला मग्न झाली, बैल तिला हलवा खाताना पहात होता, तहानलेला बैल थोड्याच वेळामध्ये मृत्यू पावला पण मारताना तो त्या मुलीला श्राप घेऊन गेला की, ज्या प्रमाणे मी पाण्यासाठी तडपलो, तसे सृष्टी असेपर्यंत तू ‘चोली’ बनवून एकेक थेंबासाठी पडशील.
असे म्हणतात की, बैलाच्या शापामुळे ती मुलगी ‘चोली’ बनली आणि पाण्यासाठी संघर्ष करू लागली.
Chatak Bird Marathi
Chatak Bird Marathi : चातक पक्षी हा सर्वसाधारणपणे साळुंखी या पक्षाच्या आकाराएवढा असतो त्याची शेपूट लांब असते त्याच्या शरीरावरचा भाग, डोके त्याची चोच ही संपूर्णपणे काळ्या रंगाची असते. या पक्षाच्या पंखावर रुंद पांढरा पट्टा असल्यामुळे उडतानाही हा पक्षी सहज लक्षात येतो. या पक्षाचे डोळे तांबडी तपकिरी रंगाचे असतात चोच काळी व पाय काळसर निळे असतात. या पक्षांमधील नर आणि मादी दिसायला एक सारखेच असतात.
हा पक्षी दमट आणि भरपूर पाणी असणाऱ्या प्रदेशांमध्ये आढळतो. हा पक्षी नेहमी दाट झाडी मध्ये राहतो तसेच मनुष्यवस्तीच्या आसपास सुद्धा आढळतो.
या पक्षाचे मुख्य अन्न हे टोळ, नाकतोडे, मुंग्या, कोळी हे असतात कधी कधी तो छोटी फळे सुद्धा खातो.
या पक्षाचा विणीचा हंगाम जून पासून ते ऑगस्ट महिन्यापर्यंत असते, हा पक्षी मिलन काळामध्ये खूप गोंगाट करतात, हा पक्षी कोकिळा प्रमाणेच दुसऱ्या सात भाई पक्षाच्या घरट्यामध्ये अंडी घालते. हा पक्षी नेहमी सकाळच्या कालावधीमध्ये अंडी घालतो. सप्टेंबरच्या सुमारास सातभाई ची पिल्ले अंड्यातून बाहेर येतात, आपल्या पिल्यान सोबतच सातभाई हा पक्षी चातकाच्या पिल्लूचे सुद्धा संगोपन करतो.
Chatak Bird in Marathi
Tags : Chatak Bird in Marathi, Chatak bird drinking rainwater, Chatak Bird Marathi, Chatak Bird Swati Nakshatra, Chatak Bird in Hindi Name, Chatak Bird Sound, What is Chatak Bird Called in English, Chatak Bird Image Download Free, Chatak Bird Information in Marathi, Chatak Bird Mythology, Chatak Bird in Sanskrit
1 thought on “Chatak Bird in Marathi”