Apurva Sapkal : लवकरच दिसणार स्टार प्रवाहच्या या मालिकेमध्ये!

Apurva Sapkal : मराठी अभिनेत्री अपूर्वा सपकाळ आपल्याला स्टार प्रवाह वाहिनीवरील “लक्ष्मीच्या पाऊलांनी” या मालिकेमध्ये अभिनय करताना दिसणार आहे. #apurvasapkal1

Telegram Group Join Now
WhatsApp Group Join Now

याआधी अभिनेत्री अपूर्व सपकाळ यांनी सन मराठी या वाहिनीवर “आभाळाची माया” या मालिकेमध्ये ‘तहसीलदार विद्या मॅडम‘ नावाची भूमिका केली होती. त्यांची ही भूमिका महाराष्ट्रातील जनतेने खूपच पसंत केली.

लक्ष्मीच्या पाऊलांनी‘ ही मालिका 20 नोव्हेंबर पासून स्टार प्रवाह वाहिनीवर प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

या मालिकेतील त्यांची भूमिका कशी आहे याकडे महाराष्ट्रातील जनतेचे लक्ष लागले आहे.

या मालिकेमध्ये इशा केस्कर, किशोरी अंबिये आणि अक्षर कोठारी यांच्या मुख्य भूमिका असणार आहे.

लक्ष्मीच्या पावलांनी सिरीयल मधील कलाकारांविषयी आणखी माहिती जाणून घेण्यासाठी खालील दिलेल्या लिंक वर क्लिक करा : click here

Leave a Comment