Khatu Shyam Ji Story

Khatu Shyam Ji Story

Khatu Shyam Ji Story

Khatu Shyam यांचा उल्लेख महाभारतामध्ये आपल्याला प्रामुख्याने आढळतो. Khatu Shyam असा एक महाभारता मधला व्यक्ती असतो जाने संपूर्ण महाभारत आपल्या डोळ्यांनी पाहिलेले आहे.

Khatu Shyam हे पांडू पुत्र भीम यांचे नातू होते म्हणजेच घटोत्कच यांचा मुलगा.

भगवान श्रीकृष्णाच्या सांगण्यावरून त्यांनी आपले सर भगवान कृष्णाला अर्पण केले होते.

कारण की Khatu Shyam हे महाभारतामधील सर्वात शक्तिशाली असे योद्धा होते.

Khatu Shyam त्यांच्याकडे 3 असे बाण होते ज्याने ते पूर्ण पृथ्वीचा विनाश करु शकले असते.

आणि महाभारत युद्ध एका झटक्यात मध्ये संपुष्टात आली असते.

तेव्हा भगवान श्रीकृष्णाने बर्बरिकला आपले मस्तक अर्पण करायला सांगितले.

तेव्हा बर्बरिक यांनी आपले मस्तक श्रीकृष्णाला अर्पण केले.

आणि श्रीकृष्ण यांनी बर्बरिक यांना अमरत्वाचा वरदान दिला.

बर्बरिक यांच्या दोन इच्छा होत्या त्या श्रीकृष्णांनी पूर्ण केल्या.

  1. बर्बरिकच्या शवाला भगवान श्रीकृष्णांनी स्वतः अग्नी द्यावा.
  2. बर्बरिक ला महाभारत युद्ध पाहायचे होते म्हणून भगवान श्रीकृष्ण आणि त्याला युद्ध पाहण्याची अनुमती दिली.

बर्बरिकला त्याच्या मागच्या जन्मी चा शाप असल्यामुळे त्याला पुढच्या जन्मी पृथ्वीवर भगवान श्रीकृष्णाकडून मुक्ती मिळणार होती.

म्हणूनच श्रीकृष्ण आणि त्यांच्याकडून त्यांचे मस्तक अर्पण करण्यास सांगितले.

Khatu Shyam हे नाव भगवान श्रीकृष्णांनी बर्बरिक दिले होते. हे नाव त्यांना त्यांच्या मातेने म्हणजेच यशोदा मातेने कृष्णाचे नाव लहानपणी शाम असे ठेवले होते तेच नाव पुढे भगवान श्रीकृष्णांनी बार्बरिक याला दिले.

आणि आजही लोक त्यांना बर्बरिक या नावाऐवजी Khatu Shyam नावाने ओळखले जाते.

Khatu Shyam Ji Story
Khatu Shyam Ji Story

Khatu Shyam हे मंदिर सध्या राजस्थान मध्ये आहे.

Khatu Shyam Ji Story

Spread the love
Shrikant

Shrikant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!