Biography of Kiwi Bird in Marathi (किवी पक्षी)
Biography of Kiwi Bird in Marathi किवी हा न उडू शकणार्या पक्षांमधील एक पक्षी आहे याची तुलना शहामृग या पक्षाशी केली जाते Kiwi आणि शहामृग प्रमाणे जगामध्ये 60 अशा प्रजाती आहेत जे न उडू शकणाऱ्या पक्ष्यांमध्ये येते. पंख असूनही न उडणाऱ्या पक्ष्यांमध्ये याचा समावेश होतो. Kiwi हा mammal पक्षी आहे.
Pakshanchi mahiti
Biography in Marathi या website मध्ये आपण वेगवेगळ्या पक्षांची माहिती जाणून घेणार आहोत. Pakshanchi mahiti Marathi madhe तुम्हालाच निरनिराळ्या पक्षांची माहिती दिली जाणार आहे आणि जर तुम्हाला अशीच माहिती व्हिडिओ च्या स्वरूपामध्ये हवी असल्यास आमच्या YouTube channel ला subscribe करायला विसरू नका.
Kiwi Bird in Marathi
Kiwi Bird in Marathi ह्या आर्टिकल मध्ये आम्ही तुम्हाला Kiwi या पक्षाबद्दल विस्तृत माहिती दिलेली आहे. Kiwi हा पक्षी कोठे आढळला जातो याचे संपूर्ण ज्ञान आम्ही ह्या आर्टिकल मध्ये दिलेले आहे.
Kiwi Bird Information in Marathi
ह्या आर्टिकल मध्ये आपण Kiwi Bird Information in Marathi मध्ये जाणून घेणार आहोत Kiwi Bird चे उगमस्थान कुठले आहे हे आपण या आर्टिकल मध्ये जाणून घेणार आहोत.
Kiwi Bird Size
Kiwi Bird Size किवी या पक्षाचा आकार 14 ते 18 इंच असतो म्हणजेच (35 ते 45 सेंटिमीटर) पर्यंत असते.
Kiwi Bird Weight
Kiwi Bird Weight किवी ह्या पक्षाचे वजन 4.3 Ibs असते म्हणजेच (0.8 to 1.9 kg) पर्यंत असते.
Kiwi Bird Egg
Kiwi Bird Egg किवी ह्या पक्षाचे Egg खूप मोठे असते आणि हा पक्षी एका वेळी एकच Egg देऊ शकतो आणि वर्षातून हा दोन किंवा तीन Egg देऊ शकतो.
Kiwi Bird Wings
Kiwi Bird Wings किवी या पक्ष्याचे Wings एवढे छोटी असतात की ते त्याच्या शरीराच्या आत मध्ये लपलेली असतात पण Wings असून सुद्धा हा पक्षी उडू शकत नाही.
Kiwi Bird as Pet
Kiwi Bird as Pet नाही तुम्ही या पक्षाला घरामध्ये पाळू शकत नाही कारण की हा पक्षी खूपच रागीट स्वभावाचा असल्यामुळे तो लोकांना हानी पोहोचवू शकतो आणि शिवाय याच्या प्रजाती धोक्यात असल्यामुळे न्यूझीलंडचे सरकार त्याला घरात पाळीव पक्षी म्हणून मान्यता देत नाही.
Kiwi Bird and Fruit
Kiwi Bird and Fruit किवी हे फक्त एका पक्षाचे नाव नसून एका फळाचे (Kiwi Fruit) सुद्धा नाव आहे त्यामुळे तुम्ही गुगलवर किवी या पक्षाबद्दल सर्च करताना Kiwi Bird असे लिहून सर्च करत जा.
Kiwi Bird Behaviour
Kiwi Bird Behaviour किवी हा पक्षी खूपच रागीट पक्षी आहे कधी-कधी हा माणसांवर हल्ला सुद्धा करतो.
A Kiwi Birds Mammals
A Kiwi Birds Mammals किवी हा पक्षी उडू शकणार्या पक्षांमध्ये आहे त्यामुळे तो उभयचर पक्षी असल्यामुळे तो A Kiwi Birds Mammals पक्ष्यांमध्ये मोडला जातो.
Kiwi Bird Image
आणखी Kiwi Bird Image बघण्यासाठी समोर दिलेल्या लिंक वर क्लिक करा. click here
Kiwi bird facts
- Kiwi Bird हा New Zealand मध्ये भेटणारा एक छोटासा पक्षी आहे. याची खासियत म्हणजे हा न उडणारा पक्षी आहे उडता न येणाऱ्या पक्षी मध्ये Kiwi हा सर्वात छोटा पक्षी आहे. केवी सोबतच शहामृग आणि त्याच्यासारखेच 60 पक्षी यांची प्रजाती न उडणाऱ्या पक्षांमध्ये शामिल आहेत.
- Kiwi हा पक्षी फक्त New Zealand मध्येच भेटतो आणि हा New Zealand national bird आहे आणि संपूर्ण जगामध्ये किवी ला kiwi याच नावाने संबोधित केले जाते.
- Kiwi हा पक्षी उडू न शकणाऱ्या पक्षांमध्ये असला तरी त्याच्याकडे पंख असतात त्याचे पंख एवढे छोट्या असतात कि ते त्याच्या शरीरा मध्ये लपलेली असतात त्याच्या लांब चर्चेमुळे त्याला आपले शिकार पकडणे सोपे जाते हा पक्षी नेहमी किडेमकोडे आणि फळ खातो.
- Kiwi या पक्षाचा संभोग काळ जून मध्ये सुरू होऊन मार्च मध्ये संपुष्टात येतो कारण की हा मोसम मध्ये त्यांच्याकडे खाण्यापिण्यासाठी पर्याय उपलब्धता असते.
- मादा Kiwi मध्ये बच्चे अंड्याच्या स्वरूपामध्ये होतात. मोठ्या अंड्यामुळे मादा Kiwi चे पोट एवढे मोठे होते की ते जमिनीला स्पर्श करू लागते. मादा Kiwi ला अंडे देण्यासाठी अडीच महिने लागतात.
- मादा Kiwi ही एका वेळेस एकच अंडे देऊ शकते आणि वर्षा मधून ती दोन किंवा तीन अंडे देऊ शकतील.
- एक साधारण Kiwi चे वजन दीड ते साडेतीन किलो पर्यंत असू शकते.
- अन्य पक्षांचा तुलनेमध्ये Kiwi चे शरीराचे तापमान 38 डिग्री सेल्सियस असते. दुसऱ्या पक्षांच्या तुलनेने मध्ये दोन डिग्री कमी आणि मनुष्य बॉडीच्या दोन डिग्री जास्त असते.
- हा पक्षी खुपच रागीट पक्षी आहे आणि आपले निवासस्थान वाचवण्यासाठी पूर्णपणे प्रयत्न करतो.
- Kiwi हा पक्षी 40 वर्षापर्यंत जगू शकतो.
- Kiwi हे फक्त पक्षाचे नाव नसून एका Kiwi fruit सुद्धा नाव आहे.
- Kiwi हा पक्षी कुठल्याच पक्षी उद्यानात भेटला जात नाही कारण की न्यूझीलंड शिवाय त्याला दुसरी जगण्यासाठी अनुकूल जागा नाही.
- Kiwi हा पक्षी झाडाच्या खोडाच्या आत किंवा जमिनीच्या आत मध्ये बिळ करून राहतो.
- Kiwi या पक्ष्याचे ऐकण्याची आणि वास घेण्याची शक्ती खूपच त्रीव असते पण्याची बघण्याची नजर थोडी कमजोर असते. दिवस आहे फक्त दोन फूट पर्यंत पाहू शकतात आणि रात्रीच्या वेळेस सहा फूट पर्यंत पाहू शकतात.
- Kiwi या पक्षाच्या एकूण 5 प्रजाती आहेत त्यामध्ये दोन संपुष्टात येण्याच्या मार्गावर आहेत.
- Kiwi ला सर्वात जास्त हानी जंगलाच्या तोडीमुळे झालेली आहे आणि कीटनाशक फवारणीमुळे सुद्धा यांची प्रजाती धोक्यात आलेली आहे.
- पहिलीची धारणा होते की, हा पक्षी Australia मधून New Zealand मध्ये आला आहे पण नंतर एका सर्वेनुसार कळले की हा एक African पक्षाशी नाते असलेला पक्षी आहे आणि याचे DNA African Bird शी मिळतेजुळते आहे.
- एका संशोधनानुसार एक अहवाल काढला आहे Kiwi सारखे न उडणारे पक्ष्यांचा विकास तेरा करोड वर्षांपूर्वी झालेला होता. एका नवीन संशोधनानुसार असे आढळले की याचा विकास सहा करोड वर्षांपूर्वी झालेला आहे.
Biography of Kiwi Bird in Marathi हा आर्टिकल तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि आर्टिकल आवडल्यास आपल्या फ्रेंड फॅमिलीमध्ये शेअर करायला विसरू नका.
2 thoughts on “Biography of Kiwi Bird in Marathi (किवी पक्षी) ”