Monalisa Bagal Biography in Marathi Movie Serial

Monalisa Bagal Biography in Marathi Movie Serial

Monalisa Bagal Biography in Marathi आज आपण Monalisa यांच्या विषयी थोडीशी माहिती जाणून घेणार आहोत Monalisa Bagal या प्रामुख्याने Marathi Movie आणि Serial मध्ये काम करणारी एक अभिनेत्री आहे.

Covid-19 मुळे संपूर्ण देशभर मधील लॉक डाऊन चालू असताना झी मराठीवर त्यांची टोटल हुंबलक झी मराठी मालिका प्रेक्षकांच्या भेटीसआली होती या सिरीयल नंतर त्या खूपच चर्चेमध्ये राहिलेले आहेत.

चला तर जाणून घेऊया Monalisa Bagal Biography विषयी थोडीशी माहिती.

तर या गोष्टीची सुरुवात होते दहा फेब्रुवारी 1996 मध्ये जेव्हा Monalisa Bagal यांचा जन्म पुणे-लोणावळा मध्ये झालेला आहे.

सध्या Monalisa Bagal यांचे वय 2020 मध्ये 24 वर्षे आहे.

Monalisa Bagal hd pic

Monalisa Bagal Biography in Marathi Movie Serial
Monalisa Bagal Biography in Marathi Movie Serial (Credit Instagram)

Marathi Movie मध्ये काम करणारी Monalisa ही खूपच यंग अभिनेत्री आहे.

Marathi Movie मध्ये तिने झाला बोभाटा, ड्राय डे, सौ शशी देवधर अशा मराठी चित्रपटांमध्ये तिने काम केलेले आहे.

Marathi Movie मध्ये तिने 2014 पासून पदार्पण केले आणि त्या Movie चे नाव होते सौ शशी देवधर या Movie मध्ये तिने छोट्या सई ताम्हणकर ची भूमिका केली होती.

नंतर त्यांनी 2017 मध्ये झाला बोभाटा या Movie मधून तिने Marathi मधील जेष्ठ आणि दिग्गज कलाकार दिलीप प्रभावळकर यांच्यासोबत काम केले होते.

चला तर जाणून घेऊया त्यांच्या Personal Life विषयी थोडीशी माहिती.

पुण्यामध्ये लोणावळा येथे जन्मलेल्या Monalisa Bagal यांनी आपले शाळेचे शिक्षण विद्या विकास विद्यालय चेंबूर मधून पूर्ण केलेले आहे तसेच तिने आपले कॉलेजचे शिक्षण लोणावळा कॉलेजपुणे मधून पूर्ण केलेले आहे.

त्यांनी आपल्या ग्रॅज्युएशन बीकॉम मधून पूर्ण केलेले आहे आणि मार्केटिंग मॅनेजमेंट हा त्यांचा प्रमुख विषय होता.

तिच्या आई वडिलांचे नाव मीनाक्षी बागल आणि वडिलांचे नाव राजेश बागल असे आहे.

त्यांनी 2016 मध्ये मिस रायगड हा किताब सुद्धा जिंकले ला आहे.

Monalisa Bagal यांचा जन्म 10 फेब्रुवारी 1994 मध्ये पुणे लोणावळा मध्ये झालेला आहे त्यांची उंची पाच फूट उंच आहे त्यांच्या डोळ्याचा कलर Brown आहे त्यांच्या केसांचा रंग काळा आहे सध्या त्यांचे लग्न झालेले नाही. त्या अविवाहित आहेत.

Monalisa Bagal Biography

Full Name Monalisa Bagal
monalisa bagal age 26 years in 2020
Height 5′ 1″
Eye Colour : Brown
Hair Colour : Black
School : Vidya Vikas Vidyalay, Chembur
College : Lonavla College Pune
Education : B.Com. marketing management
Monalisa Bagal husband : None
Monalisa Bagal marriage : Unmarried
monalisa bagal serial : Total Hublak
Monalisa Bagal songs :
Monalisa Bagal family : Minakshi & Rajesh Bagal
Monalisa Bagal husband name :
Monalisa Bagal and kiran gaikwad : total hublak
Monalisa Bagal actress : Marathi
Monalisa Bagal birthday date : 10th Feb 1994
Monalisa Bagal cast : Hindu
Monalisa Bagal facebook : click here
Monalisa Bagal marathi serial : total hublak
Monalisa Bagal new movie : Little Sai in Sau Shashi Deodhar, Zhalla Bobhata, Dry Day
Monalisa Bagal video song : Zhalla Bobhata Song
Monalisa Bagal total hublak : Short Marathi Serial in Lockdown
Monalisa Bagal wiki : Click Here
Monalisa Bagal wedding : Unmarried

Monalisa Bagal Instagram

Monalisa Bagal Instagram यांना Instagram account वर follow करायचे असेल तर खाली दिलेल्या link वर क्लिक करून तुम्ही त्यांना Instagram account वर कॉल करू शकता.

सध्या Monalisa Bagal chala hawa yeu dya या शोमध्ये आपल्याला कॉमेडी करताना दिसणार आहे.

Monalisa Bagal Biography in Marathi Movie Serial

Monalisa Bagal Biography in Marathi Movie Serial

1 thought on “Monalisa Bagal Biography in Marathi Movie Serial”

Leave a Comment

Join Information Marathi Group Join Group