Dan Bilzerian Biography in Marathi
Dan Bilzerian Biography in Marathi (biography, wiki, actress, height, weight, age, boyfriend, family, education, life, career and more)
Biography | Dan Bilzerian |
Real name | Dan Bilzerian |
Profession | Business |
Physical Status & more | |
height | 1.74 m |
Weight | 88 kg |
Eye Colour | Dark Brown |
Hair Colour | Black |
Personal Life | |
Date of Birth | 7 December 1980 |
Age | 39 |
Birthplace | Tampa, Florida, U.S. |
Nationality | United States |
School | |
College | University of Florida |
Family | Paul Bilzerian Terri Steffen Adam Bilzerian (brother) |
Dan Bilzerian Biography in Marathi
Dan Bilzerian Biography in Marathi जगामध्ये सर्वात जास्त आय्याशी आणि सेक्स करणारा हा व्यक्ती आहे त्याच्याबद्दल थोडीशी माहिती दुनियातला सर्वात मोठा जुगारी माणूस म्हणून ओळखतात 39 वर्षीय याचे इंस्टाग्राम वर 31.2 करोड फॉलोवर्स आहेत. त्यामुळे इंस्टाग्राम वर किंग ऑफ इंस्टाग्राम म्हणून ओळखले जाते.
Dan Bilzerian चा जन्म 7 डिसेंबर 1980 ला अमेरिकेतील Flo Rida प्रांतामध्ये झाला जगातील सर्वात अय्याश असणारा दर्जा त्याला आपल्या विरासत मध्ये भेटला आहे.
2019 मध्ये 150 मिलियन डॉलर संपत्ती फक्त जुगार मध्ये मिळवले आणि बाकीचे संपत्ती त्यांनी आपले प्रमुख ब्रांड उत्पादन विकून कमवली.
Dan Bilzerian नेहल मुलींसोबत फिरणारा त्यांच्याबरोबर मजा मारणारा असं त्याचं व्यक्तिमत्व आहे त्याच्या जीवनशैलीमध्ये फक्त अय्याशी आणि अय्याशीच आहे.
सकाळी उठल्यापासून रात्रीपर्यंत फक्त दारू पिणे जुगार खेळणे फिरणे, मुलींबरोबर मस्ती करणे असे त्याचा दिनक्रम असतो.
जुगार बरोबर त्याचा मुख्य इन्कम स्रोत त्याची कंपनी आहे जी लाइफस्टाइल मर्चंड बनवते आणि ती खूप उच्च किमतीला विकली जाते. त्याच्याकडे स्वतःचं प्रायव्हेट Plane आहे त्यामध्ये तो पूर्ण जगाची सफर करतो आणि त्याच्या सोबत नेहमी मुलीच असतात. तो ज्या बंगल्यामध्ये राहतो त्यामध्ये फक्त मुलीच कर्मचारी आहेत. सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत त्याच्यासोबत नेहमी मुलीच असतात.
Dan Bilzerian हा एक प्रसिद्ध पोकर प्लेयर आहे त्याने international poker championship जिंकली आहे त्याने एका इंटरव्ह्यूमध्ये म्हटले होते की त्यांनी एक वर्षाच्या आत Proker पासून $50 मिलियन डॉलर कमावले होते.
नोव्हेंबर 2013 मध्ये त्यांनी एकाच रात्री मध्ये 10.8 मिलियन डॉलर फक्त झुगारून कमावले होते त्यांनी आत्तापर्यंत त्याच्या लाईफ मध्ये सर्वात मोठा जुगार हरला तो होता 3.6 मिलियन डॉलर.
जगामध्ये कुठेही मोठी poker championship होती तेथे तो नेहमी आपल्या प्रायव्हेट प्लेन मधून जातो. अलीकडेच तो गोवा मध्ये एका poker championship मध्ये भाग घेण्यासाठी आला होता.
Early life
सुरुवातीला तो असा नव्हता कॉलेजमध्ये शिकत असताना त्याला नेव्ही सील कमांडो बनायचं होतं पण त्याचे सिलेक्शन झाले नाही. त्यानंतर तो ॲक्टींग क्षेत्रांमध्ये वळाला त्याचबरोबर त्यांनी स्टंटमॅन असे पण काम केले त्याला बंदूक आणि मांजरी खूप आवडतात.
तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटेल की तीस वर्षाचा असताना असताना दोनदा अटॅकचा झटका आला आहे हा त्याला पाच दिवसाच्या टूरमध्ये आला होता त्यामध्ये त्यांनी जास्त मध्यपान, सेक्स, नशीले पदार्थ चे सेवन केल्यामुळे आणि वाइग्रा खाल्ल्यामुळे आला होता.
Net Worth
Dan bilzerian net worth 2020 मध्ये त्याची नेत वर्थ $200 मिलियन डॉलर होती.
Wife
Dan bilzerian wife त्याच्या बायकोचे नाव Rosanna असे आहे.
Dan bilzerian Instagram इंस्टाग्राम वर त्याला king of Instagram असे म्हटले जाते.
House
Dan bilzerian house त्याचे official घर हे Las Vegas मध्ये आहे तिथे तो नेहमी Poker खेळतो.
Hight
Dan bilzerian hight त्याची हाईट 1.74 m आहे आणि त्याचे Age 39 आहे.
Movies
Dan bilzerian movie Dan Bilzerian movie Lone Survivor Healy. (2013) Olympus Has Fallen Stunts. (2013) The Equalizer Teddy’s Guy. (2014) War Dogs Dan Bilzerian. (2016)
Dan Bilzerian Poker
poker हा Poker मधील मुरलेला खिलाडी आहे त्यामुळे जिथे international poker championship होती तेथे तो नेहमी हजेरी लावतो
Cars
Dan bilzerian cars त्याच्याकडे खूप आलिशान अशा कार्ड आहे त्याचे नाव पण येथे घेणे कमी पडतील.