मराठी अभिनेत्री दीपाली जाधव । Dipali Jadhav Biography in Marathi

About This Article
Dipali Jadhav Biography in Marathi, Actor, Age, Husband, Height, Weight, Birthday, Birthplace, Family, Cast, School, College, Photo, Serial, Movies, Drama, Short Film, Contact Number, Facebook, Instagram, YouTube, Wikipedia, Songs, Per Day, Salary, Income, BF.

मराठी अभिनेत्री दीपाली जाधव । Dipali Jadhav Biography in Marathi

मराठी अभिनेत्री दीपाली जाधव – Dipali Jadhav Biography in Marathi: आजच्या आर्टिकलमध्ये आपण मराठी अभिनेत्री दीपाली जाधव यांच्या विषयी माहिती जाणून घेणार आहोत. दीपाली जाधव प्रामुख्याने मराठी मालिकेमध्ये अभिनय करणारी अभिनेत्री आहे. चला तर जाणून घेऊया मराठी अभिनेत्री दीपाली जाधव यांच्या विषयी थोडीशी रंजक माहिती.

मराठी अभिनेत्री दीपाली जाधव यांचा जन्म मुंबई महाराष्ट्र मध्ये झालेला आहे. मुंबई महाराष्ट्र मध्ये जन्मलेली अभिनेत्री दीपाली जाधव यांनी आपले शालेय शिक्षण ‘Sadashiv Ram Vidya Mandir High School’ मधून पूर्ण केलेले आहे तसेच त्यांनी आपले कॉलेजचे शिक्षण ‘G.N. Khalsa College Mumbai’ मधून पूर्ण केलेले आहे त्यांनी Thakur Institute of Management Studies and Research मधून MBA Finance शिक्षण घेतलेले आहे.

अभिनय करिअरची सुरुवात – Career
अभिनेत्री दीपाली जाधव यांनी आपल्या अभिनय करिअरची सुरुवात मराठी नाटकांपासून केली. शाळेमध्ये असल्यापासूनच त्यांना नाटकांची आवड होती त्यामुळे कॉलेजचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी अभिनय क्षेत्रामध्ये आपले करिअर करण्याचा निर्णय घेतला

दिपाली जाधव देवयानी (स्टार प्रवाह)
मराठी अभिनेत्री दीपाली जाधव यांनी आपल्या अभिनय करिअरची सुरुवात वर्ष 2015 पासून केली. स्टार प्रवाह वाहिनीवरील देवयानी या मराठी मालिकेमध्ये त्यांनी अभिनय केला होता. हि त्यांची पहिलीच मराठी मालिका होती आणि या पहिल्याच मालिकेमुळे त्यांना भरभरून प्रसिद्धी मिळाली.

गाव गाता गजाली (झी मराठी)
वर्ष 2017 मध्ये अभिनेत्री दीपाली जाधव यांना झी मराठी या वाहिनीवरील ‘गाव गाता गजाली’ या मालिकेमध्ये अभिनय करण्याची संधी मिळाली.या मालिकेमध्ये त्यांनी ‘पद्मा’ नावाची भूमिका केली होती.

जुळता जुळता जुळतंय की (सोनी मराठी)
वर्ष 2018 मध्ये अभिनेत्री दीपाली जाधव यांना सोनी मराठी या वाहिनीवरील ‘जुळता जुळता जुळते की’ या मालिकेमध्ये अभिनय करण्याची संधी मिळाली. या मालिकेमध्ये त्यांनी ‘वैशाली’ नावाची भूमिका केली होती.

देवमाणूस (झी मराठी)
वर्ष 2020 मध्ये अभिनेत्री दीपाली जाधव यांनी झी मराठी या वाहिनीवरील लोकप्रिय मालिका ‘देवमाणूस’ या मालिकेमध्ये ‘रूपा’ नावाची भूमिका केली होती आणि या भूमिकेमुळे त्यांना कमालीची लोकप्रियता मिळाली. या मालिकेमध्ये डॉक्टरच्या भूमिकेत मराठी अभिनेता किरण गायकवाड यांची मुख्य भूमिका होती.

श्रीमंत घरची सून (सोनी मराठी)
अभिनेत्री दीपाली जाधव यांनी सोनी मराठी या वाहिनीवरील ‘श्रीमंत घरची सून’ या मालिकेमध्ये ‘सुगंधा’ नावाची भूमिका केले होती. या मालिकेमध्ये अभिनेता यशोमान आपटे आणि अभिनेत्री रूपल नंद यांची मुख्य भूमिका होती.

अजूनही बरसात आहे (सोनी मराठी)
सध्या अभिनेत्री दीपाली जाधव ही आपल्याला सोनी मराठी या वाहिनीवरील ‘अजूनही बरसात आहे’ या मालिकेमध्ये ‘वनिता’ नावाची भूमिका साकारताना दिसत आहे. या मालिकेमध्ये मुख्य भूमिकेत अभिनेत्री मुक्ता बर्वे आणि अभिनेता उमेश कामत यांची मुख्य भूमिका आहे.

Biography of Dipali Jadhav

Profession: Marathi Actress

Marathi Actress / Actor:

Name: Dipali Jadhav

Nike Name: DJ

Real Name: Dipali Jadhav

Date of Birth: 11 May

Age: N/A

Birthplace: Mumbai, Maharashtra, India

Hometown: Mumbai, Maharashtra, India

Current City: Mumbai, Maharashtra, India

 

Physical Status & More

Measurements: N/A

Height: N/A

Weight: N/A

Eye Colour: Black

Hair Colour: Black

Nationality: Indian

Zodiac sign:

Religion: Hindu

 

Education

School: Sadashiv Ram Vidya Mandir High School

College: G.N. Khalsa College Mumbai

Education: MBA Finance

 

Personal Life

Family:

Father Name: Not Known

Mother Name: Not Known

Bother-in-law: Shashidhar Nagaral

Sister: Not Known

 

Relationships & More

Married Status: Unmarried

Married Date: N/A

Boyfriend: Single

Husband Name: N/A

Children:

Cast:

 

Career

Debut: Devyani (2017) Star Pravah

Serials: देवयानी (स्टार प्रवाह), गाव गाता गजाली (झी मराठी), जुळता जुळता जुळतंय की (सोनी मराठी), देवमाणूस (झी मराठी), श्रीमंत घरची सून (सोनी मराठी), अजूनही बरसात आहे (सोनी मराठी)

Movie:ती फुलराणी

Song: N/A

Web Series: N/A

Natak: N/A

Award:

Hobbies:

Photo:

 

Lifestyle

Instagram: Click Here

Facebook: Click Here

Twitter: Click Here

Youtube: Click Here

Wiki: Click Here

Tik Tok: N/A

Contact Number: N/A

Whatsapp Number: N/A

Net Worth: N/A

 

Dipali Jadhav Birthday?

11 May

Dipali Jadhav Age?

N/A

Dipali Jadhav Husband Name?

Unmarried

Dipali Jadhav Devmanus Serial

Rupa

Marathi Actress Dipali Jadhav New Serial Name?

Ajun Hi Barsat Ahe

Final Word:-
मराठी अभिनेत्री दीपाली जाधव – Dipali Jadhav Biography in Marathi
हा आर्टिकल तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आवडल्यास आपल्या फ्रेंड आणि फॅमिली मध्ये शेअर करायला विसरू नका.

मराठी अभिनेत्री दीपाली जाधव । Dipali Jadhav Biography in Marathi

Leave a Comment

whatsapp ग्रुप जॉईन करा
WhatsApp Icon