Table of Contents
नुसरत भरूचा चरित्र | Nushrat Bharucha Biography in Marathi
नुसरत भरूचा चरित्र Nushrat Bharucha Biography in Marathi ही एक भारतीय फिल्म अभिनेत्री आहेत तिने हिंदी सिनेमांमधून प्यार का पंचनामा मधून आपल्या करिअरची सुरुवात केली. तिचीही फिल्म Box Office वर ब्लॉक बस्टर ठरली त्याच्या नंतर तिने सोनू की टीटू की स्वीटी मध्ये स्वीटी ची भूमिका केली होती आणि हा पिक्चर त्यांचा सुपरहिट पिक्चर ठरला.
खरे नाव | नुसरत भरूचा |
टोपण नाव | बाबू |
प्रोफेशन | अभिनेत्री मॉडेल |
उंची | 5 फुट 4 इंच |
वजन | 54 किलो |
डोळ्यांचा रंग | तपकिरी |
केसांचा रंग | काळा |
वैयक्तिक जीवन | |
जन्म तारीख | 17 मे 1985 |
वय | 34 वर्षे |
जन्मस्थान | मुंबई, महाराष्ट्र, भारत |
शाळा | लीलावती बाई पोद्दार हायस्कूल मुंबई |
डब्ल्यू फिल्म | जय संतोषी मा (2006) |
धर्म | पारसी |
छंद | वाचन |
आवडते खाद्यपदार्थ | आईस्क्रीम आणि ताज्या फळांचा रस |
आवडता अभिनेता | सलमान खान |
आवडती अभिनेत्री | काजोल आणि विद्या बालन |
आवडता चित्रपट | जाने भी दो यारो |
आवडते पुस्तक | शेरलॉक होम्स, वाईट टायगर |
नुसरत भरूचा चरित्र | Nushrat Bharucha Biography in Marathi
नुसरत भरूचा चरित्र Nushrat Bharucha Biography in Marathi (biography, wiki, actress, height, weight, age, boyfriend, family, education, life, career and more)
नुसरत भरूचा चा जन्मा एका पारसी परिवारामध्ये 17 मे 1985 मध्ये मुंबईत झाला आहे.
तिने आपले (Nushrat Bharucha Education) प्राथमिक शिक्षण लीलावती पोतदार हायस्कूल मधून केले आहे त्याच्यानंतर फिल्म क्षेत्रांमध्ये तिने पदार्पण केले एक अभिनेत्री बरोबरच ती एक चांगली थेटर आर्टिस्ट पण आहे.
नुसरत भरूचा ने अपली फिल्मची करिअरची सुरुवात जय संतोषी मा पासून केली त्यानंतर तिने दिबाकर बॅनर्जी पिक्चर लव्ह सेक्स आणि धोका मध्ये काम केले तिच्या या जबरदस्त एक्टिंग मुळे तिने कमी कालावधीतच प्रेक्षकांच्या मनामध्ये घर केले.
त्यानंतर तरुण पिढीवर आधारित प्यार का पंचनामा मध्ये तिची भूमिका सर्वांना आवडली. ह्या पिक्चर मध्ये तिने नेहा नावाच्या मुलीचे किरदार केले होते. त्यानंतर तिने प्यार का पंचनामा टू आणि सोनू के टीटू की स्वीटी मध्ये अभिनय केला.
नुसरत भरूचा चरित्र | Nushrat Bharucha Biography in Marathi
नुसरत भरूचा ला इंस्टाग्राम वर फॉलो करण्यासाठी पुढील दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
आर्टिकल आवडली असल्यास फेसबुक ट्विटर आणि टेलिग्राम वर शेअर करायला विसरू नका.
Nushrat Bharucha Movie
2006 | जय संतोषी माँ |
2009 | कल किसने देखा |
2010 | ताज़ महल |
2010 | लव सेक्स और धोखा |
2011 | प्यार का पंचनामा |
2013 | आकाश वानी |
2014 | डर @द मॉल |
2015 | मेरुठिया गैंगस्ट |
2015 | प्यार का पंचनामा 2 |
2018 | सोनू के टीटू की स्वीटी |