Ashok Samrat

अशोक सम्राट | Ashok Samrat Biography in Marathi

Ashok Samrat Biography in Marathi (biography, wiki, actress, height, weight, age, boyfriend, family, education, life, career and more)

BiographyAshok Samrat
Real nameAshok Samrat
ProfessionKing
Personal Life
Date of Birthc. 304 BCE
Birthplace(adjacent to present-day PatnaBiharIndia)
NationalityIndian
FamilyBindusara, Subhadrangi (North Indian tradition) or Dharma (Sri Lankan tradition); see Mother of Ashoka

अशोक सम्राट | Ashok Samrat Biography in Marathi

Ashok Samrat History आजच्या लेखामध्ये आपण सम्राट अशोक यांच्या बद्दल माहिती जाणून घेणार आहोत

Ashok Samrat information in Marathi अशोक सम्राट इसवी सन पूर्व 249 मध्ये प्राचीन भारतामध्ये होता अशोक सम्राट चे पूर्ण नाव देवा नाम प्रिया अशोक मौर्य असे होते इसवी सन पूर्व 269 ते 232 पर्यंत मोर्य राजवंश सम्राट चक्रवर्ती अशोक सम्राट यांनी अखंड भारतावर शासन केले.

अशोक सम्राट साम्राज्य उत्तर हिंदुकुश पर्वत मालापासून ते दक्षिण गोदावरी नदी दक्षिण म्हैसूर आणि पूर्व मध्ये बांगलादेश पर्यंत आणि पश्‍चिमेकडे अफगाणी स्थानापर्यंत होते. हे विशाल साम्राज्य आतापर्यंत भारतातील सर्वात मोठे साम्राज्य होते.

सम्राट अशोक ला आजपर्यंत सर्वात महान राज्यांमध्ये सर्वात पहिल्या स्थानावर ठेवले जाते कारण की त्यांचा विस्तार हा आजपर्यंतचा सर्वात मोठा होता. सम्राट अशोक हे भारतातील सर्वात शक्तिशाली आणि महान सम्राट होते.

सम्राट अशोक ने पूर्ण भारतातच अशोक सम्राट | Ashok Samrat Biography in Marathi नव्हे तर पूर्ण एशिया मध्ये बौद्ध धर्माचा प्रसार केला. आज बुद्धधर्म भारत नेपाळ चायना जपान साऊथ कोरिया नोर्थ कोरिया आणि थायलंड आणि मलेशिया मध्ये पाहायला मिळतो त्याचे श्रेय पूर्ण अशोक सम्राट | Ashok Samrat Biography in Marathi जाते ते सम्राट अशोकच्या कार्याला.

अशोक सम्राट | Ashok Samrat Biography in Marathi

सम्राट अशोक च्या संदर्भातले आजही ऐतिहासिक संदर्भ देणारे स्तंभ आणि शिलालेख भारतामध्ये बघण्यासाठी मिळतात. सम्राट अशोक हे प्रेम सहिष्णुता सत्य अहिंसा आणि शाकाहारी जीवनशैलीचे सच्चे रक्षक होते. त्यांचे नाव इतिहासामध्ये महान सम्राट परोपकारी म्हणून इतिहासामध्ये गौरवण्यात आले आहे.

आपल्या आयुष्याच्या शेवटच्या क्षणांमध्ये सम्राट अशोक यांनी बुद्ध धर्माची मानवतावादी शिक्षा ग्रहण केली आणि त्यांचे अनुयायी झाले त्यांनी अशोक स्तंभ उभे केले जे आज पण माया व माया देवी मंदिर यांचे जन्मस्थान येथे आज सुद्धा बघायला मिळतात.

त्यांचे स्तंभ नेपाळमध्ये लिंबूनि सारनाथ बोधगया कुशिनगर श्रीलंका थायलंड चीन अशा देशांमध्ये बघायला मिळतात.

सम्राट अशोक ने श्रीलंका अफगाणिस्तान पश्चिम एशिया मिस्त्र आणि ग्रेस सारख्या देशांमध्ये बौद्ध धर्माचा प्रचार केला.

सम्राट अशोक बद्दल काही महत्वपूर्ण बाबी

  • सम्राट अशोक ने आपल्या आयुष्यामध्ये एक हि युद्ध हरले नाही.
  • सम्राट अशोक ने आपल्या जीवन कार्यामध्ये 23 विश्वविद्यालय ची स्थापना केली होती.
  • तक्षशिला नालंदा विक्रमशिला कंधार सारखे विश्वविद्यालय त्यांच्याच कार्याने झाले.
  • ह्या विद्यालयांमध्ये परदेशातून विद्यार्थी शिकण्यासाठी येत असत हे विश्वविद्यालय त्यावेळेसचे सर्वात श्रेष्ठ विश्व विद्यालय होते.

सुरुवातीचे जीवन

चक्रवर्ती अशोक सम्राट हे बिंदुसार आणि राणी धर्मतचे पुत्र होते.
त्यांचे फक्त तीन मुलांचा उल्लेख आपल्याला इतिहासामध्ये सापडतो त्यामध्ये त्यांचे सर्वात मोठे भाऊ सुशीम त्यानंतर अशोक सम्राट आणि त्यांचे छोटे भाऊ असे होते.

एक दिवस सम्राट अशोक च्या आईने म्हणजेच धर्माने एक स्वप्न बघितले की त्यांचा मुलगा एक महान सम्राट होणार आहे.

सम्राट अशोक बद्दल असे म्हटले जाते की लहानपणी मध्ये तो सैन्य गतिविधी मध्ये तरबेज होता.

अशोक सम्राट च्या घरांमधील नक्षीदार प्रतिकात्मक चिन्ह ज्याला आपण अशोक चिन्ह असे म्हणतो ते आज पण भारताचे राष्ट्रीय चिन्ह आहे.

बुद्ध धर्माचा इतिहास मध्ये गौतम बुद्धाच्या नंतर सम्राट अशोक चे नाव घेतले जाते.
अशोक साम्राज्य

सम्राट अशोक यांचा दरारा आणि त्यांची प्रसिद्धी हे दिवसेंदिवस वाढत चालली होती त्यामुळे त्यांचे मोठे भाऊ सुशिम यांना राज्य गद्दी मिळण्याचा धोका वाटला म्हणून त्यांनी आपल्या वडिलांना बिंदुसार यांना सांगून अशोक ला वनवासात पाठवून दिले.

त्यानंतर अशोक वनवासात असताना कलिंग ला गेले तिथे त्यांना मस्यकुमारी कौरवकी तिच्याबरोबर प्रेम झाले.
ह्या काळा मध्येच उज्जैन येथे विद्रोह झाला सम्राट बिंबिसार ने अशोकला विद्रोह दाबण्यासाठी निर्वासन ला पाठवले सम्राट अशोक च्या सैन्यांनी विद्रोह दाबून टाकला पण त्यांचे नाव गुप्त ठेवण्यात आले.

अशोक सम्राट आश्रम मध्ये होते तेव्हा त्यांना कळले की त्यांच्या सावत्र भावाने त्यांच्या आईला मारून टाकले त्यानंतर अशोक सम्राट महलमध्ये गेले आणि आपल्या सावत्र भावांना मारून टाकले आणि ते राजा झाले.

जसे त्यांनी राज्य सत्ता सांभाळली त्यांनी आपल्या राज्याचा विस्तार पूर्व पासून पश्चिम पर्यंत आपल्या साम्राज्याचा विस्तार केला.

त्यांनी केवळ आठ वर्षांमध्ये वीरांस पासून ते असं पर्यंत आपल्या राज्याचा विस्तार केला.

कलिंग ची लढाई

अशोक सम्राट ने इसवी सन पूर्व 261 मध्ये कटिंग वर आक्रमण केले.

तेराव्या शिलालेखात अनुसार कलिंग युद्धामध्ये 125000 लोक युध्द करीत होते आणि त्यामध्ये एक लाख लोक मारले गेले असा उल्लेख आहे. जेव्हा कलिंग युद्ध मधील नरसंहार बघितल्यानंतर त्यांनी क्षत्रिय धर्म टाकून संन्यासी धर्म स्वीकारला आणि त्यांनी बुद्ध धर्माची दीक्षा घेतली त्यानंतर त्यांनी आपले पूर्ण आयुष्य शांती सामाजिक आणि धार्मिक प्रगतीवर दिले.

अशोक सम्राट ने आपल्या आयुष्यामध्ये छत्तीस वर्ष पर्यंत शासन केले त्यांचा मृत्यू इसवी सन पूर्व 232 मध्ये झाला. त्यांचा मुलगा महेन्द्र आणि मुलगी संघमित्रा यांचा बुद्ध धर्माच्या प्रचारामध्ये खूप मोठे योगदान आहे.

अशोक च्या मृत्यूनंतर त्यांचे मौर्य वंश पन्नास वर्षांपर्यंत चालले.

अशोक स्तंभाचा इतिहास – Ashok Stambh History

सम्राट अशोक यांनी बौद्ध धर्माचा स्वीकार केल्यानंतर समाजाला शांतीचे संदेश देण्यासाठी त्यांनी अशोक स्तंभाची उभारणी केली.

आपल्या संपूर्ण आयुष्यामध्ये सम्राट अशोक यांनी 84 हजार स्तूपांची रचना केली होती. या स्तंभावर सुंदर नक्षीकाम केलेले आहे तसेच या स्तंभावर धम्मचक्र परिवर्तन सुद्धा दर्शविण्यात आलेले आहे.

अशोक स्तंभा मधील सर्वात प्रसिद्ध स्तंभ सारनाथ स्तंभ – Sarnath Stambh आहे.

अशोक स्तंभावरील सिंहाचे महत्व काय आहे?

सम्राट अशोकाने उभारलेल्या स्तंभामध्ये सिंहाचे चित्र आहे. बुद्धांच्या पर्यायी शब्दांमध्ये शाक्य सिंह व नरसिंह असे शब्द येत होते, त्यामुळेच बुद्धाने दिलेल्या उपदेश मध्ये सिंहाचे वर्णन केले गेले आहे त्यामुळेच बुद्धांच्या वाणीला सिंहगर्जना म्हटले आहे.

अशोक सम्राट | Ashok Samrat Biography in Marathi

4 thoughts on “Ashok Samrat”

Leave a Comment

Join Information Marathi Group Join Group