Apurva Sapkal : लवकरच दिसणार स्टार प्रवाहच्या या मालिकेमध्ये!

Apurva Sapkal

Apurva Sapkal : मराठी अभिनेत्री अपूर्वा सपकाळ आपल्याला स्टार प्रवाह वाहिनीवरील “लक्ष्मीच्या पाऊलांनी” या मालिकेमध्ये अभिनय करताना दिसणार आहे. #apurvasapkal1 याआधी अभिनेत्री अपूर्व सपकाळ यांनी सन मराठी या वाहिनीवर “आभाळाची माया” या मालिकेमध्ये ‘तहसीलदार विद्या मॅडम‘ नावाची भूमिका केली होती. त्यांची ही भूमिका महाराष्ट्रातील जनतेने खूपच पसंत केली. ‘लक्ष्मीच्या पाऊलांनी‘ ही मालिका 20 नोव्हेंबर पासून … Read more