कबूतर ची माहिती – Kabutar Chi Mahiti

कबूतर ची माहिती – Kabutar Chi Mahiti

आजच्या आर्टिकल मध्ये आपण कबूतर ची माहिती – Kabutar Chi Mahiti जाणून घेणार आहोत.

कोलबिडी या पक्षी कुलात कबूतर चा समावेश केला जातो. Kabutar च्या सुमारे ३०० अन्य व पाळीव जाती आहेत या जाती पारव्या पासून उत्पन्न झालेल्या आहेत. त्याला इंग्लिशमध्ये (कोलंबा लिव्हिया) असे म्हटले जाते.

या गोष्टीवर सर्वात पहिले अध्ययन चार्ल्स डार्विन या जैविक शास्त्रज्ञाने शोधून काढले. चार्ल्स डार्विन हे एक जैवशास्त्रीय शास्त्रज्ञ होते त्यांनीच माणसाच्या उत्क्रांतीचा शोध लावला.

सामान्यपणे आकाराने मोठ्या असलेल्या जातीला कबूतर म्हणतात, आणि त्याउलट लहान असलेल्या जातीला होला असे म्हटले जाते. उत्तर व दक्षिण ध्रुवीय प्रदेश वगळता Kabutar इतरत्र सर्वत्र आढळतात. उष्ण प्रदेशात ते विपुल प्रमाणात आढळतात.

कबूतर ची माहिती - Kabutar Chi Mahiti

कबुतरा विषयी माहिती मराठी – Kabutra Vishyi Mahiti Marathi

कबुतराच्या शरीरावर दाट पिसे असतात व ते खूपच नऊ असतात त्यांचे अंग गुबगुबीत असते. त्यांचे डोके शरीराच्या मानाने खूपच लहान असते. त्याची शेपटी टोकदार आणि पंख खुपच आखूड असतात त्याची चोच बॉटल पासून कधीकधी लांब जास्त असते. कबूतर च्या डोळ्यांचा रंग लाल असतो. Kabutar मध्ये नर आणि मादी दिसायला एक सारखेच असते. तर काही जातींमध्ये नराचा रंग मादीच्या रंगापेक्षा वेगळा असतो.

कबुतरांचे मुख्य अण्णा म्हणजे धान्य, छोटी फळे आणि फुलांच्या काळ्या हे आहेत मात्र काही कबुतरांच्या जाती मध्ये कबूतर कीटकलहान गोगलगायी सुद्धा खातात.

कबुतर हा समूहामध्ये राहणारा पक्षी आहे, हंगामाचा काळ सोडून ते इतर काळात गटाने राहतात. सर्वच कबुतराच्या माद्या एक किंवा दोन पांढरी अंडी देतात. अंडी उबवण्याचे काम नर-मादी दोघेही मिळून करतात.

Kabutar च्या पिलांची वाढ झपाट्याने होते 10 ते 14 दिवसाच्या आत मध्येच त्यांची पिल्ले मोठे होऊ लागतात जेव्हा ते मोठी होतात आणि त्यांचे पाय गुलाबी होतात तेव्हा ते उडण्यास सक्षम होतात.

कबुतर हा नेहमी माणसांच्या वस्ती पशी आढळणारा पक्षी आहे कारण की अन्नासाठी त्याला इतरत्र भटकावे लागत नाही माणसाच्या वस्तीमध्ये त्याला ते सहज उपलब्ध होते. कबुतर हा माणसाळलेला पक्षी आहे, पूर्वीच्या काळामध्ये कबुतराचा उपयोग संदेश पाठवण्यासाठी सुद्धा होता.

तुम्ही सलमान खानचा मैने प्यार किया हा पिक्चर नक्कीच पाहिला असेल, या पिक्चर मध्ये भाग्यश्री कबुतरा च्या साह्याने सलमान खान ला संदेश पाठवताना आपल्याला दिसते. Phoenix Bird (स्वतःच्याच राखेतून जिवंत होणारा पक्षी)

माहिती साठी काबूतर चा उपयोग – Mahiti sathi Kabutar cha Upyog

या पिक्चर मधील गाण्याचे नावच आहे, “kabutar ja ja ja” हे गाणे तुम्ही नक्कीच ऐकले असेल, जर नसेल ऐकलं तर तो मी युट्युब वर “kabutar ja ja ja”असे टाइप केल्यावर तुम्हाला नक्कीच ते गाणे मिळेल.

कबुतर हा शांततेचा प्रतिक आहे, हा पक्षी अहिंसात्मक पक्षी आहे त्यामुळे जैन धर्माचे हा प्रतीक आहे.

कबूतर ची माहिती - Kabutar Chi Mahiti

आणखी वाचा : कावळ्याची माहिती

Kabutar हा आपल्या अवतीभवती आढळणारा सर्वसामान्य पक्षी आहे. पण या पक्षाची माहिती आणि संख्या या विषयी सारे जणच अज्ञानी आहेत. त्यांचे वर्तन आणि पर्यावरण यांचे स्थान या सर्व गोष्टीचा अभ्यास करण्यासाठी बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी च्या वतीने पहिल्यांदाच कबुतराची जनगणना करण्यात आली होती.

या सोसायटीने असा अहवाल तयार केला की कबुतरा मधील रॉक पिजन हे कबूतर शहरी आणि ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर दिसतात. कबुतराचे निवासस्थान खडकाळ प्रदेश आणि खडकाळ किनारे असतात शहरांमध्ये मोठमोठ्या इमारतीच्या बांधकामामध्ये त्यांना निवासासाठी भरपूर माध्यम उपलब्ध झालेले आहे काहीजण कबुतराचे पालन सुद्धा करतात.

काही लोक धार्मिक आणि संस्कृतीचा भाग म्हणून त्यांना खाण्यासाठी दाणे उपलब्ध करून देतात. त्यामुळे शहरांमध्ये आणि गावांमध्ये कबुतरांचे प्रमाण झपाट्याने वाढत चाललेले आहे. त्यांच्या वाढत चाललेल्या संख्येमुळे मानवी राहणीमानावर परिणाम सुद्धा होऊ शकतो बऱ्याच लोकांना माहित नाही Kabutar पासून वेगवेगळे रोग पसरू शकतात पण याची माणसांना काहीच कल्पना नसते.

Kabutar या पक्षाला पारवा या नावाने सुद्धा ओळखले जाते त्याला इंग्लिश मध्ये (कोलंबा लिव्हिया) या नावाने सुद्धा ओळखले जाते कधीकधी याल आरोपीचं रॉक असेसुध्दा संबोधले जाते. (Rock Pigeon/Rock Dove)

या पक्षाची संस्कृत नाव कपोत व निल कपोत अशी आहे ही नावे त्यांना कपोताद्य कुळातील पक्ष्यांची जात असल्यामुळे त्यांना अशी नावे पडली आहेत.

आणखी वाचा : पोपटाची माहिती

कबुतराची उंची 32 सेंटीमीटर असते हा पक्षाचा रंग राखाडी कलरचा असतो त्याच्या गाड्यावर जांभळे चमकदार टीपके असतात त्याचे पण खालच्या बाजूने पांढरे असतात तसेच या पक्ष्याची चोच काळ्या रंगाची असते.

कबुतराच्या अनेक जाती उपजाती आहेत त्यातील कोलंबा लिविया डोमेस्टिका ही पारव्याची उपजात माणसाळलेले असते आणि ती पाळी व सुद्धा असते.

कबुतर विषयी रंजक माहिती

Kabutar या पक्षाचा प्रजनन काळ पूर्ण वर्षभर चालू असतो, हा पक्षी मिळेल ते साहित्य वापरून आपले घरटे बनवत असतो कधीकधी पक्षाने सोडून दिलेली घरटी सुद्धा हे पक्षी वापरतात.

कबुतराचे निवास्थान

Kabutar प्रामुख्याने युरोप उत्तर आफ्रिका आशिया खंडामध्ये मोठ्या प्रमाणावर नावावर आढळून येणारा पक्षी आहे. तसेच धान्य कोठारे शेतीचे प्रदेश खेडी शहरे लहान-मोठी गावे जुन्या मारुती केलेले इतर सर्वत्र ठिकाणी हे पक्षी सहजतेने आढळून येणारे आहेत.

कबुतरांची नावे

शास्त्रीय नाव : कोलंबा लिविया
इंग्लिश नाव : रॉक पिजन रॉक डव
संस्कृत नाव : कपोत व नील कपोत

Pigeon Nest Information in Marathi

घरामध्ये कबुतराचे (pigeon nest) चे घरटे असणे शुभ आहे की अशुभ आहे याच्या मध्ये खूप वाद-विवाद असल्याचे आढळून आलेले आहेत. कोणतेही पक्षी हे बुद्ध ग्रहाचे प्रतिनिधित्व करत असते. बुध ग्रहाचे चांगले किंवा वाईट प्रतिनिधित्व कबूतर हा पक्षी करत असतो. जर तुमचा बुद्ध ग्रह शुभ असेल तर तुमच्या घरांमध्ये समृद्धी येते आर्थिक अडचणींना तुम्हाला समोरे जावे लागत नाही आणि तसेच ज्ञान आणि समृद्धीचा विकास तुमच्यामध्ये नेहमी होत राहतो.

बुध ग्रहाला भगवान विष्णूचा दर्जा देण्यात आलेला आहे. पण जेव्हा बुध ग्रह अशुभ असेल तर तुमच्या जीवनामध्ये नकारात्मकता येते.त्यामुळे तुमच्या मध्ये निगेटिव्ह एनर्जी जास्त प्रमाणात वाहू लागते तुम्ही नेहमी सकारात्मक विचार या ऐवजी नकारात्मक विचार जास्त करू लागता.जर तुमच्या घरांमध्ये कबूतर येत असतील तर हे तुमच्यासाठी शुभ आहे की अशुभ आहे हे जाणून घेणे तुमच्या साठी खूपच महत्त्वाचे आहे.

कबुतरा मध्ये नकारात्मक शक्ती कमी करण्याचे प्रचंड शक्ती असते. तुमच्या आयुष्यामध्ये धन-दौलत आकर्षित करू शकतो माता लक्ष्मीला सुद्धा प्रसन्न करू शकतो. जर कबूतर तुमच्या घरा मध्ये येऊन घाण करत होते व तेव्हा तो राहुची प्रतिनिधित्व करत असतो. त्यामुळे घरामध्ये कबुतरा चे घरटे (pigeon nest) असणे अशुभ मानले जाते.

Conclusion

कबूतर ची माहिती – Kabutar Chi Mahiti हा आर्टिकल तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा, आणि आर्टिकल आवडल्यास आपल्या फ्रेंड अंड फॅमिली मध्ये जरूर शेअर करा.

Kabutar Chi Mahiti
Kabutar Chi Mahiti

कबूतर ची माहिती – Kabutar Chi Mahiti

Leave a Comment

whatsapp ग्रुप जॉईन करा
WhatsApp Icon