Helen Keller Autobiography in Marathi
- संपूर्ण नाव हेलन केलर
- जन्म 27 जून 1880
- मृत्यू 1 जून 1968
अंध आणि अपंगासाठी आपले आयुष्य समर्पित करणारे Helen Keller यांचे आत्मचरित्र वाचले की दुःख आणि समस्या यात आपण किती अडकतो आणि परिस्थिती समोर खचून जातो किंवा तिच्यापासून दूर होतो याची प्रचिती येते. Helen Keller Autobiography in Marathi
Helen Keller या अमेरिकन लेखिका राजकीय कार्यकर्त्या आणि व्याख्यात्या होत्या त्यांचा जन्म 27 जून 1880 रोजी झाला त्या पहिल्या अंध आणि बहिऱ्या व्यक्ती होत्या ज्यांना पदवी प्राप्त झाली.
त्यांचे चरित्र प्रत्येकाचे डोळे उघडणारे आणि प्रेरणादायी आहे जीवनाला कंटाळता येत नाही हेलन केलर यांना पक्के ठाऊक होते, मग आयुष्याला सामोरे जायचे आहे तर सजगतेने व न थकता का जाऊ नये असा विचार त्यांनी केला, त्यातूनच त्यांना त्यांच्या जीवनाचा मार्ग सापडला, याचा अर्थ असा नव्हे की त्यांच्यासाठी अपंगत्व स्वीकारणे खूपच सोपा होता. Helen Keller Autobiography in Marathi
सुरुवातीला त्यांना फार त्रास झाला पण त्यांना कळले की, आपल्या स्पर्श संवेदना तीव्र व आहेत. नुसत्या हवेच्या वासावरून त्या पाऊस किंवा वादळ येईल असे भाकीत करू शकत असत, याचा वापर करून त्या अनेक गोष्टी शिकला त्यांना परिपूर्णतेचा ध्यास होता त्यासाठी त्यांनी मनापासून प्रयत्न केले. त्या म्हणतात आपण स्वतःच्या अपेक्षा वाढवल्या की त्या पूर्ण करण्याची वृत्ती आपोआप आपल्यात निर्माण होते.
एक प्रसंग बोलका आहे एकदा त्यांच्या शिक्षकांनी त्यांना घराबाहेर नेले, त्यांचा हात नळाखाली धरला आणि त्यांच्या हातावर पडले, आणि नकळत त्यांच्या तोंडी ‘वॉटर’ असे शब्द आले, मग त्यांनी हळू व थांबत थांबत हेच शब्द पुन्हा उच्चारले ‘वॉटर’ तेव्हा त्यांना पाणी म्हणजे थंड पदार्थ याची जाणीव झाली आणि मग त्यांची जाणून घ्यायची भूक वाढली.
त्यांनी जमिनीला हात लावला आणि याला काय म्हणतात असे विचारले अशाप्रकारे त्या शब्द शिकत गेल्या त्यांनी पदवी देखील घेतली Helen Keller आपल्या जीवनाकडे पाहण्याची नवी दृष्टी देतात.
इतके व्याप तापात असलेले आपण परिस्थितीपुढे रागावतो चिडतो हतबल होतो किंवा दूर पळून जातो पण हेलन जगण्याला भेटू शकली तर आपण का नाही.
One thought on “Helen Keller”