Bulbul Information in Marathi

Bulbul Information in Marathi : आजच्या आर्टिकल मध्ये आपण बुलबुल या पक्षाबद्दल माहिती जाणून घेणार आहोत सर्वसाधारणपणे मनुष्य वस्तूंमध्ये आढळणारा हा पक्षी झाडाझुडपांनी वर आपल्याला नेहमी पाहायला मिळतो सर्वसाधारणपणे त्याचे वर्णन काळ्या रंगाची टोपी घातलेल्या पक्षासारखे आहे. त्याची शेपटी फार लांब असते. बुलबुल या पक्षाचा समावेश पॅसेरिफॉर्मिस गणातील पिक्नोनोटिडी कुलात होतो. पिक्नोनोटअस या पक्षातील सर्वच प्रजातीतील पक्षांना बुलबुल असे म्हटले जाते.

Bulbul Information in Marathi

Bulbul Information in Marathi : बुलबुल पक्षी चिमणी पेक्षा मोठा आणि साळुंके पेक्षा लहान असतो त्याची लांबी सु. 20 सेंटीमीटर पर्यंत असते त्याच्या डोक्याचा आणि गळ्याभोवतीचा भाग तपकिरी काळा रंगाचा असू शकतो त्याच्या शरीरावर च्या पिसांचा रंग फिक्कट तपकिरी असू शकतो.

Bulbul Information in Marathi
Bulbul Information in Marathi

बुलबुल या पक्षाची चोच काळी असते आणि त्याचे डोके सुद्धा काळे रंगाचे असते त्याची शेपूट तपकिरी रंगाची असते बुलबुल या पक्ष्यांमध्ये नर आणि मादी दिसायला सारखेच असतात त्यामुळे त्यांच्यातील नर आणि मादी चा फरक लवकर ओळखता येत नाही.

सर्वसाधारणपणे बुलबुल या पक्ष्यांचा प्रजनन काळ जून ते सप्टेंबर हा असतो निरनिराळ्या प्रदेशांमध्ये तो पुढे-मागे सुद्धा होऊ शकतो.

बुलबुल या पक्षाचे घरटे एका वाडग्या प्रमाणे असू शकते किंवा तशाच प्रकारचा असल्याचा भास देखील आपल्याला होऊ शकतो बुलबुल हे पक्षी आपले घरटे वाळलेले गवत यांनी बनवलेले असते. सर्वसाधारणपणे बुलबुल हा पक्षी घनदाट झुडप्यांमध्ये एक ते तीन मीटर उंचीवर आपले घरटे बनवतात.

बुलबुल मधील मादी ही एका वेळेस दोन किंवा तीन अंडी घालू शकते ती तिच्या अंड्यांचा रंग फिक्कट गुलाबी असा असतो. एका वर्षांमध्ये बुलबुल की मादी दोनदा अंडी घालू शकते.

बुलबुल हा पक्षी आपले अंडे 14 दिवसाच्या आत मध्ये उबवतो, पिल्लांना भरवणे, अंडी उबवणे, पिल्लांना उडवायला शिकवणे, चारा भरवणे हे नर आणि मादी दोघे मिळून करताना आपल्याला दिसतात.

Bulbul हे पक्षी मध्यम आकाराचे आणि थव्याने राहणारे पक्षी आहेत हे पक्षी खूपच गोमाठा करणारे असतात मुख्य बुलबुल हे पक्षी फिक्या रंगाचे लांब आणि हिरव्या पिसांचा पक्षी आहेत. या पक्षाची चोच लहान किंवा मध्यम आकाराचे असते आणि थोडीशी बाकदार असते. त्याचे पाय खूपच लहान असतात त्याचे पंख लहान आणि गोल असतात त्याची शेपूट खुपच लांब असते.

बुलबुलची मुख्य प्रजाती

बुलबुलची मुख्य प्रजाती : आफ्रिका आणि आशिया खंडामध्ये आढळला जातो.

बुलबुल या पक्षाचे खाद्य

बुलबुल या पक्षाचे खाद्य : प्रामुख्याने हा पक्षी झाडावरची फळे छोटे कीटक मध हे बुलबुलचे मुख्य अन्न आहे किंवा खाद्य आहे.

काळ्या शेंडीचा बुलबुल

काळ्या शेंडीचा बुलबुल : बुलबुल मधील एक एकजात (पायनोनोटस मेलॅनिक्टेरस) खूपच मोठ्या प्रमाणामध्ये भारतामध्ये आढळली जाते सर्वसाधारण हा भारतीय उपखंडातील भारत, नेपाळ, भूतान, श्रीलंका इत्यादी देशांमध्ये आढळतो तसेच तो थायलंड, मलेशिया, इंडोनेशिया इत्यादी आग्नेय आशियाई देशांमध्ये आढळतो हा पक्षी वल्गुवदाद्य पक्षिकुळातील पक्ष्यांची एक प्रजाती आहे.

काळ्या शेंडीचा बुलबुल सर्वसाधारणपणे 19 सेंटीमीटर चा असू शकतो त्याचे डोके चेहरा गळा मान हे सर्वच काळ्या रंगाचे असतात. त्याच्या डोक्यावर ची शेंडे हे काळ्या रंगाची असते आणि पोटावरचा भाग गडद पिवळ्या रंगाचा असतो. या पक्षातील नर आणि मादी दिसायला सुद्धा सारखेच असतात.

Bulbul Bird Marathi Meaning

Bulbul Bird Marathi Meaning : बुलबुल या पक्षाला मराठीमध्ये त्या त्या भागानुसार नाव ठेवले जाते बुलबुल या पक्षाच्या बुडा खालील लाल रंगाचा डाग असतो म्हणून त्याला लालबुड्या बुलबुल असे ही म्हटले जाते.

Bulbul Bird Marathi Meaning : बुलबुलाची पिक्नोनोटस जोकोसस ही आणखी एक जाती भारतात सर्वत्र आढळते. त्याला लालमिशा बुलबुल (रेड व्हिस्कर्ड बुलबुल) म्हणतात. त्याचा रंग थोडा फिकट असून पोटाकडे पांढरा असतो. मात्र त्याच्या डोक्यावरचा तुरा टोपीसारखा नसून उंच आणि टोकदार असतो. त्याच्या गालावर मिशांसारखे भासणारे गडद लाल डाग असतात. या पक्षाच्या शेपटीच्या खालील लाल कलर चा भाग असल्यामुळे त्याला लालेलाल किंवा (लाल बोचे) असे काही ठिकाणी बोलले जाते.

आणखी वाचा : मोराची माहिती
आणखी वाचा : पेंग्विनची माहिती
आणखी वाचा : शहामृगाची माहिती

Bulbul Bird Marathi Meaning
Bulbul Bird Marathi Meaning

Bulbul Information in Marathi for Project

Bulbul Information in Marathi for Project : जर तुम्हाला बुलबुल या पक्षावर Project करायचा असेल किंवा त्याच्याबद्दल माहिती जाणून घ्यायची असेल तर आजच आमच्या Official YouTube channel visit करा येथे तुम्हाला व्हिडिओमध्ये माहिती मिळेल व्हिडिओमध्ये माहिती मिळवण्यासाठी आमच्या YouTube Channel ला तुम्हाला Subscribe करावे लागेल Subscribe करण्यासाठी पुढील दिलेल्या लिंक वर क्लिक करा. Click here

शाळेतल्या विद्यार्थ्यांसाठी या वेबसाईटवरील माहिती (BiographyinMarathi.com) खूपच उपयुक्त आहे जर तुम्हाला वेगवेगळ्या पक्ष्यांबद्दल किंवा प्राण्यांबद्दल अधिक माहिती जाणून घ्यायचे असेल तर आम्हाला कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला कोणत्या विषयाची माहिती हवी आहे आम्ही ती तुमच्यापर्यंत करण्याचा नक्कीच प्रयत्न करू. आणि जर तुम्हाला तुमच्या प्रेझेंटेशन साठी व्हिडिओमध्ये माहिती हवी असेल तर यूट्यूब चैनल वर व्हिडिओ अवेलेबल आहेत आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून तुम्ही व्हिडिओ डाउनलोड देखील करू शकतात.

Bulbul Information in Marathi for Project
Bulbul Information in Marathi for Project

Bulbul Information in Marathi Wikipedia

Bulbul Information in Marathi Wikipedia : जर तुम्हाला बुलबुल या पक्षाची Wikipedia वर माहिती जाणून घ्यायची असेल तर समोर दिलेल्या लिंक वर क्लिक करून तुम्ही Wikipedia च्या ऑफिशियल पेज वर विजीट करू शकता. विकिपीडियावर माहिती जाणून घेण्यासाठी समोर दिलेल्या लिंक वर क्लिक करा. Click here

 

Nightingale Bird Information in Marathi

Nightingale Bird Information In Marathi: नाइटिंगेल म्हणजेच गाणारा पक्षी याविषयी माहिती जाणून घेणार आहोत. पक्षी प्रामुख्याने हिमालयाच्या पर्वतीय भागांमध्ये आढळणारा पक्षी आहे. हिंदीमध्ये या पक्षाला “बुलबुल” या नावाने देखील ओळखले जाते हा पक्षी प्रामुख्याने इराण या देशाच्या ‘राष्ट्रीय पक्षी’ आहे. Nightingale या पक्षाला मराठी मध्ये कोकिळा असे सुद्धा म्हटले जाते हिंदीमध्ये याला बुलबुल किंवा गाणारा पक्षी म्हणून ओळखले जाते. हा छोटासा पक्षी खूप मधुर आवाज काढतो त्यामुळे या पक्षाचा आवाज मनाला समाधान देणारा असतो. तसेच इराण देशाचा हा राष्ट्रीय पक्षी आहे.
 
Bulbul Information in Marathi
Bulbul Information in Marathi

Bulbul Information in Marathi

2 thoughts on “Bulbul Information in Marathi”

Leave a Comment

Join Information Marathi Group Join Group