Gulki Joshi Biography (गुल्की जोशी)

Gulki Joshi Biography (गुल्की जोशी)

Gulki Joshi Biography आजच्या आर्टिकल मध्ये आपण Gulki Joshi Information in Marathi जाणून घेणार आहोत Gulki Joshi या Sony SAB TV वरील ‘madam sir’ या serial मध्ये काम करताना आपल्याला दिसतात. एका पोलिस अधिकारी महिलाची भूमिका साकारताना Gulki Joshi आपल्या या serial मध्ये दिसतात. चला तर जाणून घेऊया Gulki Joshi यांच्या personal life information विषयी थोडीशी माहिती.

Gulki Joshi Biography in Marathi (गुल्की जोशी)

Gulki Joshi हा Indian actress आहे ज्या TV serial मध्ये प्रामुख्याने काम करताना आपल्याला दिसतात. Gulki Joshi हिने आपल्या करिअरमध्ये Zee TV वरील phir subah hogi आणि Life OK मध्ये Nadaan Parindey Ghar Aaja अशा TV serial मध्ये काम केलेले आहे.

Gulki Joshi Birthplace (गुल्की जोशी)

Gulki Joshi Birthplace गल्की जोशी यांचा जन्म Indore, Madhya Pradesh मध्ये झालेला आहे.

Gulki Joshi Birthdate (गुल्की जोशी)

गल्की जोशी यांचा जन्म व 17 मे 1990 मध्ये झालेला आहे. (Gulki Joshi Birthdate 17 May 1990).

Gulki Joshi Age (गुल्की जोशी)

Gulki Joshi Age 30 years गल्की जोशी यांचे 2020 रोजी वय 30 वर्ष आहे.

Gulki Joshi Education (गुल्की जोशी)

Gulki Joshi Education गुल्की जोशी यांचे संपूर्ण शिक्षण मुंबईमध्ये Veer Bhagat Singh Vidyalaya मध्ये झालेले आहे आणि त्यांनी कॉलेजचे शिक्षण Mithibai College Mumbai मधून पूर्ण केलेले आहे.

Gulki Joshi Career (गुल्की जोशी)

Gulki Joshi Career गल्की ने career करण्याची सुरुवात कॉलेजच्या सुरुवातीपासून सुरुवात केली होते नंतर त्यांनी Zee TV वर phir subah hogi यामध्ये Mehar नावाची भूमिका साकारली होती त्यानंतर Life OK या television वर त्यांनी या Nadaan Parindeyarindey Ghar Aaja ही TV serial केली होती त्यानंतर त्यांनी Colours TV वरील Ek Shringaar Swabhiman यामध्ये Naina नावाची भूमिका साकारली होती त्यानंतर Zee TV त्यांनी romantic drama असलेली Priya Albela याच्यामध्ये त्यांनी भूमिका केली होती त्यानंतर त्यांनी &TV mythological drama Paramavatar Shri Krishna TV Serial मध्ये काम केले नंतर Sony SAB TV वर त्यांनी ‘Madam Sir‘ ह्या TV serial मध्ये मुख्य भूमिका साकारत आहेत.

Madam Sir New Episode (गुल्की जोशी)

Gulki Joshi Sony SAB वर्षाच्या सुरुवातीला सादर करण्यात आलेली हलकी फुलकी मूल्याधारित मालिका Madam Sir सह प्रेक्षकांचे मनोरंजन केले कुछ तो बात है क्यू जसबात है ‘Mmadam Sir’ मालिका चार डायनामिक महिला पोलिसांच्या अधिकाऱ्यांच्या दृष्टिकोनात मधून सामाजिक समस्याचे निराकरण करते.

 या चारही महिला पोलीस अधिकाऱ्यांनी त्यांच्याकडे येणाऱ्या प्रत्येक आव्हानाला स्वीकारत आणि भावनिकरित्या आपल्याकडील प्रकरण सोडवतात. यंदाच्या वर्षाच्या सुरुवातीला सादर करण्यात आलेल्या मालिकेमधील कलाकार Gulki JoshiYukti Kapoor Bhavika Sharma and Sonali Naik या लोक डाऊन कालावधी दरम्यान एकमेकांची आणि ‘Mmadam Sir’ च्या सेट ची खुप आठवण येत होती पण सर्व खबरदारीचे उपाय घेत आता पुन्हा शुटिंगला सुरुवात झाली आहे मालिकेचे कलाकार सेटवर पुन्हा परतल्याने आणि त्यांनी आवडणारी गोष्ट म्हणजे प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी आनंदित झाले आहेत जवळपास तीन महिन्याच्या अंतरानंतर पहील्यांदाच ‘Mmadam Sir’ च्या सेटवर परतल्याचे अनेक बदल पाहायला मिळाले सर्व कलाकार व टिम एकमेकांच्या आरोग्याच्या खात्रीसाठी प्रत्येक सुरक्षिततेचा उपाय घेत आहे.

 हे याबाबत बोलताना Gulki Joshi म्हणाली सेटवर परतल्याने खूपच आनंद झाला आहे सेटवर मोजकेच लोक आहेत पण घरी परत आल्यासारखे वाटत आहे Sony SABproduction house ने set वरील प्रत्येकाच्या आरोग्याच्या खात्रीसाठी विविध सुरक्षेचा उपाय योजले आहेत योग्य स्वच्छता व सुरक्षितता नियर शिवाय कोणालाही सेटवर प्रवेश करू दिला जात नाही आम्ही सर्वजण प्रत्येक वेळी योग्य अंतर राहतो हे काहीसे वेगळे वाटत असले तरी आम्हाला आमची व संपूर्ण टीमची सुरक्षतेसाठी घेतलेल्या जाणाऱ्या या उपायांचे महत्त्व समजते मी आशा करते की सर्वकाही लवकरच सुरळीत होईल आम्ही लवकरच आमच्या प्रेक्षकांसाठी ‘Mmadam Sir’ New episode घेऊन येण्यासाठी उत्सुक आहोत. 

Gulki Joshi interesting fact

  • गुल्की जोशी सिगरेट पीत नाही. (Smoke)
  • गुल्की जोशी दारू पीत नाही. (Alcohol)
  • गुल्की जोशी ने कॉलेजमध्ये असतानाच अभिनयाला सुरुवात केली.
  • गुल्की जोशी ला paraglide करायला खूप आवडते.
  • गुल्की जोशी ला philosophical book वाचायला खूप आवडतात आणि तिने degree philosophy मधूनच पूर्ण केलेली आहे.
  • गुल्की जोशी प्राणी खूप आवडतात.

Gulki Joshi Husband

Gulki Joshi Husband gulki Joshi is and unmarried.

Gulki Joshi Biodata

संपूर्ण नाव

Gulki Joshi

व्यवसाय

अभिनेत्री

Physical status

उंची (height)

165

वजन (Weight)

55 किलो
शरीराचे माप (Figure measurement)

33 27 34

डोळ्यांचा रंग (Eye colour)

डार्क ब्राऊन
केसांचा रंग (Hair colour)

ब्लॅक

व्यक्तिगत जीवन / Personal life

जन्मतारीख (Date of birth)

17 मे 1990

वय (Age 2020)

30 वर्ष
जन्म रास (Zodiac sign)

Taurus

नागरिकत्व (Nationality)

भारतीय
राहण्याचे शहर (Hometown)

मुंबई

शाळा (School)

वीर भगतसिंग विद्यालय मुंबई
कॉलेज (College)

मिठीबाई कॉलेज मुंबई

पदवी (Education qualification)

फिलॉसॉफी मध्ये डिग्री
पदार्पण (Debut)

फिर सुबह होगी 2012

कुटुंब (Family)

Father Rakesh Joshi (director) mother Archana (Actress TV Writer)
धर्म (Religion)

हिंदू

छंद (Hobbies)

वाचणे, सिनेमा पाहणे

आवडत्या गोष्टी / Favourite thing

आवडते खाद्य (favourite food)

आलू पुरी

प्रियकर / Boys affairs and husband

वैवाहिक स्थिती (Marital status)

अविवाहित
प्रियकर (Affairs / boyfriend)

नाही

पती (Husband)

नाही

Gulki Joshi Tv Serial

2011 Crime पेट्रोलिंग
2012-13 फिर सुभा होगी
2012 बोरोप्लस सुवर्ण पुरस्कार 
2014 नादान परिंडे घर आजा
2015 पिया रंगरेझ
2017. उपस्थित परमवतार श्री कृष्ण
2017 एक श्रृंगार-स्वाभिमान
2017-18 पिया अलबेला
2018 लाल इश्क
2019 हम सफ साफ है
2020 मॅडम सर
2020 कुछ हसते हो जायिन … आलियासोबत

Gulki Joshi Web Series

Year

Title Role Platform Notes
2020 Bhaukaal Neha

MX Player

Gulki Joshi Movie

Year

Title Role Notes
2019 Nakkash Sabiha Bano

Introducing Actress

Gulki Joshi Instagram

जर तुम्हाला Gulki Joshi Instagram वर फॉलो करायचे असेल तर खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून तुम्ही त्यांना फोलो करू शकता.???

Gulki Joshi Biography हा article तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करू नक्की सांगा.आर्टिकल आवडल्यास आपल्या फ्रेंड फॅमिलीमध्ये जरूर शेअर करा

Watch Bhaukaal Web Series : Click Here

Gulki Joshi Biography (गुल्की जोशी)

3 thoughts on “Gulki Joshi Biography (गुल्की जोशी)”

Leave a Comment

Join Information Marathi Group Join Group