पोपट पक्षी माहिती मराठी – Popat Pakshi Mahiti Marathi

पोपट पक्षी माहिती मराठी – Popat Pakshi Mahiti Marathi

पोपट पक्षी माहिती मराठी आजच्या आर्टिकल मध्ये आपण पोपट पक्षा विषयी माहिती जाणून घेणार आहोत. पोटाला इंग्रजी भाषेमध्ये लोरिकीट आणि पॅराकीट या नावाने संबोधले जाते. पोटाचा जगामध्ये एकूण 76 प्रजाती आहे आणि 672 जाती आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने लोरिकीट आणि पॅराकीट अशा दोन जाती आढळतात.

पोपट हे विविध रंगाचे आणि आकारमानाचे असतात आकारमानावरून त्यांचे लहान-मोठे असे गट ठरले जातात त्यामध्ये लोरिकीट आणि पॅराकीट असे वर्गीकरण केले जाते.

सिटॅसिडी कुलात मोठे पोपट प्रामुख्याने मोठे असतात लोरिकीट यामध्ये लहान पोपट समावेश असतो उदाहरणार्थ लव बर्ड इत्यादी.

भारतामध्ये आढळणाऱ्या लहान पोपटाचे शास्त्रीय नाव लोरिक्युलस व्हर्‌नॅलिस असे आहे त्याची लांबी सुमारे 14 सेंटिमीटर असून तो साधारणपणे चिमणी एवढा असतो. तो प्रामुख्याने लहान झाडे आणि फळांच्या बागा मध्ये राहतो त्याच्या शरीराचा रंग हिरवा असतो आणि शेपटीचा कलर गडद हिरव्या रंगाचा असतो. त्याची शेपटी आखूड असल्याने त्याला लांडा पोपट असेही म्हणतात. Phoenix Bird (स्वतःच्याच राखेतून जिवंत होणारा पक्षी)

Parrot Biography – पोपटाची बायोग्राफी

पोपट हा पाळीव प्राणी आहे तो नेहमी माणसांच्या अवतीभोवती आढळतो उष्णकटिबंधीय प्रदेशातला पक्षी आहे त्यामुळे तो माणसांच्या जवळच राहतो त्याला पेरू आणि मिरची खायला खूप आवडते आणि तो माणसांचा खूप चांगला मित्र आहे.

पोपट ची माहीती

पोपट हा पक्षी जंगली आणि पाळीव या दोन्ही गटांमध्ये मोडला जातो. पोपट हा दिसायला खूपच सुंदर असतो पोपटाचा कलर लाल केव्हा हिरवा ही असतो.

पोपट हा पाळीव प्राणी आहे त्याला शिकवले तर तो माणसांसारखा बोलू ही शकतो. तुम्हाला इंटरनेटवर आणि युट्युब वर असे भरपूर व्हिडिओज पाहायला मिळतील ज्यामध्ये एक सामान्य पोपट माणसाशी बोलू शकतो.

पोपटाची स्मरणशक्ती खूपच चांगली असते त्यामुळे त्याला सर्वच व्यक्तींची नावे लक्षात राहतात.

पोपटाचा आवाज खूपच सुंदर असतो त्यामुळे त्याला शिकवले तर तो सर्वांचे नावे खूपच सुंदर पद्धतीने उच्चारू शकतो. काही पोपटांना जर का योग्य शिकवण दिली तर ते गाणेही गाऊ शकतात. तसे पाहायला गेले तर पोपटाची जवळपास 350 पेक्षा जास्त जाती आहेत संपूर्ण जगामध्ये, काही जातींमध्ये नर किंवा मादी हे एक सारखेच दिसतात त्यांच्यातील फरक ओळखण्यासाठी त्यांच्या रक्तातील तपासणी करावी लागते.

आणखी वाचा : कावळ्याची माहिती

Popat Pakshi Mahiti Marathi

Popat Pakshi Mahiti Marathi जर पोपटाला पिंजऱ्याची सवय लागली तर तो पिंजरा सोडून कुठेही जात नाही तो नेहेमी आपल्या मूळ जागीच येऊन राहतो.

पोटाचे प्रमुख अन्न म्हणजे पेरू आणि मिरची हेच आहे, तो ते नेहमी आवडीने खातो.

जगात सर्वात जास्त रंगीबेरंगी पोपट हे दक्षिण अमेरिकेमध्ये पाहायला मिळतात रंगीबिरंगी पोपट त्यांच्या जाती वरून ओळखले जातात.

पोपट हा रंगीबेरंगी असणारा सुंदर पक्षी आहे त्याची चोच लाल असते आणि थोडीशी वक्र असते त्याच्या पायाला चार नखे आणि सुंदर हिरवे पंख असतात त्याच्या मानेभोवती वलय रंगाच्या सारखा पट्टा असतो.

पोपट जवळपास उष्ण देशांमध्ये आढळतो कारण थंड हवामान त्याला जगण्यासाठी अनुकूल नाही त्यामुळे तो नेहमी उष्ण भागातच आढळतो तो नेहमी झाडाच्या पोकळीमध्ये घर करून राहतो तेथे तो स्वतःचे घरटे बांधतो आणि मादी तिथे अंडे घालते.

Popat pakshi mahiti Marathi

पोपटाचे मुख्य अन्न हे दाणे, फळे, बिया, पाने आणि शिजलेला भात आहे त्याला पेरू, आंबा आणि कठीण कवचाची फळे खायला खूप आवडतात. असे म्हणतात की जर पोपटांनी खाल्लेली ऊष्टी फळे ही खूप गोड असतात, असे गावाकडची लोक सांगतात.

कावळ्या सोबतच पोपट सुद्धा हा खूपच हुशार पक्षी आहे तो माणसाची हुबेहुब नक्कल करण्यामध्ये माहीर पक्षी आहे, तो माणसाची नक्कल करण्यामध्ये खूपच तरबेज असतो, जर तुम्ही एका शिकाऊ पोटाशी बोलत असेल तर तो तुमच्या मागे तुम्ही जे बोलत आहात ते तुम्हाला बोलून दाखवेल. जसे की तुम्ही त्याला बोलायला शिकवू शकता या बसा, राम राम, नमस्कार, स्वागतम वगैरे यासारखे शब्द तुम्ही त्याला शिकू शकता.

पोटाच्या अनेक जाती आहेत यामध्ये पोपट हिरवी मिरची, हरभऱ्याची डाळ आणि पेरू खायला खूप आवडतो. पोपट मीठू मीठू असा आवाज करत उडत राहतो जंगलामध्ये पोपटाला झाडावर राहतो पारधी त्याला पकडतात आणि पिंजऱ्यामध्ये त्याला कैद करतात आणि बाजारामध्ये तुम्हाला खरेदीसाठी उपलब्ध करून देतात, पण पोपटाला एकदा पिंजरा मध्ये कैद केले तर त्याचे स्वातंत्र्य पूर्णपणे नष्ट होते.

Popat Pakshi chi Mahiti Marathi

Popat Pakshi chi Mahiti Marathi भारतीय पोपटांचे सरासरी आयुष्य हे 20 ते 30 वर्षे असते, हे पोपट बहुदा किट, फळे, बियाणे खातात हे पदार्थ खाण्यामध्ये त्यांची वक्र तर चोच त्यांना खूप मदत करते.

पोपटाची चोच खूपच धारदार असते तो आपल्या चोचीने खूप कठीण फळ सुद्धा फोडून खातो. पोपट हा नेहमी उष्ण कटिबंधीय प्रदेशांमध्ये आढळतो. तू असा एकमेव प्राणी आहे जो पाणी आणण्यासाठी आपल्या चोचे चा वापर करतो.

आणखी वाचा : किवी पक्षी

पोपट चे मुख्य अन्य

बहुतेकदा पोपटाला पेरू आणि मिरची खायला खूप आवडते, तसेच तो फळे, बिया, शिजलेला भात यासारख्या गोष्टी सुद्धा खातो, पोपटाने अर्धवट खाल्लेले पेरू खूप गोड असतात असे गृहीत धरले जाते.

पोपट पाळीव पक्षी

पोपट हा पाळीव पक्षी आहे, तू नेहमी जंगलामध्ये आणि माणसाच्या सभोवती राहतो तसेच तो माळरानात आणि फळांच्या बागेमध्ये सुद्धा आढळला जातो. जेव्हा पारधी जंगलामध्ये जातात तेव्हा ते पोपटाला पिंजऱ्यात पकडून कैद करतात, आणि त्यानंतर ते आपल्याला बाजार मध्ये उपलब्ध करून देतात. पोपट हा पाळीव पक्षी आहे हे त्याच्या बोलण्यावरून समजते जर तुम्ही त्याला योग्य शिकवण दिली तर तो बोलू शकतो. पोपट हा खूप गोड बोलतो. त्यामुळे त्याला मिठू मिठू पोपट असे ही म्हणतात.

पोपट विषयी रंजक माहिती

  • पोपट हा खूप हुशार पक्षी आहे.
  • पोपट हा नक्कल करण्यामध्ये सर्वात चालक पक्षी आहे.
  • पोपट हा तुमच्यासारखाच हुबेहूब आवाज काढण्यामध्ये माहीर असतो.
  • पोपटाचा वापर घराच्या रक्षणासाठी सुद्धा करता येतो.

चोरीसाठी पोपटाचा वापर

पूर्वीच्या काळामध्ये जेव्हा समुद्री लुटेरे जेव्हा समुद्रामध्ये लुटमार करण्यासाठी जायचे तेव्हा ते पोपटाचा वापर करायचे, हा प* त्यांना समोरच्या जहाजावर ची सगळी माहिती आपल्या कप्तान कडे सांगत असेल, त्यामुळे त्यांना चोरी करण्यासाठी सोयीचे जात असे. म्हणजे पोपटाचा वापर असाही करता येऊ शकतो.

घराच्या सुरक्षिततेसाठी पोपटाचा वापर

त्याचबरोबर घरच्या रक्षणासाठी सुद्धा पोपटा चा वापर केला गेलेला आहे.अमेरिकेमध्ये एकदा एका घरांमध्ये चोरी झालेली होती तेव्हा त्या चोरांना पकडण्यात मध्ये पोपटाची खूपच मदत झाली होती जेव्हा पोलिसांनी त्या पोपटाकडे विचारपूस केली असता पोपटांनी पोरांची हुबेहूब माहिती पोलिसांना सांगितले त्यामुळे चोरांना पकडल्यास खूपच सोपे झाले.

घराच्या रक्षणासाठी पोपटाचा वापर

तुम्ही जर का लहानपणी adventure of Tintin हे कार्टून पाहिले असल्यास तुम्हाला ह्या कार्टून मध्ये एका एपिसोड मध्ये चोरी केलेल्या चोरांना पकडण्यासाठी पोलीस आणि Tintin त्या पोपटाची मदत घेताना दिसतो.

भविष्य सांगण्यासाठी पोपटाचा वापर

भारतामध्ये काही पंडित पोपटाच्या आधारे भविष्य सांगतात, पोपटाला शिकवणूक दिल्या गेल्यामुळे तो खूपच हुशार असतो, तो बरोबर व्यक्तीचे भविष्य ओळखून त्यामध्ये पाकीट काढून पंडिताकडे देतो आणि त्याच्यानुसार पंडित तुम्हाला तुमचे भविष्य सांगतो.म्हणजेच पोपटाचा किती फायदा आहे हे तुम्हाला ह्या आर्टिकल वरून कळाले असेलच.

पोपटाच्या घराला काय म्हणतात?

पक्षीचे घरटे हे असे ठिकाण आहे ज्यात पक्षी अंडी घालतो आणि उबवतो आणि आपल्या मुलांचे संगोपन करतो. पक्ष्यांच्या घरट्यांचा अभ्यास कॅलिओलॉजी म्हणून ओळखला जातो. सर्व पोपटांना घरटे असतात, पण काहीजण त्यांना डहाळ्या किंवा चिखलातून तयार करतात. पोपटांना त्यांची अंडी घालण्यासाठी झाडे, गुहा, उंच कडा आणि बाकमध्ये पोकळी आढळतात. पोपट घरटे करतात. काही पोपट त्यांचे स्वतःचे घरटे बांधतात, परंतु बहुतेक पोपट त्यांच्यासाठी आधीच तयार केलेल्या छिद्र आणि पोकळीत घरटे बनवतात.

पोपट काय खातो?

पोपट सर्वभक्षी आहेत, याचा अर्थ ते मांस आणि वनस्पती दोन्ही खाऊ शकतात. बहुतेक पोपट असा आहार घेतात ज्यात शेंगदाणे, फुले, फळे, कळ्या, बियाणे आणि कीटक असतात. बियाणे हे त्यांचे आवडते अन्न आहे. त्यांच्याकडे मजबूत जबडे आहेत जे त्यांना आतल्या बियाण्यांपर्यंत पोहोचण्यासाठी खुले संक्षेप घेण्यास परवानगी देतात.

पोपटाचे आयुष्य किती असते?

  • Parrot · Amazon: 40 to 70 years
  • Macaw: 35 to 50 years
  • Conure: 15 to 20 years
  • Cockatoo: 40 to 70 years
  • Cockatiel: 15

आर्टिकल तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि आर्टिकल आवडल्यास आपल्या फ्रेंड फॅमिली मध्ये जरूर शेर करा.

पोपट पक्षी माहिती मराठी

4 thoughts on “पोपट पक्षी माहिती मराठी – Popat Pakshi Mahiti Marathi”

Leave a Comment

Join Information Marathi Group Join Group