Deepika Padukone Biography in Marathi
Contents 1. Deepika Padukone Biography in Marathi 2. Deepika Padukone Yanchi Mahiti 3. Early life and modelling career|सुरुवातीचे जीवन 4. Education 5. Deepika Padukone|दीपिका पादुकोण मुव्हीज |
Deepika Padukone Biography in Marathi दीपिका पादुकोण जन्म 5 जानेवारी 1986 ही एक भारतीय चित्रपटात अभिनेत्री आणि निर्माता आहेत. भारतातील सर्वाधिक मानधन घेणारी यापैकी एक ॲक्ट्रेस आहे. (biography, wiki, age, life, education, careers, husband and more)
Deepika Padukone Yanchi Mahiti
दीपिकाला आत्तापर्यंत तीन फिल्मफेअर पुरस्काराने गौरविले आहे. देशाच्या सर्वाधिक लोकप्रिय व्यक्तिमत्वाच्या यादीमध्ये म्हणजेच टाइम्स’ने 2018 मध्ये जगातील सर्वात प्रभावशाली 100 व्यक्तीपैकी तिथे नाव घेतले आहे.
प्रसिद्ध बॅडमिंटनपटू प्रकाश पादुकोण यांची मुलगी दीपिका पादुकोण यांचा जन्म कोपनहेगन येथे झाला, आणि त्यांचे पालन पोषण बंगळूरमध्ये झाले. लहान वयातच तिने राष्ट्रीय स्तरावरील चॅम्पियनशिपमध्ये बॅडमिंटन खेळला. परंतु पुढे जाऊन मॉडेल होण्यासाठी त्यांनी स्पोर्ट्स इंडस्ट्री सोडून दिली. लवकरच तिला चित्रपटातील भूमिकांसाठी ऑफर येऊ लागल्या 2006 मध्ये ‘Aishwarya‘ या कन्नड चित्रपटाच्या शीर्षक पात्रातून तिने अभिनयामध्ये पदार्पण केले.
Early life and modelling career|सुरुवातीचे जीवन
त्यानंतर दीपिका पादुकोण शाहरुख खान च्या बॉलिवुडच्या पहिल्या सिरीज सिनेमात ‘Om Shanti Om‘ 2007 या सिनेमांमध्ये डबल रोल ची भूमिका साकारली जाणे तिला सर्वोत्कृष्ट महिला पदार्पणासाठी Filmfare Award for Best Female Debut. त्यानंतर ‘Love Aaj Kal‘ 2007 या रोमान्स फिल्ममधील तिच्या भूमिकेबद्दल तिचे सर्वत्र कौतुक झाले.
तीने रोमॅंटिक आणि कॉमेडी फिल्म्स केल्या त्याच्या मधील ‘Cocktail‘ 2012 हा तिचा टर्निंग पॉइंट होतं त्याच्या नंतर तिने भरपूर कॉमेडी फिल्म केल्या.
2012 नंतर ये ‘Yeh Jawaani Hai Deewani‘, ‘Chennai Express‘ 2013, ‘Happy New Year‘ 2014 आणि संजय लीला भंसालीचा ‘Bajirao Mastani‘ 2015 आणि ‘Padmaavat‘ 2018 त्यानंतर तिने Hollywood मध्ये ॲक्शन फिल्म केली ‘XXX: Return of Xander Cage‘ त्याच्यामध्ये ती हॉलिवूड ॲक्टर ‘Vin Diesel‘ बरोबर दिसली.
तसेच संजय लीला भंसाली चा ‘Goliyon Ki Raasleela Ram-Leela‘ यामधील व्यक्तिरेखेसाठी तिच्यावर खूप टिप्पणीही करण्यात आली.
- Yami Gautam Biography in Marathi
- Bhumi Pednekar Biography in Marathi
- Ananya Panday Biography in Marathi
2015 मध्ये ‘Piku‘ मधील अभिनयामुळे सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीसाठी दोन फिल्मफेअर पुरस्कार तिने जिंकले.
2018 मध्ये तिने स्वतःची प्रोडक्शन कंपनी स्थापन केली जिच्यामध्ये ‘Chhapaak‘ 2020 ची निर्मिती केली. ह्या फिल्म मध्ये एका ऍसिड अटॅक मध्ये बळी पडलेल्या एका मुलीची कथा तिने सांगितली आहे.
दीपिका पादुकोण Mumbai Academy of the Moving Image ची चेअर पर्सन आहे आणि भारतात मानसिक आरोग्याबद्दल जागृतता निर्माण करणारी The Live Love Laugh Foundation चे संस्थापक आहे.
दीपिका पादुकोण ने ‘Ranveer Singh‘ सोबत 2018 मध्ये लग्न केले आहे.
Education
दीपिका पादुकोणचा जन्म 5 जानेवारी 1986 रोजी कोपनहेगन डेन्मार्क येथे झाला तिचे वडील प्रकाश पदुकोण हे व्यवसायिक बॅडमिंटनपटू आहेत आणि तिची आई उज्वला ट्रॅव्हल एजंट आहे तिची छोटी बहीण अनिशा गोल्फर आहे.
दीपिका चे आजोबा रमेश हे मैसूर बॅडमिंटन असोसिएशनचे सचिव होते. दीपिका एक वर्षाचे असतानाच तिचे कुटुंब बेंगरूळ मध्ये आले. तिचे शिक्षण बेंगलोरच्या सोफिया हायस्कूलमध्ये झाले आणि Mount Carmel College मधून तिने विद्यापीठाचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी इंदिरा गांधी इंटरनॅशनल ओपन युनिव्हर्सिटी मधून समाजशास्त्र शाखेतील पदवी संपादन केली त्यानंतर तिने मॉडेलिंग हे करियर निवडले.
जर तुम्हाला दीपिका पादुकोण विडियो पाहायचे असतील तर समोर दिलेल्या लिंक वर क्लिक करून तुम्ही त्यांचे विडियो पाहू शकता.
दीपिका पादुकोण आयु सध्या दीपिका यांचे वय 34 वर्षे आहे.
2013 मध्ये ये जवानी है दिवानी ह्या पिक्चर मधले दीपिका पादुकोण बलम पिचकारी हे गाणे खूप गाजले होते हे गाणे होळी वर आधारित आहे.
दीपिका पादुकोण रणवीर सिंह हे दोघेही पती-पत्नी आहेत.
Deepika Padukone|दीपिका पादुकोण मुव्हीज
दीपिका पादुकोण हे भारतामध्ये सर्वात जास्त मानधन घेणारी अभिनेत्री पैकी एक आहे.
Year | Films |
2006 | Aishwarya |
2007 | Om Shanti Om |
2009 | Love Aaj Kal |
2012 | Cocktail |
2013 | Yeh Jawaani Hai Deewani |
2013 | Chennai Express |
2013 | Goliyon Ki Raasleela Ram-Leela |
2014 | Happy New Year |
2015 | Bajirao Mastani |
2015 | Piku |
2018 | Padmaavat |
2017 | XXX: Return of Xander Cage |
2020 | Chhapaak |
दीपिका पादुकोण ला ‘Instagram‘ वर फॉलो करण्यासाठी पुढील दिलेल्या लिंक वर क्लिक करा Click Here
Deepika Padukone Biography तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि जर का article आवडल्यास Facebook, Telegram, Twitter share करा.
https://www.instagram.com/p/B9bR4QODZFA/
4 thoughts on “Deepika Padukone”