Marathi Actress Pooja Pawar

Marathi Actress Pooja Pawar

Marathi Actress Pooja Pawar
Biography of Pooja Pawar
Profession : Actress
Name : Pooja Pawar
Nike Name : Kaki
Date of Brith : N/A
Age : N/A
Birthplace : N/A
Hometown : N/A
Measurements : N/A
Height : N/A
Weight : N/A
Eye Colour : Black
Hair Colour : Black
Nationality : Indian
Zodiac sign : N/A
Religion : Hindu
Debut Ek Hota Vidushak
School : N/A
College : N/A
Education : N/A
Family :
Father Name : Not Known
Mother Name : Not Known
Bother Name : Not Known
Sister : Not Known
Married Status : Married
Daughter Name : N/A
Husband Name : N/A 
Cast
Serials : Karbhari Laybhari
Movie : Ek Hota Vidushak, Zapatlela, Vishwavinayak, Sarja, Utawala Navra, BaapManus, Dhondi, Dhangarwada, Purushotam
Song : N/A
Web Series : N/A
Natak : N/A
Award : N/A
Hobbies
Photo :
Instagram : Click Here
Facebook : Click Here
Twitter : Click Here
Youtube : Click Here
Wiki : Click Here
Net Worth : N/A

Marathi Actress Pooja Pawar

आजच्या आर्टिकल मध्ये आपण Marathi Actress Pooja Pawar यांच्या बद्दल माहिती जाणून घेणार आहोत.

Pooja Pawar ह्या मराठी मधील ज्येष्ठ अभिनेत्री आहेत त्यांनी आतापर्यंत मराठी चित्रसृष्टीत मध्ये खूप सारे चित्रपट केलेले आहे. मराठी चित्रपटाच्या नव्वदच्या दशकामध्ये त्यांचे चित्रपट हे सुपरहिट चित्रपट होते.

Marathi Actress Pooja Pawar Biography

चला तर जाणून घेऊया Marathi Actress Pooja Pawar यांच्या Biography विषयी माहिती.

Marathi Actress Pooja Pawar यांनी आपल्या अभिनय करिअरची सुरुवात वर्ष 1992 मध्ये प्रदर्शित झालेला Ek Hota Vidushak या Marathi Movie पासून केली. या चित्रपटांमध्ये त्यांनी Laxmikant Berde यांच्यासोबत काम केले होते, त्यासोबतच यामध्ये Marathi Actress Varsha Usgaonkar यांचे सुद्धा मुख्य भूमिका होती.

या चित्रपटानंतर त्यांनी वर्ष 1993 मध्ये मराठी चित्रपटामधील सर्वात सुपरहिट असा चित्रपट Zapatlela या चित्रपटामध्ये काम करण्याची संधी मिळाली. या चित्रपटांमध्ये त्यांनी Laxmikant Berde, Mahesh Kothare यांच्यासोबत काम केले होते.

वर्ष 1994 मध्ये त्यांनी Actor Ajinkya Dev यांच्यासोबत Vishwavinayak Movie काम केले होते. वर्ष 1987 मध्ये प्रदर्शित झालेला “Sarja” या चित्रपटांमध्ये सुद्धा त्यांनी “Actor Ajinkya Dev” यांच्यासोबत काम केले होते.

आतापर्यंत अभिनेत्री पूजा पवार यांनी लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या सोबत खूप सारे चित्रपट केलेले आहे त्यामध्ये प्रामुख्याने त्यांनी अभिनेता लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या सोबत Chikat Navra, Zapatlela, Utawala Navra, Topi var Topi and Ek Hota Vidushak या सारख्या चित्रपटांमध्ये त्यांनी एकत्र काम केलेले आहे.

अलीकडेच Marathi Actress Pooja Pawar यांनी BaapManus, Dhondi, Dhangarwada, Purushotam यासारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे.

Pooja Pawar Movies

  • Ek Hota Vidushak
  • Zapatlela
  • Majha Chakula
  • Vishwavinayak
  • Sarja
  • Utawala Navra
  • BaapManus
  • Dhondi
  • Dhangarwada
  • Purushotam

Serial : सध्या अभिनेत्री Pooja Pawar ह्या Zee Marathi वरील Karbhari Laybhari या Serial मध्ये कांचन सूर्यवंशी (काकी) या नावाची भूमिका साकारत आहे.

Karbhari Laybhari Star Cast

Marathi Actress Pooja Pawar

Leave a Comment

whatsapp ग्रुप जॉईन करा
WhatsApp Icon