Penguin Information in Marathi

Penguin Information in Marathi

आजच्या आर्टिकल मध्ये आपण Penguin Information in Marathi या आर्टिकल मध्ये penguin या पक्षाबद्दल माहिती जाणून घेणार आहोत.

Madagascar हा ॲनिमेटेड मूव्ही तुम्ही पाहिलाच असेल, त्यावर आधारित एक चित्रपट सुद्धा आला होता या चित्रपटाचे नाव होते Penguins of Madagascar

Directed byEric DarnellSimon J. Smith
Produced byMark Swift Lara Breay
Screenplay byMichael Colton John Aboud Brandon Sawyer
Story byAlan J. SchoolcraftBrent SimonsMichael ColtonJohn Aboud
Based onCharacters created
by Tom McGrathEric Darnell
StarringTom McGrathChris MillerChristopher KnightsConrad VernonBenedict CumberbatchKen JeongAnnet MahendruPeter StormareJohn Malkovich
Music byLorne Balfe[4][5]
Edited byNick Kenway
Production
company
DreamWorks Animation
Pacific Data Images[6]
Distributed by20th Century Fox
Release dateNovember 14, 2014 (China)November 26, 2014 (United States)
Running time92 minutes
CountryUnited States
LanguageEnglish
Budget$132 million
Box office$373 million
Penguin Information in Marathi

Penguin Information in Marathi

Penguin Information in Marathi अटलांटिक खंडामध्ये आढळणारा आणि उडताना येणारा पेंग्विन हा एक पक्षी आहे जो सफनिसिडी जातीतील पक्षांना ‘penguin’ पक्षी या नावाने ओळखले जाते.

या पेंग्विन पक्षाच्या मुख्यतः सतरा कूल जाती आहेत. हे पेंग्विनमुख्य व स्वरुपामध्ये अटलांटिका अर्जेंटिना चिली दक्षिण आफ्रिका ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या ठिकाणी आढळतो.

एंपरर पेंग्विन हा आकाराने सर्वांत मोठा असून त्याचे शास्त्रीय नाव ॲप्टेनोडायटिस फॉर्स्टेरी आहे. त्याची उंची सुमारे 120 सेंटीमीटर आणि वजन 45 किलो असते.

पेंग्विन या पक्षामध्ये सर्वात छोटा पेंग्विन युडिप्टुला मायनर आहे. त्याची उंची सुमारे 30 सेंटीमीटर आणि वजन दीड किलो पर्यंत असते. अन्य पेनच्या जातीमध्ये 45 ते 90 सेंटिमीटर व वजन दोन ते सहा किलोपर्यंत असते.

पेंग्विनाची एक जाती गालॅपागस पेंग्विन ही विषुववृत्तावर आढळते.

Penguin Information in Marathi
Biography in Marathi

पेंग्विन या पक्षाचे शरीर पाण्यामध्ये राहण्यासाठी अनुकूलन झालेले आहे त्यामुळे पाण्यात राहणे त्याला सहज सोपे होते त्याच्या शरीरावर लहान व जाड जलरोधी पिसे असल्यामुळे त्याला खूपच सहजतेने पाण्यामध्ये राहता येते.

पेंग्विन या पक्षांच्या पिसांचा रंग काळा किंवा निळसर असतो पोटाकडील पिसांचा भाग पांढरा रंगाचा असतो त्याच्या काही जातींमध्ये डोके मान आणि छाती पायांवरील पिसांचे रंग पिवळी किंवा तांबडी असल्याचे आढळून आलेले आहे.

त्याच्या शरीरावर जाड चरबीच्या थरामुळे त्याचे शरीर नेहमी उबदार राहते म्हणजेच त्याचे रक्त खूप उष्ण असते त्यामुळे तो बर्फाळ प्रदेशात मध्ये सहजतेने राहू शकतो.

पेंग्विन पक्षाचे शरीर उंच असून त्याचे पाय छोटे असतात त्यामुळे तो बघण्यासारखा चालतो जमिनीवर चालताना तो खूपच हास्यमय वाटतो त्याला बघताना खूप मजा येते. पण तुम्हाला आश्चर्य वाटेल की तो माणसाच्या वेगळा इतकाच जोरात चालू शकतो. खडकाळ प्रदेशावर तू चालू शकतो त्याच्या चौथी चा रंग काळा लाल भडक जांभळा किंवा तांबडा असतो त्याचे पाय काळेनिळे किंवा गुलाबी पण असतात.

एका सर्वे मध्ये असे मानण्यात आले आहे की पेंग्विन हा पक्षी खूप काळ पाण्‍यात राहिल्‍याने मुळे त्याचे पाय आखूड झालेले आहेत त्यामुळे तो पाण्यात माशांचे प्रमाणे होऊ शकतो आणि याच कारणामुळे त्यांनी आपल्या उडण्याची क्षमता घालवलेली आहे असा एक निष्कर्ष एका जीव संस्थेने दिला होता.

हे पक्षी समुद्रकिनारी हळूहळू सावकाशपणे डुलत डुलत चालतात आणि जर त्यांना वेगाने पुढे जायचे असेल तर ते आपल्या पोटाच्या सहाय्याने घसरत पुढे जातात.

पेंग्विन चे अन्न

पेंग्विन या पक्षाचे मुख्य अन्न म्हणजे मासे खेकडे कोळंबी व मासली हे आहे.

हे पक्षी आपला वेळ पाण्यामध्ये खूप घालतात त्यामुळे त्यांना पाण्यामध्ये पोहताना खूप ऊर्जा खर्च करावी लागते. त्यामुळे या पक्षांना नेहमी भूक लागते. ज्या ठिकाणी भरपूर मासे असतात अशा ठिकाणी पेंग्विन जास्त प्रमाणामध्ये आपल्याला पाहायला मिळतात.

सील वेल व सागरी सिंह म्हणजे सी लायन हे पेंग्विन्स नैसर्गिक शत्रू आहेत.अशा प्राण्यांपासून पेंग्विन ला नेहमीच धोका असतो.

पेंग्विन या पक्षाचा प्रजनन काळ

पेग्विन या पक्षाचा प्रजनन काळामध्ये पेंग्विन मोठ्या समूहाने एका बेटावर जमा होतात आणि समुद्रकिनारी प्रजनन करतात त्यांच्या समूहामध्ये एक हजार पेक्षा अधिक पेंग्विन असू शकतात. हे पक्षी एकमेकांच्या आवाजावरून एकमेकांना ओळखतात.

पेंग्विन मध्ये नर व मादी हे दोन्ही आयुष्यभर एकत्र राहतात. विणीच्या हंगामात मध्ये माझी एक किंवा दोन अंडी घालते. मादीला आपले अंडे उबण्यासाठी 30 ते 65 दिवसाचा कालावधी लागतो. अंडे घालतच नर हा अंडे पायावर घेतो कारण की अंडे जमिनीवर पडल्यास ते गोठून जाते अंडी घातल्या बरोबरच मादी हे अन्नाच्या शोधामध्ये फिरते. आणि ही मादी साधारणपणे दोन महिन्यांनी परत येते.
या काळामध्ये नर पक्षी अंडी उबवण्याचे काम करतो. या काळामध्ये नर पक्षी काहीही खात नाही. मादी परत येईपर्यंत अंड्यातून पिल्लू बाहेर आलेले असते. मादी परत येताच नर हा अन्न शोधण्यासाठी समुद्राकडे जातो.

नर पक्षी परत येईल तोपर्यंत त्याचे पिल्लू चांगले मोठे झालेले असते. नर पक्षी घरी येताच नर मादी आणि त्याचे पिल्लू समुद्राकडे प्रवास करतात.

पेंग्विन हे पक्ष्यांच्या जुन्या गटातील पक्षी आहेत. जमिनीवरील सस्तन प्राण्यापांसून ते लक्षावधी वर्षे दूर राहिले आहेत. मानवी कृतींमुळे त्यांची संख्या सहज कमी होऊ शकते. एके काळी तेल आणि त्वचा यांसाठी पेंग्विनाची हत्या होत असे. सध्या पेंग्विन हा संरक्षित पक्षी म्हणून घोषित केला गेला आहे.

पेंग्विन चे प्रकार

पेंग्विन या जातीमध्ये मुख्यतः एम्पायर पेंग्विन, किंग पेंग्विन, अडेल क्रस्तेड, रॉयल, लिटील ब्लू पेंग्विन्स आहेत.

पेंग्विन या पक्षाच्या आश्चर्यजनक माहिती

  • पेंग्विन हा पक्षी हिवाळ्यामध्ये अंडी हलतो.
  • पेंग्विन हे पक्षी नर मादी एकसारख्या दिसतात.
  • पेंग्विन हा पक्षी मादीला आकर्षित करण्यासाठी गाणे गातो.
  • कधीकधी पेंग्विन हा पक्षी मादीला आकर्षित करण्यासाठी गुळगुळीत दगड भेट पण देतो.
  • पेंग्विन या पक्षाला अंडी उबण्यास 60 ते 65 दिवस लागतात.
  • पेंग्विन च्या संपुर्ण जीवनामध्ये एकदाच त्याचे पिसे झडतात.

FAQ 

Q: पेंग्विन ची मान तोकडी का असते?
Ans:

Q: पेंग्विन पक्षी कुठे राहतो?
Ans: पेंग्विन पक्षी अटलांटिक आणि बर्फाळ प्रदेशामध्ये राहतो.

Q: पेंग्विन पक्षी कोठे आढळला जातो?
Ans: बर्फाळ प्रदेशामध्ये जसे की अटलांटिक किंवा अंटार्टिकावर या बर्फाळ प्रदेशामध्ये पेंग्विन पक्षी आढळला जातो.

Q: पेंग्विन पक्षी कोणत्या महाद्वीप वर आढळतो?
Ans: पेंग्विन पक्षी अटलांटिक महाद्वीप वर आढळतो.

Q: पेंग्विन पक्षी यातील सर्वात मोठा पेंग्विन पक्षी चे नाव काय आहे?
Ans: एंपियर पेंग्विन.

Q: पेंग्विन ही प्रजाती उत्तर ध्रुवावर नसण्याचे कारण काय असेल?
Ans: पेंग्विन हा पक्षी उष्ण रक्ताचा पक्षी असल्यामुळे हे पक्षी बर्फाळ प्रदेशात राहू शकतात.

Q: पेंग्विन पक्षी काय खातो?
Ans: मासे, खेकडे, कोळंबी आणि मासली हे पेंग्विन पक्षाचे मुख्य अन्न आहे.

Conclusion

Penguin Information in Marathi या पक्षाबद्दल ची माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा, आणि आर्टिकल आवडल्यास आपल्या फ्रेंड आणि फॅमिली मध्ये शेयर करायला विसरु नका.

Penguin Information in Marathi

2 thoughts on “Penguin Information in Marathi”

Leave a Comment