Nandini Gupta Biography in Marathi

Nandini Gupta Biography in Marathi (Femina Miss India 2023 Winner Biography)

फेमिना मिस इंडिया दरवर्षी भारतामध्ये आयोजित केलेली जाणारी सौंदर्यवर्ती स्पर्धा आहे. यामध्ये हजारो तरुणी भाग घेतात. संपूर्ण भारतामध्ये लोकप्रिय असलेली ही सौंदर्यवतींची स्पर्धा आहे. यावर्षी 2023 रोजी “नंदिनी गुप्ता” या फेमिना मिस इंडिया बनल्या आहेत. चला तर जाणून घेऊया ‘Nandini Gupta Information in Marathi

Nandini Gupta Biography in Marathi

फेमिना मिस इंडिया 2023 चा निकाल जाहीर झालेला आहे आणि राजस्थानची नंदिनी गुप्ता यावर्षीच्या म्हणजे 2023 च्या फेमिना मिस इंडिया बनलेल्या आहेत. नंदिनी गुप्ता या भारताच्या 59 व्या फेमिना मिस इंडिया बनलेल्या आहेत. मागच्या वर्षी हा किताब सिनी शेट्टी यांनी जिंकला होता. या स्पर्धेमध्ये त्यांच्याबरोबर श्रेया पुंजा फर्स्ट रनर राहिल्या आणि मनिपुर ची थुनाओजन स्ट्रेला लुवांग या दुसऱ्या रनर अप ठरल्या.

NameNandini Gupta
NicknameNandini
Age19 years (2023)
ProfessionModel
BirthplaceRajasthan, India

कोण आहेत नंदिनी गुप्ता?

नंदिनी गुप्ता यांचा जन्म राजस्थान मध्ये झालेल्या आहे. सध्या त्यांचे वय 19 वर्षे आहे. नंदिनी गुप्त यांनी आपले शिक्षण सेंट पॉल सीनियर सेकंडरी स्कूल आणि कॉलेज लाला लजपत राय कॉलेजमधून पूर्ण केलेले आहे. त्यांनी बिझनेस मॅनेजमेंट मधून आपली पदवी पूर्ण केलेली आहे.

नंदिनी गुप्ता यांनी यावर्षीचा फेमिना मिस इंडिया 2023 चा किताब जिंकलेला आहे आणि ही स्पर्धा भारतातील इंफाळ मणिपूर राज्यांमध्ये झाली होती. यावर्षी 29 राज्यांमधून प्रतिनिधी या स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी आल्या होत्या त्यामधील 30 स्पर्धकांचा यामध्ये समावेश केला गेला होता.

Nandini Gupta: Education

SchoolSt. Paul Sr. Secondary School
CollegeLala Lajpat Rai College
EducationBusiness Management

Femina Miss India 2023 Winner Name?

Nandini Gupta

Nandini Gupta Age?

19 years (2023)

Nandini Gupta Birthplace?

Rajasthan, India

Nandini Gupta Height?

N/A

Nandini Gupta Eye Colour?

Brown

Nandini Gupta Hair Colour?

Black

Leave a Comment

whatsapp ग्रुप जॉईन करा
WhatsApp Icon