Janhavi Tambat Biography in Marathi (Real Name, Birthday, Age, Education, Family, Wiki, Serial, Movie, Boyfriend, Husband) #jaylor_1013
मराठी अभिनेत्री “जानवी प्रमोद तांबट” यांच्या विषयी माहिती जाणून घेणार आहोत. अभिनेत्री जानवी ही मराठी मालिकेमध्ये अभिनय करणारी अभिनेत्री आहे.
लवकरच सोनी मराठी या वाहिनीवर “अबोल प्रीतीची अजब कहाणी” ही मालिका सुरू होणार आहे. या मालिकेत मुख्य भूमिकेत अभिनेत्री जानवी प्रमोद तांबट यांची मुख्य भूमिका असणार आहे. या मालिकेमध्ये त्यांनी ‘मयुरी’ नावाची भूमिका साकारलेली आहे.
अभिनेत्री जानवी यांनी आपल्या टीव्ही अभिनय करिअरची सुरुवात झी मराठी या वाहिनीवरील “घेतला बसा टाकू नको” या मालिकेपासून केली.
सन मराठी या वाहिनीवरील “संत गजानन शेवगावचे” या मालिकेमध्ये अभिनय केला.
Janhavi Tambat: Biography
Real Name | Janhavi Pramod Tambat |
Nickname | Janhavi |
Date of Birth | 20 October 1997 |
Age | 25 2022 |
Village | Chiplun, Maharashtra, India |
Hometown | Pune, Maharashtra, India |
Janhavi Tambat: Education
School | N/A |
College | D.B.J College, Chiplun |
Qualification | Graduation |
Janhavi Tambat: Family
Father Name | Pramod |
Mother Name | N/A |
Brother Name | N/A |
Sister Name | N/A |
Janhavi Tambat: Career
टीव्ही चॅनेल | मालिकेचे नाव | भूमिका |
सन मराठी | संत गजानन शेवगावचे | नंदूबाई |
झी मराठी | घेतला वसा टाकू नको | N/A |
सोनी मराठी | अबोल प्रीतीची अजब कहाणी | मयुरी |
Janhavi Tambat: Personal Life
Boyfriend | N/A |
Husband Name | N/A |
Marital Status | Unmarried |
Janhavi Tambat: Movie
काळी माती (या चित्रपटाला नॅशनल पुरस्काराने सन्मानित केले गेले होते)
Janhavi Tambat: Facts
मराठी अभिनेत्री जानवी तांबट ही सोनी मराठी या वाहिनीवरील ‘महाराष्ट्राची हास्य जत्रा‘ या कार्यक्रमात अभिनय करणारा ‘ओंकार भोजने‘ यांना आपले आयडल मानते.
अभिनेत्री जानवी तांबडी हॉलीवुड मधली प्रसिद्ध गायिका ‘Taylor Swift‘ यांची मोठी फॅन आहे.
अभिनेत्री जानवी प्रमोद तांबट यांनी 2022 “Miss Maharashtra 2022” विजेत्या ठरल्या होत्या.
@janhavi.tambat.5 | |
@jaylor_1013 |
Janhavi Tambat News
Abol Pritichi Ajab Kahani Serial Time: लवकरच अभिनेत्री जानवी तांबट सोनी मराठी या वाहिनीवर ‘अबोल प्रीतीची गजब कहाणी‘ या मालिकेमध्ये आपल्याला मुख्य भूमिकेमध्ये दिसणार आहे. या मालिकेमध्ये त्यांनी ‘मयुरी‘ नावाची भूमिका साकारलेली आहे. ही मालिका 17 जुलैपासून सोमवार ते शनिवार संध्याकाळी 07:30 वाजता सोनी टीव्ही वाहिनी वरून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
1 thought on “Janhavi Tambat Biography in Marathi”