Phoenix Bird Information In Marathi

Phoenix Bird Information In Marathi

Phoenix Bird Information In Marathi : फिनिक्स पक्षाबद्दल तुम्ही खूप सारे गोष्टीं ऐकले असतील. पण आजच्या आर्टिकल मध्ये आम्ही तुम्हाला फिनिक्स पक्षी नक्की आहे तरी काय? या पक्षाचा जन्म कुठे होतो आणि हा पक्षी आता कुठे आहे? हा पक्षी फक्त एक काल्पनिक कथा आहे की खरोखरच या पक्षाचे अस्तित्व या जगामध्ये होते हे आज आपण या आर्टिकल मध्ये जाणून घेणार आहोत.

Phoenix Bird (फिनिक्स बर्ड)

Phoenix Bird : फिनिक्स पक्षी या पक्षाच्या नावावरूनच आपल्याला कळते की हा पक्षी भारतामध्ये कधीच अस्तित्वात नव्हता. फिनिक्स नाव या पक्षाला प्राचीन इजिप्शियन आणि ग्रीक संस्कृती मांडणाऱ्या लोकांनी ‘फिनिशियन’या नावावरून दिलेले आहे. हा पक्षी सूर्यासारखा तेजस्वी आणि आकाराने मोठा असलेला पक्षी होता असे तेथील लोकांचे म्हणणे होते. या गोष्टी आपल्याला इजिप्तच्या संस्कृती मध्ये (pyramid) असलेल्या भिंतीवर कोरलेले असल्याचे आपल्याला पाहायला मिळते. हा पक्षी देवीया पक्षी आहे असे तेथील लोकांचे मान्य होते. हा पक्षी आपल्या सोबत गुडलक घेऊन येतो असे तेथील लोकांचे मानने होते. हा पक्षी राखेतून जन्म घेतो या गोष्टीवर तेथील लोकांचा विश्वास होता. या पक्षाबद्दल डिटेल्स मध्ये माहिती उपलब्ध नाही त्यामुळे काही लोकांचे असे म्हणणे आहे की हा पक्षी फक्त एक काल्पनिक पक्षी आहे ज्याला देवियशक्ती प्राप्त झालेली होती. तर प्राचीन इजिप्त संस्कृती अनुसार हा पक्षी परग्रह वरून आलेला पक्षी आहे. जो स्वतःच्या राखेतून पुन्हा नव्याने जन्म घेतो. हा पक्षी उडताना सूर्यासारखा तेजस्वी दिसतो. इजिप्त पिरॅमिड वर या पक्षाचे प्रतीक तुम्हाला देवियपक्षी असल्यासारखे वाटेल, किंवा या पक्षाला इजिप्त संस्कृतीमध्ये खूपच महत्त्वाचे स्थान होते असे निकष निघतो.

Phoenix bird Mythology (फिनिक्स बर्ड मायथॉलॉजी)

Phoenix bird Mythology : पौराणिक कथेनुसार phoenix bird या पक्षाची शेपूट सोनेरी रंगाचे किंवा जांभळ्या रंगाची असते. या पक्षाचा जीवन करायला सरासरी पाचशे ते हजार वर्षाचा असतो. आपल्या मृत्यूचा शेवटी हा पक्षी झाडे यांच्या फांद्यांनी आपले घरटे बनवतो आणि त्याला आग लावतो अशाप्रकारे मृत्यूच्या शेवटच्या शनि हा पक्षी त्या घरट्यामध्ये जातो आणि स्वतःचे आत्मदहन करून घेतो. अशाप्रकारे हा पक्षी आपले स्वतःचे आयुष्य संपवतो. पण त्या जळलेल्या राखेतून हा पक्षी पुन्हा एकदा जन्म घेतो. अशी समज Greek mythology मध्ये सांगण्यात येत असे. ग्रीक कथेच्या मान्यतेनुसार नवीन जन्मलेला फिनिक्स पक्षी हा मृत्यू पावलेल्या फिनिक्स पक्षाच्या जीवनकाल इतकाच आयुष्य जगतो. एका कथेनुसार फिनिक्स पक्षी हा आपली राख एका अंड्या मध्ये भरून मिश्र शहर हेलिओपोलिस (ज्याला युनानी भाषेमध्ये “सूर्याचे घर”म्हणतात) घेऊन जात असे. ग्रीक पोरानी कथेच्या अनुसार फिनिक्स पक्षाला अमर तत्वाचं वरदान लाभलेला आहे. काहींचे असे मत आहे की फिनिक्स पक्षी माणसाच्या रूपांमध्ये जन्म सुद्धा घेतो.

Phoenix Bird in Harry Potter

Phoenix Bird in Harry Potter : Harry Potter हा चित्रपट तुम्ही नक्कीच बघितला असाल. या चित्रपटामध्ये तुम्हाला phoenix bird कशाप्रकारे दिसतो हे समजण्यास मदत झाली असेल. या चित्रपटांमध्ये Harry Potter हा phoenix पक्षाला स्वतःला आत्मदहन करताना पाहतो. आणि त्याच्या राखेतून पुन्हा जिवंत झालेला पाहतो. युट्युब वर तुम्हाला त्याची क्लिप सुद्धा पाहायला मिळेल. या चित्रपटांमध्ये फिनिक्स पक्षाचे तंतोतंत स्वरूप उभारले गेले आहे.

Phoenix Bird Powers

Phoenix Bird Powers : असे म्हणतात की फिनिक्स पक्षाकडे अलौकिक शक्ती आहे (Powers) हा पक्षी राखेतून जन्म घेतो तसेच हा पक्षी आपल्या तोंडातून आग निर्माण करतो या पक्षाला पाहणे खूपच शुभशकुन मानले जाते. या पक्ष्याला पाहिल्याने माणसाचे सर्व दुःख दूर होतात त्यांची भरभराट होते आणि त्याला आयुष्यामध्ये कुठल्याही गोष्टीची कमतरता भासत नाही. हा पक्षी गुडलक (good luck) घेऊन येणारा पक्षी आहे.

Phoenix Bird Real

Phoenix Bird Real : फिनिक्स पक्षी हा खरोखर अस्तित्वात होता की ही एक कल्पना आहे याच्या मध्ये वैचारिक आमचे मतभेद आहेत. फीनिक्स पक्षाचा सर्वात पहिले उल्लेख हा प्राचीन इजिप्त संस्कृती आणि ग्रीक संस्कृती (greek mythology) मध्ये आपल्याला आढळतो. या पक्षाला प्राचीन इजिप्त आणि ग्रीक संस्कृती मध्ये सूर्याचे प्रतीक म्हणून मान्यता देण्यात आली होती. इजिप्तचे पिरॅमिड वर या पक्षाचे प्रत्येक म्हणून तुम्ही खूप सार्‍या archaeological site मध्ये पाहू शकता. हा पक्षी एका प्रकारे देविया पक्षी होता ज्याच्याकडे खूप सार्‍या शक्ती असतात असा प्राचीन इजिप्त आणि ग्रीक लोकांचा समज होता किंवा आहे. हा पक्षी उडताना त्याच्यामागून आग निर्माण होत असे. (उदाहरणार्थ आजचे मॉर्डन फायटर जेट) हा पक्षी अशाप्रकारेच काहीसा दिसत असे.

Phoenix Bird Name History

Phoenix Bird Name History : फिनिक्स या पक्षाला प्राचीन इजिप्त आणि ग्रीक संस्कृती मध्ये सूर्य असा दर्जा देण्यात आला. फिनिक्स चे नाव त्याला ग्रीक लाटिन भाषेमधून आलेल्या ‘फिनिशियन‘ शब्दापासून मिळालेला आहे. याचा अर्थ असा होतो की लाल रंगा मध्ये काम करणारे लोक. फिनिक्स हा पक्षी दिसायला लाल आणि जांभळ्या रंगाचा होता. म्हणून त्याला फिनिक्स बर्ड असे नाव प्राचीन इजिप्त आणि ग्रीक लोकांनी दिले होते.

Phoenix Bird Information In Marathi
Phoenix Bird Information In Marathi

Phoenix Bird Description (फिनिक्स पक्षाचे वर्णन)

Phoenix Bird Description : फिनिक्स पक्षाचे वर्णन करताना त्याच्या रंगाबद्दल आणि वर्णना बद्दल प्राचीन आणि मध्ययुगीन इतिहासामध्ये काही दाखले मिळाल्याचे Archaeology विभागाचे म्हणणे आहे. हा पक्षी सूर्यासारखा तेजस्वी पक्षी होता असे त्या काळचे लोक मानत असे. काही लोकांनी या पक्षाची तुलना गरुड या पक्षासोबत गेलेली आहे. तर काही लोकांनी याची तुलना मोर आणि शहामृग सोबत सुद्धा केलेली आहे. फिनिक्स पक्षाच्या रंगावरून सुद्धा वैज्ञानिक लोकांच्या मध्ये मतभेद पाहायला आपल्याला मिळतात काहींच्या मते हा पक्षी सोनेरी रंगाचा होता काहींच्या मते हा लाल रंगाचा होता तर काहींच्या मते हा जांभळ्या रंगाचा होता. तसेच या पक्षाचे डोळे पिवळ्या कलरची असावे असा त्यांनी अंदाज बांधलेला आपल्याला पाहायला मिळतो. तर काही लोकांच्या अनुसार या पक्षाचे डोळे निळे असून त्यांचे पाय गुलाबी रंगाचे होते आणि त्याच्या पायावर सोनेरी रंगाचे कवच असे. काहींच्या मध्ये हा पक्षी जगातला सर्वात मोठा पक्षी असेल आणि या पक्षाच्या पंखातून सात सोनेरी केल्या निघत असे.

Jesus Christ and Phoenix’s Bird

Jesus Crist and Phoenix’s Bird : परमेश्वर येशूचा संबंध फिनिक्स या पक्षाची जोडला जातो. फिनिक्स पक्षाचा उल्लेख हा बायबल सारख्या पवित्र ग्रंथामध्ये सुद्धा केलेला आहे.

फिनिक्स बर्डचा समज

ग्रीक आख्यायिकेनुसार, फिनिक्स पक्षी अरेबियामध्ये, थंड विहिरीजवळ जंगलात राहत होता. रोज सकाळी पहाटे विहिरीत अंघोळ करून मधुर गाणी म्हणत असे. फिनिक्सची सुंदर गाणी ऐकण्यासाठी सूर्यदेवाने त्याचा रथ विहिरीजवळ थांबवला. सूर्य या पक्ष्याचा मार्गदर्शक असणार होता. फिनिक्सची राख कमी झाल्यावर लवकरच, एक कीडा राखेतून रेंगाळत येत असे आणि काही वेळातच ते एका नवीन, सुंदर छोट्या फिनिक्समध्ये बदलले. त्यानंतर ती आपल्या वडिलांची अस्थी सूर्यदेवाच्या मंदिरात दफन करण्यासाठी घेऊन गेली. भव्य पक्षी नंतर अरेबियामध्ये राहायला गेला जिथे तो पुढील 500 वर्षे राहिला आणि नंतर चक्र पुन्हा सुरु झाले.

Phoenix Bird in Vastu Shastra

Phoenix Bird in Vastu Shastra : फिनिक्स या पक्षाला आता वास्तुशास्त्र मध्ये सुद्धा दर्जा देण्यात आलेला आहे. वास्तु शास्त्र के अनुसार हा पक्षी शुभ तेचे प्रतीक आहे असे मानले जाते. असे मानले जाते की या पक्षांमध्ये दिव्य शक्ती असते जी नकारात्मक गोष्टींना संपविण्याचे काम करते. घरात किंवा दुकानात या पक्षाचे चित्र लावल्यास तेथे कुठल्याही प्रकारची निगेटिव्ह एनेर्जी (negative energy) वास करत नाही. या पक्षाचे चित्र नेहमी पूर्व दिशेला लावले पाहिजे. या पक्षाची मूर्ती किंवा चित्र अशा ठिकाणी लावले पाहिजे की तुमची नजर त्या मूर्तीवर किवा चित्राकडे नेहमी पडली पाहिजे. फिनिक्स पक्षी सफलता प्रदान करणारा पक्षी आहे त्या सोबत असतो ऊर्जा आणि प्रसिद्धी विकासाचे प्रतिनिधित्व करणारा पक्षी आहे. हा पक्षी व्यक्तींना त्याचे लक्ष्य प्राप्त करण्यासाठी सकारात्मक ऊर्जा प्रदान करतो. ज्यामुळे व्यक्ती मध्ये काम करण्यास नवीन ऊर्जा निर्माण होते.

Phoenix Bird Wikipedia

Phoenix Bird Wikipedia : फिनिक्स पक्षाबद्दल थोडीशी आणखी माहिती जाणून घेण्यासाठी तुम्हाला Wikipedia चा आधार घ्यावा लागेल. विकिपीडियावर तुम्हाला खूपच थोडी आणि मनोरंजक माहिती मिळेल.

Phoenix Bird Cartoon

Phoenix Bird Cartoon : फिनिक्स पक्षाचा उल्लेख नेहमी Cartoon (Anime) मध्ये केलेला तुम्ही पाहिला असेल खास करून जापनीज कार्टून (Anime) मध्ये phoenix bird मुख्य रूपामध्ये दाखवले जातात जसे की Pokemon या लोकप्रिय कार्टून मध्ये सुद्धा फिनिक्स पक्षी दाखवला गेला होता. Pokemon या Cartoon च्या सुरुवातीलाच यश केचप नावाचा पॉकेमोन ट्रेनर याला फिनिक्स पक्षी उडताना दिसतो. Beyblade Season 1 मध्ये Kai Beyblade या सीजन मध्ये ‘Kai‘ नावाचा Beyblade Trainer हा Dranzer नावाचे बेबलेट वापरत असतो पण हा Beyblade मूळ स्वरूपामध्ये phoenix पक्षाला represent करतो म्हणजेच फिनिक्स पक्ष्याला दर्शवतो. तसेच Beyblade Metal Fusion, Beyblade Metal Master & Beyblade Metal Fury यासारख्या Anime Cartoons मध्ये फिनिक्स नावाचा उल्लेख केला गेलेला आहे. या कार्टून मध्ये झिंगा यांचे वडील हे Phoenix Beyblade चा वापर करताना दिसतात. या कार्टून मध्ये ते फिनिक्स नाव वापरतात ऍक्च्युली त्यांचा Beyblade हा Bonfire Blaze या नावाचा दाखवलेला आहे पण मूळ स्वरूपामध्ये तो एक ‘फिनिक्स पक्षी‘ आहे त्यामुळे तुम्हाला हे जाणवलं असेल की कार्टून मध्ये सुद्धा फिनिक्स पक्षाला किती महत्त्व दिले गेलेले आहे.

आणखी वाचा,
1. मोराची माहिती.
2. शहामृगाची माहिती.
3. कावळ्याची माहिती.

Phoenix Bird Facts

  1. फिनिक्स पक्षी हा एक काल्पनिक पक्षी आहे.
  2. या पक्षाला सूर्य देवतेचा दर्जा देण्यात आला होता.
  3. या पक्षाचा प्रथम उल्लेख हा प्राचीन इजिप्त आणि ग्रीक संस्कृती मध्ये पाहायला मिळतो.
  4. हा पक्षी स्वतःचा राखे पासून पुन्हा नव्याने जन्म घेतो.
  5. या पक्षाला वास्तुशास्त्र मध्ये सुद्धा खूप मोठे स्थान दिले गेले आहे.
  6. या पक्षाला फायर बड म्हणून सुद्धा ओळखले जाते.
  7. या पक्षाला फिनिक्स चे नाव युनानी भाषेमधून पडलेले आहे.
  8. या पक्षाबद्दल बऱ्याच पौराणिक कथा लोकप्रिय झालेले आहेत.
  9. हॅरी पॉटर सारख्या चित्रपटांमध्ये सुद्धा फिनिक्स पक्षाला महत्त्वाचे स्थान दिले गेले आहे.
  10. फिनिक्स पक्षाचा जीवन काल हा पाचशे ते हजार वर्षाचा आहे असे ग्रीक लोकांचे म्हणणे होते.
  11. काही लोक गुडलक पिण्यासाठी फिनिक्स पक्ष्याचे टॅटू (tattoo) अंगावर गोंदवतात.
  12. फिनिक्स पक्षाला Mythological Bird सुद्धा म्हटले जाते.
  13. जापनीज कार्टून मध्ये फिनिक्स पक्षाचा उल्लेख नेहमी केला जातो.
  14. बेब्लेड आणि पोकेमोन या कार्टून मध्ये फिनिक्स पक्षी दाखवला गेलेला आहे.
  15. फिनिक्स पक्षाचे शरीर हे लाल रंगाचे असून त्याचे पाय सोनेरी रंगाचे होते.
  16. त्याचा तोच इथून आग निघत असेल असे प्राचीन काळी लोकांचे मत असे.
  17. फिनिक्स पक्षाचा उल्लेख हा बायबल सारख्या पवित्र ग्रंथामध्ये सुद्धा केलेला आहे.
  18. फिनिक्स या पक्षाचा संबंध प्रभू येशूशी सुद्धा जोडलेला गेलेला आहे.
  19. सध्याच्या काळातही, ज्या व्यक्तीला मोठा आघात किंवा मोठा पराभव झाल्यावर पुनरागमन केले जाते त्याला ‘फिनिक्स’ म्हणतात.
  20. काही लोक म्हणतात की प्रत्येक फिनिक्स 97,200 वर्षे जगला!
  21. काही खात्यांच्या मते, फिनिक्स स्वतःला मानवांमध्ये बदलू शकतो.
  22. लोकांचा असा विश्वास होता की फिनिक्समध्ये अग्नीचा आत्मा आहे.
  23. हा पक्षी ‘द क्रॉनिकल्स ऑफ नार्निया’ चित्रपटातही दाखवण्यात आला होता.
  24. फिनिक्सच्या पुनर्जन्माच्या रहस्यमय क्षमतेमुळे, हा पक्षी ध्वजांवर वापरला जाणारा एक अतिशय लोकप्रिय प्रतीक आहे.
  25. अटलांटा, जॉर्जिया आणि सॅन फ्रान्सिस्को, कॅलिफोर्निया या शहरांमध्ये ध्वजांवर चित्रित केलेल्या राखेतून उठणाऱ्या फिनिक्सचे प्रतीक आहे.

Conclusion,
Phoenix Bird Information In Marathi हा आर्टिकल तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि तसेच दुर्मिळ आणि महत्त्वपूर्ण पक्ष्यां बद्दल माहिती जाणून घेण्यासाठी आजच आमच्या ऑफिशिअल वेबसाईट सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला नवीन आर्टिकल ची माहिती सर्वात पहिल्यांदा मिळेल. आणि हीच माहिती जर तुम्हाला व्हिडिओ प्लॅटफॉर्मवर हवी असेल तर आजच आमच्या युट्युब चॅनेल ला सुद्धा सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करण्यासाठी पुढील दिलेल्या लिंक वर क्लिक करा. Click Here

https://www.youtube.com/watch?v=yNT5m-xXG_w

FAQ

Q: फिनिक्स पक्षाची गोष्ट (real story)?
Ans: N/A

Q: Phoenix bird real or fake?
Ans: is mythology

Q: Phoenix bird mythology is real?
Ans: No

Phoenix Bird Information In Marathi

Tags : Phoenix Bird Information In Marathi, Phoenix Bird (फिनिक्स बर्ड), Phoenix bird Mythology (फिनिक्स बर्ड मायथॉलॉजी), Phoenix Bird in Harry Potter, Phoenix Bird Powers, Phoenix Bird Real, Phoenix Bird Name History, Phoenix Bird Description (फिनिक्स पक्षाचे वर्णन), Jesus Christ and Phoenix’s Bird, Phoenix Bird in Vastu Shastra, Phoenix Bird Wikipedia, Phoenix Bird Cartoon, Phoenix Bird Facts.

6 thoughts on “Phoenix Bird Information In Marathi”

Leave a Comment

Join Information Marathi Group Join Group