Komal More Biography

Komal More Biography

Komal More Biography
Biography of Komal More
Profession : Actress & Model
Marathi Actress : Komal More
Name : Komal More
Nike Name : Komal
Balumamachya Navan Changbhal ‘Satyava’ Real Name
Date of Brith16 June
Age : N/A
Birthplace : Aurangabad, Maharashtra, India
Hometown : Aurangabad, Maharashtra, India
Current City : Aurangabad, Maharashtra, India
Measurements : N/A
Height : N/A
Weight : N/A
Eye Colour : Black
Hair Colour : Black
Nationality : Indian
Zodiac sign :
Religion : Hindu
Debut Balumamachya Navan Changbhal
School : N/A
College : Lalit Kala Kendra, Pune University
Education : Theater Studies
Family :
Father Name : Not Known
Mother Name : Not Known
Bother Name : Not Known
Sister : Not Known
Married Status : Unmarried
Married Date : N/A
Boyfriend : Single
Husband Name : N/A
Children : N/A
Cast
Serials : Balumamachya Navan Changbhal
Satyava : बाळूमामा या मालिकेमध्ये साकारलेली व्यक्तिरेखा
Movie : N/A
Song : N/A
Web Series :
Natak : सैरभैर, खौफ, तिची १७ प्रकरण, द सिंगल
Award : N/A
Hobbies : Writing & Travelling
Photo : Click Here
HD Images : Click Here
Lifestyle :
Instagram : Click Here
Facebook : Click Here
Twitter : Click Here
Youtube : Click Here
Wiki : Click Here
Tik Tok : N/A
Contact Number : N/A
Whatsapp Number : N/A
Net Worth : N/A

Komal More Biography

Komal More Biography : आजच्या आर्टिकल मध्ये आपण बाळूमामाच्या नावानं चांगभलं या मालिकेमध्ये ‘सत्यवा‘ (Satyava) नावाची भूमिका साकारणारी अभिनेत्री कोमल मोरे यांच्या विषयी माहिती जाणून घेणार आहोत.

Birthday & Age : अभिनेत्री कोमल मोरे यांचा जन्म 16 जुन ला औरंगाबाद महाराष्ट्र मध्ये झालेला आहे.

Education : अभिनेत्री कोमल मोरे यांनी आपले शालेय शिक्षण तसेच कॉलेजचे शिक्षण पुणे महाराष्ट्र मधून पूर्ण केलेले आहे. पुणे विद्यापीठांमधून त्यांनी आपल्या ग्रॅज्युएशन तसेच ललित कला केंद्र या संस्थेमधून नाटकाचे प्रशिक्षण घेतलेले आहे.

Career : अभिनेत्री कोमल मोरे अभिनयासोबतच नाटकाचे दिग्दर्शन आणि लेखन सुद्धा करतात. ललित कला केंद्र पुणे विद्यापीठामध्ये त्यांनी सैरभैर नाटकाचे लेखन आणि दिग्दर्शन केले होते, कॉलेजमध्ये असताना त्यांनी या नाटकाचे लेखन केले होते. सैरभैर या नाटकानंतर अभिनेत्री कोमल मोरे यांनी खौफ या नाटकांमध्ये अभिनय केला होता.

Natak : जर त्यांच्या नाटकांविषयी बोलायचं झालं तर अभिनेत्री कोमल मोरे यांनी सैरभैर, खौफ, तिची १७ प्रकरण, द सिंगल यासारखे नाटकांचा समावेश आहे.

Komal More Balumamachya Navan Changbhal

Balumamachya Navan Changbhal : सध्या अभिनेत्री कोमल मोरे ही कलर्स मराठी या वाहिनीवर बाळूमामाच्या नावानं चांगभलं या मालिकेमध्ये ‘सत्यवा‘ नावाची भूमिका साकारताना आपल्याला दिसत आहे. या मालिकेमध्ये बाळूमामाच्या मुख्य भूमिकेमध्ये अभिनेता सुमित पुसावले हे आहेत खूपच कमी कालावधीमध्ये ही लोकप्रिय सिरीयल झालेली आहे.

Komal More Serial
कलर्स मराठी वरील बाळूमामाच्या नावानं चांगभलं या मालिकेमध्ये अभिनेत्री कोमल मोरे यांनी ‘सत्यवा‘ नावाची भूमिका साकारलेली आहे. ही त्यांची पहिलीच मराठी मालिका असून त्यांच्या या भूमिकेला लोकांची खूप पसंती मिळत आहे.

Instagram : अभिनेत्री कोमल मोरे यांना instagram वर सर्च करण्यासाठी #komalmore_16 या hashtags चा वापर करावा.

Komal More Biography

Tags : komal more biography, komal more, komal more facebook, komal more balumama age, komal more balumama, komal more images, komal more actress balumamachya navan changbhal, komal more satyava, komal more marathi actress.

Please follow and like us:

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

error: Content is protected !!