Urvashi Rautela Instagram

Urvashi Rautela Instagram

Urvashi Rautela Instagram उर्वशी चे इंस्टाग्राम वर 25.9m फॉलोवर्स आहेत ही एक भारतीय अभिनेत्री आहे जी बॉलिवूडमध्ये प्रामुख्याने काम करते तिला बॉलिवूडमध्ये सर्वात सुंदर हीरोइन म्हणून ओळखले जाते. तिला Youngest Most Beautiful Woman in The Universe म्हणून संबोधले जाते.

Urvashi Rautela Instagram उर्वशी रोटेला इंस्टाग्राम वर फॉलो करण्यासाठी पुढील दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

https://www.instagram.com/p/B_6smZ2Ald9/

Urvashi Rautela Instagram वर पोस्ट टाकली आहे त्याच्यावर तिने असे लिहिले आहे की जगामध्ये सर्वात जास्त beauty title मिळवण्याचा मान तिने मिळवला आहे.

जर तुम्हाला Urvashi Rautela Instagram वरचे फोटो पहायचे असतील तर पुढील दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

Urvashi Rautela Instagram Photo उर्वशी रोटेला चे फोटो खूप सुंदर आहेत ती नेहमी आपल्या Instagram account वर सुंदर सुंदर फोटो टाकत असते.

Urvashi Rautela Instagram account वर स्टोरी टाकत असते तेसुद्धा खूप छान असतात.

Urvashi Rautela Instagram वरचे जिम मधले फोटो पाहायचे असेल तर पुढील दिलेल्या लिंक वर जाऊन तुम्ही तिचे जिम मधले फोटो पाहू शकता.

Urvashi Rautela Biography in Marathi

Biography
Real nameUrvashi Rautela
ProfessionActress, Model
Physical Status & more
height1.78 m
Weight57 kg
Eye ColourBrown
Hair ColourBlack
Personal Life
Date of Birth25 Feb 1994
Age23
BirthplaceHaridwar, Uttarakhand, India
NationalityIndian
School
CollegeGargi College, University of Delhi
FamilyMeera Rautela (mother) and Manwar Singh Rautela (father)

Urvashi Rautela Biography in Marathi (biography, wiki, actress, height, weight, age, boyfriend, family, education, life, career and more)

Urvashi Rautela Instagram वरून उर्वशी रोटेला चा जन्म 25 फेब्रुवारी 1994 मध्ये झाला ती एक भारतीय अभिनेत्री आहे जी प्रामुख्याने बॉलिवूडमध्ये काम करते. Miss Divya universe 2015 उर्वशीने हा किताब जिंकलेला आहे. ती 2015 ची Miss Universe (मिस युनिव्हर्स) आहे.

तिने आपल्या करीयरची सुरुवात बॉलीवूड मध्ये 2013 मध्ये आलेला पिक्चर सिंग साब द ग्रेट मधून पदार्पण केले. त्यानंतर तिने Sanam Re 2016, मध्ये 2016 Great Grand Masti, Hate Story 4 2018, Pagalpanti 2019 अशा पिक्चर मधून काम केलेले आहे.

उर्वशी रोटेला चा जन्म 25 फेब्रुवारी 1994 मध्ये हरिद्वार येथे झाला त्यांच्या आईचे नाव मीरा रोतेला आणि वडिलांचे नाव मानवसिंग रोतेला असे आहे.

वयाच्या 15 व्या वर्षी उर्वशी ला Wills lifestyle India fashion week मध्ये पहिला मोठा ब्रेक मिळाला तिने Miss Teen India 2009 चे विजेतेपदही जिंकले आहे.

किशोर वयामध्ये असताना ती Lakme fashion week showstopper होती तसेच तिने Amazon fashion week, Dubai fashion week, Bombay fashion week येथे राम व केले आहे.

Urvashi Rautela Instagram

Urvashi Rautela Instagram Movies Photo जर तुम्हाला उर्वशी रोटेला चे पिक्चर मधले फोटो पाहायचे असतील तर पुढील दिलेल्या लिंक वर क्लिक करून तुम्ही तिचे फोटो पाहू शकता.

2013Singh Saab the Great
2015Mr. Airavata
2015Bhaag Johnny
2016Sanam Re
2016Great Grand Masti
2017Kaabil
2017Porobashinee
2018Hate Story 4
2019Pagalpanti
2020Virgin Bhanupriya 

Urvashi Rautela Instagram वरचे हॉट आणि सेक्सी फोटो तुम्हाला नक्की आवडतील फोटो बघण्यासाठी तुम्हाला Urvashi Rautela Instagram official handle वर follow करावे लागेल.

Urvashi Rautela Instagram वर follow करण्यासाठी खालील दिलेल्या Profile वर क्लिक करून तुम्ही डायरेक्ट Urvashi Rautela Instagram official account वर जाऊन Urvashi ला follow करू शकता.

Urvashi Rautela Biography in Marathi #Lock_Down काळामध्ये सर्व हिंदी स्टार सोशल मीडिया वरून आपल्या फॅन्सला जागृत करण्याचे काम करत आहे तर काही त्यांना इंटरटेनमेंट करण्याचे काम करत आहेत.

काही सेलिब्रिटी गरजू लोकांना मदत करताना दिसत आहे तर काही लोक pm care fund फंडांमध्ये आपले योगदान देत आहे.

ह्या कठीण वेळामध्ये अभिनेत्री उर्वशी रौतेला तिने कोरोना वारियर्स साठी पाच करोड रुपये ची देणगी दिली आहे.

नुसतच उर्वशी रौतेला ने कोरोनाव्हायरस कोरोनाव्हायरस च्या मदतीसाठी इंस्टाग्राम वर ऑनलाइन डान्स शिकवण्यास मदत केली आहे. इंस्टाग्राम वरती ला 18 करोड लोकांनी फॉलो करून तिने पाच करोड रुपये जमवले आहे.

हे जमवलेले पैसे तिने कोरोना वॉरियर्स च्या मदतीसाठी दान दिले आहेत.

Urvashi Rautela Biography in Marathi यावर्षीही उर्वशी रौतेला चा दोन-तीन रिलीज होणार आहे त्यामध्ये एक वर्जन भानुप्रिया आणि थिरूटटू पेले 2 ह्या रिलीज होणार होत्या पण त्या आता पुढे ढकलण्यात आले आहेत.

Urvashi Rautela Instagram

Leave a Comment

Join Information Marathi Group Join Group