Gautami Patil Biography in Marathi

Gautami Patil Biography in Marathi: आजच्या आर्टिकल मध्ये आपण अशा एका व्यक्तिमत्व विषयी माहिती जाणून घेणार आहोत ज्यांनी आपल्या नृत्यकलेने अर्ध्या महाराष्ट्राला वेड लागलेले आहे. आपण बोलत आहोत नृत्याची अप्सरा “गौतमी पाटील” यांच्या विषयी. गौतम पाटील आपल्या नृत्यामुळे नेहमीच चर्चेचा विषय असलेल्या दिसत आहे महाराष्ट्रातून ठिकठिकाणी त्यांना विरोध होताना दिसत आहे. चला तर जाणून घेऊया गौतम पाटील यांच्या विषयी थोडीशी माहिती.

कोण आहे गौतमी पाटील?

गौतमी पाटील ह्या एकूण नृत्यांगना आहेत ज्या आपल्या नृत्यामुळे लोकांचे मनोरंजन करताना दिसतात.

संपूर्ण नावगौतमी पाटील
जन्मदिनांक१९९६
वय२७ (२०२३)
जन्मठिकाणशिंदखेडा, धुळे, महाराष्ट्र, भारत
राष्ट्रीयत्वभारतीय
धर्महिंदू
शिक्षणपदवीधर

Gautami Patil Controversy

गौतमी पाटील आपल्या नृत्यामुळे नेहमीच लोकांमध्ये चर्चेचा विषय आहे आणि राजकारणामध्ये टीकेचा विषय आहे. आपल्या बोल्ड आणि बिंदास डान्समुळे गौतमी पाटील ह्या नेहमीच चर्चेचा विषय ठरतात आणि त्यामुळे त्यांना महाराष्ट्रातून ठिकठिकाणी विरोधाचा देखील सामना करावा लागतो.

Gautami Patil Information in Marathi

मित्रांनो कोणत्या ना कोणत्या गोष्टी मागे काही ना काहीतरी कारण असतं या क्षेत्राशी जोडण्याचे कारण स्वतः गौतमी पाटील यांनी एका दिलेल्या मुलाखतीमध्ये सांगितले आहे.

गौतमी पाटील जेव्हा लहान होते तेव्हा त्यांचे वडील त्यांना सोडून गेले त्यामुळे त्यांना मामाच्या घरी राहावे लागले. इयत्ता आठवी मध्ये असताना गौतमी पाटील ह्या पुण्यामध्ये शिक्षणासाठी आल्या शिक्षणामध्ये त्यांना रस नव्हता आणि घरची बिकट परिस्थितीमुळे त्यांनी नृत्याकडे वळण्याचा निर्णय घेतला.

सुरुवातीला गौतमी बॅकडान्स म्हणून काम करत होते नंतर ऑर्केस्ट्राशोच्या माध्यमातून लावणी करू लागल्या आणि इथूनच त्यांच्या आयुष्याचा टर्निंग पॉईंट सुरु झाला.

Gautami Patil Movie

लवकरच गौतमी पाटील यांच्या जीवनावर आधारित चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

Gautami Patil Dance

gautami patil wikipediaClick Here
gautami patil contact numberClick Here
gautami patil show priceClick Here
gautami patil newsClick Here
gautami patil dancer contact numberClick Here

Leave a Comment

Gautami Patil Biography in Marathi
Join Information Marathi Group Join Group