#LaxmichyaPaulanni #StarPravah #newserial #marathiserial
Laxmichya Paulanni Serial Cast Real Name with Photo
स्टार प्रवाह वरील नवीन मालिका “लक्ष्मीच्या पाऊलांनी” लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला
लवकरच ‘स्टार प्रवाह’ वाहिनी प्रेक्षकांच्या भेटीला एक नवीन मालिका घेऊन येत आहे “लक्ष्मीच्या पाऊलांनी” या मालिकेचा promo रिलीज होतोच प्रेक्षकांच्या मनामध्ये या मालिकेतील कलाकारांविषयी माहिती जाणून घेण्यास उत्सुकता निर्माण झालेली आहे, जसे की या ‘मालिकेतील कलाकारांची खरी नावे’ आणि या मालिकेमध्ये कोणते कलाकार मुख्य भूमिका साकारणार आहेत. याविषयी महाराष्ट्राच्या जनतेच्या मनामध्ये उत्सुकता निर्माण झालेली आहे.
ही मालिका स्टार प्रवाह वर ’20 नोव्हेंबर’ पासून 9:30 वाजता सुरू होणार आहे.
Laxmichya Paulanni Serial Cast Real Name with Photo
Kishori Ambiye

Isha Keskar

Apurva Sapkal

Abhay Khadapkar

Akshar Kothari

Manjusha Godse

Deepali Pansarre

Dhruva Datar

Satish Agashe

Leena Athavale Datar

Rutiwik Talwalkar

Rohini Naik

Prashant S. Nigade

Milind Oak