About This Article
Mary Kom Information in Marthi, Biography, Age, Husband, Height, Birthday, Birthplace, School, College, Photo, Movies, Contact Number, Facebook, Instagram, YouTube, Wikipedia, Songs, Per Day, Salary, Income, BF.
आजच्या आर्टिकल मध्ये आपण “Mary Kom Information in Marthi” यांच्या विषयी माहिती जाणून घेणार आहोत. मेरी कोम ही भारतीय पहिली बॉक्सर महिला आहे. ज्यांनी वर्ष 2018 मध्ये राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेमध्ये सुवर्ण पदक जिंकणारी पहिली महिला बॉक्सर आहे. त्यासोबत त्या एक राजकारणी आणि विद्यमान खासदार आहेत तसेच ते राज्यसभेच्या सदस्य सुद्धा आहेत. मागच्या आर्टिकल मध्ये आपण “मीराबाई चानू” यांच्याविषयी माहिती जाणून घेतले होती.
Quick Info |
Hometown: Kangathei, Manipur, India |
Age: 39 Years (2021) |
Marital Status: Married |
Mary Kom Information in Marthi
Mary Kom Information in Marthi: मेरी कोम हे जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये घेणारी एकमेव व महिला असून पहिल्या सात जागतिक चॅम्पियनशिपमध्ये प्रत्येक खेळामध्ये पदक जिंकणारी एकमेव महिला बॉक्सर आहे. वर्ष 2012 मध्ये समर ओलंपिक मध्ये 51 किलो वजनातील बॉक्सिंग स्पर्धेमध्ये ब्राँझ मेडल जिंकणाऱ्या त्या पहिल्या भारतीय महिला आहेत. प्रथमच एक भारतीय बॉक्सर महिला इथे पोहोचली होती. या व्यतिरिक्त तिने 5 वेळा वर्ल्ड बॉक्सर चॅम्पियनशिप जिंकली आहे. मेरीने वयाच्या 18 व्या वर्षी बॉक्सिंग कारकिर्दीला सुरुवात केली. मेरी कोम संपूर्ण भारतासाठी प्रेरणा स्त्रोत आहे, तिचे आयुष्य खूप चढउतारांनी भरलेले होते. तिने बॉक्सिंगमध्ये करिअर करण्यासाठी खूप परिश्रम घेतले आणि आपल्या कुटूंबासमवेत भांडणही केले. भारत सरकारने त्यांची नेमणूक युवा क्रीडा मंत्री म्हणून नियुक्ती केलेली आहे.
Biography of Mary Kom |
Profession: Boxer |
Sports : Boxing |
Name: Chungneijang Mary Kom Hmangte |
Nike Name: Mary Kom |
Chungneijang Mary Kom Hmangte Real Name: |
Date of Birth: 1 March 1983 |
Age: 39 Years (2021) |
Birthplace: Kangathei, Manipur, India |
Hometown: Kangathei, Manipur, India |
Current City: Kangathei, Manipur, India |
Physical Status & More |
Measurements: N/A |
Height: 160 cm, 1.60 m, 5 feet 5 inch |
Weight: 50 kg, 110 Ibs |
Eye Colour: Black |
Hair Colour: Black |
Nationality: Indian |
Zodiac sign: Pisces |
Religion: Christinaty |
Education |
School: Loktak Christian Model High School |
College: Churachandpur College, Manipur, India |
Education: Graduate |
Personal Life |
Family: |
Father Name: Mangte Tonpa Kom |
Mother Name: Mangte Akham Kom |
Bother Name: Not Known |
Sister: Not Known |
Relationships & More |
Married Status: Married |
Married Date: 2005 |
Boyfriend: Karung Onkholer Kom |
Husband Name: Karung Onkholer Kom |
Children: 3 |
Cast: |
Career |
Debut: Freshers (2017) Zee Yuva |
Movie: Mary Kom |
Award: Rajiv Gandhi Khel Ratna, |
Hobbies: Martial Arts |
Photo: |
Lifestyle |
Instagram: Click Here |
Facebook: Click Here |
Twitter: Click Here |
Youtube: Click Here |
Wiki: Click Here |
Tik Tok: N/A |
Contact Number: N/A |
Whatsapp Number: N/A |
Net Worth: N/A |
Mary Kom Biography in Marathi
मेरी कोम यांचे संपूर्ण नाव Mangte Chungneijang Mary Kom त्यांचा जन्म 24 नोव्हेंबर 1982 मध्ये मनिपुर भारतामध्ये झालेला आहे. मेरी कोम यांचा जन्म मणिपूरच्या चोरा चंद्रपूर जिल्ह्यातील मोइरंग लामखाई मधील कांगाथेई या छोट्याशा गावामध्ये झाला होता मेरी कोम चा जन्म हा खूपच सामान्य आणि गरीब कुटुंबांमध्ये झाला होता त्यांचे वडील Mangte Tonpa Kom आणि आई Mangte Akham Kom हे झुम शेती करणारे शेतकरी आहेत. मेरी कोम च्या वडिलांनी त्यांचे नाव Chungneijang असे ठेवले होते. सुरुवातीच्या काळामध्ये मेरी कॉम ह्या आपल्या वडलांना शेतीमध्ये काम करण्यास मदत करत असे. त्यांचे वडील सुद्धा हे एक उत्कृष्ट पैलवान होते मेरी कोम आपल्या परिवारामध्ये सर्वात मोठी होते तिला एक लहान बहीण आणि एक लहान भाऊ होतं मेरी कोम यांचा जन्म एका ख्रिश्चन बाप्तिस्ट कुटुंबामध्ये झालेला आहे.
मेरी कोम यांनी आपले सुरुवातीचे शिक्षण Loktak Christian Model High School मधून पूर्ण केले. आठवी व्यक्तीमध्ये शिकत असताना त्यांनी St. Xavier Catholic School मधून आपले शिक्षण पूर्ण केले. शाळेमध्ये असल्यापासूनच मेरी कोम ही शाळेतील स्पर्धे मध्ये भाग घेत असेल त्यामध्ये भाला आणि 400 मीटर धावण्याच्या स्पर्धेमध्ये त्या आवर्जून भाग घेत असे. एकदा त्यांच्या गावामध्ये Dingko Singh नावाचा बँकॉक आशियाई खेळातून सुवर्णपदकासह विजेता होऊन मणिपूर मध्ये आला होता आणि तेथे त्याने तरुण मुलांना बॉक्सिंग शिकवण्याचा प्रयत्न चालू केला मेरी कोम ला सुद्धा यामुळे बॉक्सिंग शिकण्याची प्रेरणा मिळाली.
Career
मेरी कोम यांनी नववी पर्यंत आपले शिक्षण Imphal मधून पूर्ण केले. पण त्या दहावी पास होऊ शकले नाही त्यामुळे त्यांनी शाळा सोडण्याचा निर्णय घेतला. शाळेमध्ये असताना मेरी कोम फुटबॉल यासारख्या खेळण्यांमध्ये सहभाग घेत असे. बॉक्सिंग कडे जाण्याची प्रेरणा त्यांना Dingko Singh यांच्याकडून मिळाली. मेरी कोम जेव्हा पंधरा वर्षाची होती तेव्हा त्यांनी Imphal येथील स्पोर्ट अकॅडमी मध्ये शिक्षण घेण्यासाठी आपले घर सोडण्याचा निर्णय घेतला.
सुरुवातीला मेरी कोम यांनी बॉक्सिंगची आवड आपल्या वडिलांना पासून लपवून ठेवली कारण की त्यांचे वडील सुद्धा एक पैलवान होते त्यामुळे बॉक्सिंग करताना चेहऱ्याला दुखतात होईल आणि असे झाल्याने त्यांच्या लग्नाची शक्यता कमी होईल त्यामुळे वर्ष 2000 मध्ये राज्य बॉक्सिंग स्पर्धा जिंकल्यानंतर मेरी कोमचा फोटो स्थानिक वर्तमानपत्रांमध्ये प्रकाशित झाला होता आणि त्यानंतर त्यांच्या वडिलांना मेरी फॉर्म चे यश कळले होते.
मेरी कोम पर्सनल लाईफ Mary Kom Personal Life
2001 मध्ये पंजाबमध्ये नॅशनल गेम्सला जात असताना मेरीने दिल्ली येथे ओनरला भेट दिली. त्यावेळी ऑनलर दिल्ली विद्यापीठात कायद्याचे शिक्षण घेत होते. दोघेही एकमेकांवर बरीच प्रभावित झाले होते, दोघांमध्ये चार वर्षांपासून मैत्रीचे नाते होते, त्यानंतर 2005 मध्ये दोघांचे लग्न झाले. त्यांना तीन मुलगे आहेत, त्यापैकी दोन जुळे मुलगे 2007 मध्ये आणि 3 मुलाचा 2013 मध्ये जन्म झाला.
लग्न झाल्यानंतर मेरीकोम यांना बॉक्सिंग मधून थोडेसे अंतर घ्यावे लागले नंतर दोन मुले झाल्यानंतर त्यांनी पुन्हा जोमाने आपले प्रशिक्षण सुरू केले वर्ष 2000 मध्ये एशियन गेम्समध्ये महिला बॉक्सर म्हणून त्यांनी रौप्यपदक जिंकले होते. 2000 चायना मधील महिला जागतिक बॉक्सिंग स्पर्धेमध्ये त्यांना चौथ्यांदा सुवर्णपदक मिळाले होते. त्यानंतर त्यांनी व्हिएतनाममधील आशियाई गेम मध्ये त्यांनी सुवर्णपदक जिंकले होते.
वर्ष 2010 मध्ये कधीच स्थान मध्ये आशियाई महिला बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये त्यांनी सुवर्णपदक जिंकले. वर्ष 2010 मध्ये बार्बाडोस येथे महिला जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये सलग पाचवे सुवर्णपदक जिंकले.
मेरी कोम पुरस्कार आणि यश (Mary Kom Awards)
- 2003 मध्ये अर्जुन पुरस्कार प्राप्त झाला.
- 2006 मध्ये पद्मश्री पुरस्कार मिळाला.
- 2007 मध्ये ‘राजीव गांधी खेल रत्न’ या खेळाच्या सर्वोच्च सन्मानासाठी त्यांची निवड झाली.
- 2007 मध्ये, त्यांना लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्सतर्फे पिपल ऑफ द इयर पुरस्कार देण्यात आला.
- 2008 मध्ये सीएनएन-आयबीएन आणि रिलायन्स इंडस्ट्रीज यांच्याकडून ‘रिअल हॉर्स अवॉर्ड’ देण्यात आला
- 2008 पेप्सी एमटीव्ही युवा चिन्ह
- एआयबीएने 2009 मध्ये ‘मॅग्निफिसिएंट मेरी’ पुरस्कार
- 2010 मध्ये राजीव गांधी खेल रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.
- 2010 मध्ये तिला सहारा क्रीडा पुरस्काराने स्पोर्ट्स वुमन ऑफ द ईयर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
- 2013 मध्ये त्यांना देशातील तिसरा सर्वोच्च सन्मान पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
FAQ
प्रश्नः प्रसिद्ध महिला बॉक्सरचे नाव काय?
उत्तर: मेरी कोम
प्रश्न: मेरी कोमचा जन्म कधी झाला?
उत्तरः 24 नोव्हेंबर 1982
प्रश्नः मेरी कोमचे वय काय आहे?
उत्तर: 2021 पर्यंत 38 वय
प्रश्नः मेरी कोमचा जन्म कोठे झाला?
उत्तर: कांगठी, मणिपुरी, भारत
प्रश्नः मेरी कॉमच्या पालकांची नावे काय आहेत?
उत्तर: मंगटे अखम कोम – मंगटे टोंपा कोम
प्रश्न: मेरी कोमला किती मुले आहेत?
वर्षे: 3
प्रश्न? मेरी कॉम कोणत्या राज्याची आहे?
उत्तर: मणिपूर इंफाळ
प्रश्नः मेरी कॉमच्या पतीचे नाव काय?
उत्तर: करुंग ओनर कोम
Final Word:-
Mary Kom Information in Marthi हा आर्टिकल तुम्हाला कसा वाटला. आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आर्टिकल आवडल्यास आपल्या फ्रेंड आणि फॅमिली मध्ये शेअर करायला विसरू नका.
2 thoughts on “Mary Kom Information in Marthi”