Ajinkya Raut Biography in Marathi

Ajinkya Raut Biography in Marathi (Real Name, Birthday, Age, Education, Family, Wiki, Serial, Movie, Girlfriend, Wife) #ajinkyathoughts

आजच्या आर्टिकल मध्ये आपण मराठी अभिनेता “अजिंक्य राऊत” यांच्या विषयी माहिती जाणून घेणार आहोत. अजिंक्य राऊत हा मराठी मालिकांमध्ये अभिनय करणारा अभिनेता आहे.

अभिनेता अजिंक्य राऊत यांचे शालेय शिक्षण परभणी मध्ये झालेल्या आहे नंतर पुण्यामध्ये उच्च शिक्षणासाठी आल्यानंतर त्यांनी ग्रॅज्युएशन नंतर मॉडलिंग क्षेत्रामध्ये आपले करिअर करण्याचा निर्णय घेतला.

Ajinkya Raut Biography

Real NameAjinkya Raut
NicknameAjinkya
Date of Birth18 January
AgeN/A
VillageParbhani, Maharashtra, India
HometownMumbai, Maharashtra, India
NationalityIndian

Ajinkya Raut: Education

SchoolN/A
CollegeN/A
QulifiacationEngineering

Ajinkya Raut: Family

Father NameN/A
Mother NameN/A
Brother NameN/A
Sister NameN/A

Ajinkya Raut: Career

अभिनेता अजिंक्य राऊत यांनी आपल्या अभिनेत्री याची सुरुवात ‘झी मराठी’ या वाहिनीवरील “विठू माऊली” या मालिकेपासून केली या मालिकेमध्ये त्यांनी भगवान विठ्ठलाची भूमिका केली होती.

टीव्ही चॅनेलमालिकेचे नावभूमिका
झी मराठीविठू माऊलीविठ्ठल
झी मराठीमन उडू उडूइंद्रा
सोनी मराठीअबोल प्रीतीची अजब कहाणीराजवीर

Ajinkya Raut: Personal Life

GirlfriendN/A
Wife NameN/A
Marital StatusUnmarried

Ajinkya Raut: Movie

सरी
Kanni
टका टक 2

Abol Pritichi Ajab Kahani Serial

लवकरच अभिनेता अजिंक्य राऊत हा आपल्याला सोनी मराठी या वाहिनीवरील “अबोल प्रीतीची अजब कहाणी” या मालिकेमध्ये ‘राजवीर‘ नावाची भूमिका साकारताना दिसणार आहे. तसेच या मालिकेमध्ये मुख्य अभिनेत्रीच्या भूमिकेमध्ये आपल्याला मराठी अभिनेत्री “जानवी तांबट” अभिनय साकारताना दिसणार आहे. ही मालिका 17 जुलै रोजी सोमवार ते शनिवार 07:30 वाजता प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

Facebook@Realajinkyaraut
Instagram@ajinkyathoughts

Abol Pritichi Ajab Kahani Serial Hero Real Name?

Ajinkya Raut

Abol Pritichi Ajab Kahani Serial Rajveer Real Name?

Ajinkya Raut

Ajinkya Raut Date of Birth?

18 January

Ajinkya Raut Biography in Marathi

Leave a Comment

Join Information Marathi Group Join Group