बॉलीवूडची वादग्रस्त अभिनेत्री म्हणून ओळखले जाणारी “कंगना रणौत” यांनी व्हिडिओच्या माध्यमातून प्रेक्षकांना केले आव्हान.

बॉलीवूडची वादग्रस्त अभिनेत्री म्हणून ओळखले जाणारी “कंगना रणौत” यांनी व्हिडिओच्या माध्यमातून प्रेक्षकांना केले आव्हान.

काही वर्षापासून बॉलीवूड अभिनेत्री कंगना रणौत यांचे बॉलीवूडमधील एका मागे एक चित्रपट फ्लॉप होत चाललेले आहे. स्टोरी चांगली असून सुद्धा कंगना रणौत मूळ स्वभाव आणि वादग्रस्त विधानामुळे प्रेक्षक आता बॉयकॉट कंगना रणौत असे अभियान चालवताना दिसत आहे.

मागच्या वर्षी कंगना राणावत यांचा ‘धाकड‘ हा सिनेमा चित्रपट गृहामध्ये प्रचंड अपयशी ठरला. या चित्रपटाने जेमतेम तीन करोड रुपयांची कमाई केली. तसे पाहायला गेले तर हा चित्रपट बनवण्यासाठी मेकर्सला 85 करोड रुपये इतका खर्च आला होता. हा चित्रपट फक्त वीस दिवसच सिनेमागृहांमध्ये चालला आणि या २० दिवसांमध्ये या चित्रपटाने 3.77 करोड रुपये कमवले.

2023 मध्ये कंगना रणौत यांचा ‘चंद्रमुखी‘ हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटांमध्ये साउथ अभिनेते असून सुद्धा हा चित्रपट मोठ्या मोठ्या प्रमाणावर फ्लॉप ठरला. हा चित्रपट बनवण्यासाठी मेकर्सला 60 ते 65 रुपयांचा खर्च झाला होता. पण या चित्रपटाने 51.7 करोड रुपये इतकीच कमाई करून फ्लॉप झाला.

सध्या कंगना राणावत यांचे लक्ष आपल्या नवीन आगामी चित्रपट ‘तेजस‘ याच्याकडे आहे. लागोपाठ फ्लॉप सिनेमा झालेली अभिनेत्री म्हणून आता त्यांची गणना केली जात आहे.

आपला आगामी चित्रपट फ्लॉप ठरू नये यासाठी कंगना राणावत यांनी व्हिडिओद्वारे प्रेक्षकांना आवाहन केलेले आहे.

कंगना राणावत यांचा तेजस हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारशी कमाई करताना दिसत नाहीये त्यामुळे कंगनाने व्हिडिओ शेअर करत प्रेक्षकांना आवाहन केलेले आहे.

बॉलीवूडची ‘पंगा क्वीन‘ म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री कंगना रणौतचा तेजस हा चित्रपट नुसता प्रदर्शन झालेला आहे. या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित होतच प्रेक्षकांमध्ये चित्रपटाबाबत उत्सुकता पाहायला मिळाली. कंगना राणावत या चित्रपटात वैमानिकाची भूमिका साकारली आहे. मात्र चित्रपट प्रदर्शित होतात प्रेक्षकांनी पाठ फिरवल्याचे पाहायला मिळते. कंगना राणावत व्हिडिओ शेअर करत प्रेक्षकांना आव्हान केलेले आहे.

Leave a Comment

Join Information Marathi Group Join Group