लवकरच अभिनेता ‘सुबोध भावे’ हा आपल्याला सोनी मराठी या वाहिनीवरील ‘तू भेटीशी नव्याने’ या मालिकेमध्ये मुख्य भूमिका साकारताना दिसणार आहे

लवकरच अभिनेता ‘सुबोध भावे‘ हा आपल्याला सोनी मराठी या वाहिनीवरील ‘तू भेटीशी नव्याने‘ या मालिकेमध्ये मुख्य भूमिका साकारताना दिसणार आहे. या मालिकेमध्ये अभिनेत्रीची भूमिका ‘शिवानी सोनार‘ साकारणार आहे. ही मालिका एक कॉलेज स्टुडन्ट आणि प्रोफेसर ची असणार आहे.

या मालिकेमध्ये AI Technology तंत्रज्ञानाचा वापर केलेला आहे असे सांगितले जात आहे.

या मालिकेविषयी कौतुक करताना मराठी अभिनेत्री सायली संजीव अभिनेता अजिंक्य राऊत तसेच अशोक फळदेसाई यांनी देखील कौतुक केलेले आहे.

नातं जपण्यासाठी सोबत हवी असते फक्त निरंतर प्रेमाची!
कारण, जगायला श्वासाची नाही तर, प्रेमाची गरज असते!’

असे या मालिकेचे स्लोगन असणार आहे.

#तूभेटशीनव्याने । #TuBhetashiNavyane
#NewShow । #नवीकोरीगोष्ट
#सोनीमराठी । #SonyMarathi
#विणूयाअतूटनाती | #VinuyaAtutNati

Leave a Comment

Join Information Marathi Group Join Group