Woodpecker Information In Marathi

Woodpecker information in Marathi : आजच्या आर्टिकल मध्ये आपण woodpecker म्हणजेच (सुतार पक्षी) विषयी माहिती जाणून घेणार आहोत.

Woodpecker Information In Marathi

सुतार पक्षी हा आपल्या चौथी च्या साह्याने झाडाला बीळ पाठवून त्या मध्ये राहतो. जसे सुतार हा कारागीर लाकडापासून वेगवेगळ्या वस्तू बनवतो घर बनवतो त्यामुळेच woodpecker या पक्षाला (सुतार पक्षी) असे नाव पडलेले आहे.

Woodpecker Information In Marathi
Woodpecker Information In Marathi

Information about woodpecker bird in marathi

Information about woodpecker bird in marathi : पीसीडी पक्षी कुलातील हा एक देखणा पक्षी आहेत या पक्षाच्या चार ते पाच जाती भारतामध्ये आढळतात. सोनेरी पाठ असलेला सुतार पक्षी भारतामध्ये सर्वत्र आढळणारा जातो.

या पक्ष्याचा वावर झाडाझुडपात जंगलात आमराईत व फळांच्या झाडांवर किंवा नारळाच्या झाडांवर जास्त प्रमाणात असतो.

नाव सुतार पक्षी
इंग्रजी नाव woodpecker
प्रकार पक्षी (Bird)
वैज्ञानिक नाव पिकिडे (picidae)
वजन 500 ते 560 ग्रॅम
लांबी 45 ते 50 सेंटिमीटर
आयुष्य 5 ते 12 वर्ष

Description of the Woodpecker Bird

Description of the Woodpecker Bird : सुतार पक्षी हा साळुंकी पक्षापेक्षा मोठा व कावळा पेक्षा लहान असतो. सुतार पक्षी या पक्षाच्या डोक्यावर एक पूर्ण असतो जो पांढऱ्या काळया रंगाचा असतो. त्याच्या चौचि खालील भाग काळा असून त्याच्यावर पांढरे ठिपके असतात. त्याच्या पाठीचा भाग सोनेरी रंगाचा असतो.

या पक्षाची शेपटी ताठ आणि क*** रंगाची असते त्याचे पंत सोनेरी असतात. या पक्षांमधील नर आणि मादी दिसायला सारखेच असतात. पण मादीच्या डोक्यावरील माथ्याचा भाग अर्धा काळा असून त्यावर पांढरे ठिपके असतात. या पक्षाची चोच खूपच लांब असते आणि मजबूत धारदार असते त्याची जीभ बारीक व लांब असते.

Information about woodpecker in marathi

Information about woodpecker in marathi : सुतार पक्षी हा नेहमी झाडावरच आपल्याला पाहायला मिळतो तो आपल्या पायांच्या बोटाने म्हणजेच नखाने झाडाला घट्ट धरून ठेवतो. सुतार पक्षी याचे प्रमुख कारण हे झाडावरील किडे अळ्या हे आहेत कधीकधी तो झाडांवर असलेल्या मुंग्या सुद्धा खातो कधीकधी तो फळातील मगच आणि फुलातील मधही खातो.

Woodpecker Information In Marathi
Woodpecker Information In Marathi

झाडाचे खोड किंवा फांदी पोखरुन हा पक्षी आपले स्वतःचे घरटे बनवतो. सुतार पक्षी यांचा विणीचा हंगाम मार्च ते ऑगस्ट पर्यंत असतो. या कालावधीमध्ये मादी चकचकीत पांढऱ्या रंगाची तीन अंडी घालते. यांची लांबी साधारण ३० सेमी. इतकी असते. हिंदी नाव सुनहरा कठफोडा, संस्कृत नाव काष्टकूट, शास्रीयनाव Dinopium benghalense आहे, हा पक्षी भारतासह पाकिस्थान, म्यानमार, बांगलादेश, श्रीलंका या देशात आढळतो. सिंधुदुर्ग जिल्ह्यात याचे सर्वत्र वास्तव्य दिसून येते.

अंडी उबवण्याचे काम तसेच घरटे बनविणे आणि पिल्लांना चारा भरणे ही कामे नर आणि मादी दोघे मिळून करतात.

उल्टा चालणारा पक्षी?

उल्टा चालणारा पक्षी म्हणून सुतार पक्ष्याला ओळखले जाते. सुतार पक्षी याला इंग्लिश मध्ये ‘Woodpecker’ आणि हिंदीमध्ये ‘कंडफोडावा’ पक्षी म्हणून ओळखले जाते. साधारणपणे हा पक्षी भारत आणि ऑस्ट्रेलिया या जंगलांमध्ये आढळतो. सुतार पक्षी हा जगातील एकमेव असा पक्षी आहे तो उलटा चालू शकतो. या पक्षांमध्ये उलट्या चालण्याचे अद्भुत प्रतिभा असते.

सुतार पक्षी या पक्षाचा आवाज भारतातील कोकिळा या पक्षाचे काफी सामने खातो. या पक्षाला इंग्लिश मध्ये वूडपेकर आणि हिंदीमध्ये कंडखोडवा अशा नावाने ओळखले जाते. तसे पाहायला गेले तर भारतामध्ये सुतार पक्षांमध्ये भरपूर रंगाचे पक्षी आपल्याला पाहायला मिळतात. काही सुतार पक्षांची पाठही सोनेरी रंगाचे सुद्धा असते. हा पक्षी उडताना विचित्र आवाज करत उडतो.

Golden woodpecker

मेरी सुतार पक्षी याचे पाठ सोनेरी आणि काळा रंगाची असते. सफेद रंगाचे असते या पक्षांमधील ही दिसायला खूपच आकर्षक असते. 

हार्ट स्पॉटेड वुडपेकर (हेमिकिरस कॅन्टे)

ही वुडपेकर कुटुंबातील पक्ष्यांची एक प्रजाती आहे. त्यांच्यात विवादास्पद रंग, पांढरे आणि काळा रंग यांचे मिश्रण आहे, लहान परंतु मजबूत शरीरासह एक उतारलेले डोके त्यांना सहज ओळखण्यायोग्य बनवते आणि त्यांचे नियमित कॉल त्यांना सहजपणे दृश्यमान बनवतात, हे इनव्हर्टेब्रेट्स (मुख्यतः कीटक) झाडाच्या फांद्याखालील खोडांवर जातात चारा शोधण्यासाठी ते जोड्या किंवा लहान गटात पाहिले जातात आणि बहुधा चारा शोधणार्‍या मिश्र प्रजातींच्या गटाचा भाग म्हणून पाहिले जातात. त्यांचे विस्तृत वितरण संपूर्ण आशियामध्ये आढळते, विशेषत: दक्षिण-पश्चिम आणि मध्य भारताच्या जंगलात, जे त्यांच्या प्रमाणात हिमालय आणि दक्षिणपूर्व आशियापासून विभक्त आहेत.

त्याच्या शरीराच्या तुलनेत एक लहान, विशिष्ट आकाराचा, काळा-पांढरा लाकडाचा गोळा, ज्याची डोके मोठी आहे. दोन्ही नर व मादी प्रामुख्याने काळ्या रंगाचे असतात, पांढऱ्या खांद्यांवरील हृदय-आकाराचे काळ्या रंगाचे डाग आणि उडणा पंख वगळता विस्तृत पांढर्‍या स्कॅपुला-आकाराचे डाग असतात. मादीचे डोके व मुकुट बदाम पांढर्‍या रंगाचे असते तर ते पुरुषांमध्ये काळे असतात. घसा पांढर्‍या रंगाचा आहे आणि शरीराचा खालचा भाग साधा राखाडी रंगाचा आहे. पाठीमागे एक विशिष्ट पंख आहे, जो चरबीने समृद्ध आहे आणि यामुळे जतन केलेले नमुने असलेले पंख एकमेकांना चिकटून असतात.

Woodpecker Information In Marathi
Woodpecker Information In Marathi

Woodpecker Information In Marathi

1 thought on “Woodpecker Information In Marathi”

Leave a Comment

Join Information Marathi Group Join Group