Mother Teresa Information In Marathi
Mother Teresa Information In Marathi : भारतातील सर्वात उच्च नागरी पुरस्कार मिळालेल्या महिला “मदर तेरेसा” यांच्या बद्दल आज आपण माहिती जाणून घेत आहोत. मदर तेरेसा ह्या भारतामध्ये क्रिश्चन धर्म प्रचार करण्यासाठी आला होत्या. मदर तेरेसा या मानवी कल्याणासाठी ओळखल्या जाणाऱ्या महान समाजसुधारक होत्या.
Mother Teresa Biography in Marathi
Mother Teresa Biography in Marathi : आजच्या आर्टिकल मध्ये आपण “मदर तेरेसा” यांच्या बद्दल माहिती जाणून घेणार आहोत. “मदर तेरेसा” यांचा जन्म त्यांनी केलेले कार्य त्यांना मिळालेला भारतरत्न पुरस्कार या सगळ्या गोष्टींची आज आपण माहिती जाणून घेणार आहोत.
Mother Teresa Information In Marathi |
---|
Biography of Mother Teresa |
Profession : Saint |
Name : Anjezë Gonxhe Bojaxhiu |
Nike Name : Mother Teresa |
Real Name : Anjezë Gonxhe Bojaxhiu |
Date of Brith : 26 August 1910 |
Death : 5 September 1997 Calcutta, West Bengal, India (present-day Kolkata) |
Age : 87 Years |
Birthplace : Skopje, Kosovo Vilayet, Ottoman Empire (present-day Skopje, North Macedonia) |
Hometown : Kalkata, India |
Current City : (present-day Kolkata) |
Measurements : N/A |
Height : N/A |
Weight : N/A |
Eye Colour : Black |
Hair Colour : Black |
Nationality : Indian |
Zodiac sign : |
Religion : Roman Catholic |
School : |
College : |
Education : |
Family : |
Father Name : Nikollë Bojaxhiu |
Mother Name : Dranafile Bojaxhiu |
Bother Name : Not Known |
Sister : Not Known |
Married Status : Unmarried |
Married Date : N/A |
Husband Name : N/A |
Children : N/A |
Books : N/A |
Award : Jawaharlal Nehru Award for International Understanding in 1969. |
Photo : |
Lifestyle : |
Youtube : Click Here |
Wiki : Click Here |
Net Worth : N/A |
Mother Teresa Information In Marathi
मदर तेरेसा यांचा जन्म : मदर तेरेसा यांचा जन्म 26 ऑगस्ट 1910 मध्ये (स्कोपजे, कोसोवो विलयेत, ऑट्टोमन एम्पायर) म्हणजे आत्ताचे (सकोपजे नोर्थ मॅसेडोनिया) मध्ये झाला होता. वास्तविक पाहता मदर तेरेसा यांचे खरे नाव हे “Anjeze Gonxhe Bojaxhiu” असे होते. (अंजेझे गोंचे बोजाचिऊ) गोंचे याचा अर्थ अलबनी भाषेमध्ये फुलाची कळी असा होतो. मदर तेरेसा हे नाव त्यांना त्यांच्या कार्यामुळे मिळाले.
मदर तेरेसा यांच्या वडिलांचे नाव : मदर तेरेसा यांच्या वडिलांचे नाव निकोला बोयाजू असे होते ते व्यवसायाने एक व्यापारी होते. जेव्हा मदर तेरेसा आठ वर्षाच्या होत्या तेव्हा त्यांच्या वडिलांचे निधन झाले होते. वडिलांच्या मृत्यूनंतर मदर तेरेसा यांच्या पालन पोषणाची जबाबदारी त्यांची आई “Dranafile Boajaxhui” (द्रणाफिले बोजाची) यांच्यावर येऊन पडली.
Information About Mother Teresa In Marathi Language
Information About Mother Teresa In Marathi Language : Mother Teresa ह्या त्यांच्या पाच भावा बहिणींमध्ये सर्वात छोट्या होत्या. त्यांच्या जन्माच्या वेळेस त्यांच्या मोठ्या बहिणीचं वय सात वर्ष आणि भावाचे वय दोन वर्ष होते. बाकीचे दोन मुले लहानपणीच मृत्यू पावले. मदर तेरेसा या खूपच सुंदर अध्ययनशील आणि खूप परिश्रम करणाऱ्या महिला होत्या. अभ्यासात सुद्धा त्या खूपच हुशार होत्या, अभ्यासाव्यतिरिक्त त्यांना गाणे गाणे सुद्धा फार आवडत असे. मदर तेरेसा या त्यांच्या घराच्या चर्च मध्ये मुख्य गायिका म्हणून गात असे. असे म्हटले जाते की जेव्हा मदर तेरेसा ह्या बारा वर्षाच्या होत्या तेव्हाच त्यांना अनुभूती झाली की त्यांना त्यांचे संपूर्ण जीवन मानव सेवेसाठी अर्पण करायचे आहे. वयाच्या अठराव्या वर्षी त्यांनी ‘सिस्टर ऑफ लॉरेटो’ मध्ये सहभागी झाल्या होत्या.
1970 मध्ये त्या गरीब आणि असहाय्य लोकांच्या मदतीसाठी लोकप्रिय झाल्या होत्या. माल्कम मुगेरीज चा वृत्त चित्रांमध्ये आणि “समथिंग ब्यूटिफुल फोर गॉड” यासारखेच पुस्तकांमध्ये त्यांचा उल्लेख केला गेलेला आहे.
Mother Teresa Nobel Prize
Mother Teresa Nobel Prize : वर्ष 1969 मध्ये मदर तेरेसा यांना जगातील सर्वोच्च पुरस्कार म्हणजे “नोबल पारितोषिक” प्रधान करण्यात आला होता हा पुरस्कार त्यांना मानवी सेवा साठी देण्यात आला होता.
Mother Teresa Bharat Ratna Puraskar
Mother Teresa Bharat Ratna Puraskar : वर्ष 1980 मध्ये भारतातील सर्वोच्च नागरी सन्मान म्हणजेच ‘भारतरत्न’ हा पुरस्कार देऊन मदर तेरेसा यांचा गौरव करण्यात आला होता.
मदर तेरेसा यांचे कार्य (Mother Teresa’s work)
मदर तेरेसा यांचे कार्य : मदर तेरेसा यांनी गरीब आणि असहाय्य लोकांची खूप मदत केली होती त्यांनी त्यांच्यासाठी अनाथ आश्रम, शाळा, तसेच कुष्ठरोग्यांसाठी दवाखाने सुद्धा उभारले होते. भारतामध्ये त्यांचे विशेष कार्य होते त्यांनी मुलांना शिकवण्यासाठी इंग्लिश भाषेचा वापर केला होता. मदर तेरेसा यांचे कार्य 123 देशांपेक्षा जास्त देशांमध्ये होते या देशांमध्ये 610 जास्त मशिनरी होत्या.
वयाच्या 18 व्या वर्षी म्हणजेच 1928 मध्ये त्यांनी आपले राहते घर सोडण्याचा निर्णय घेतला आणि त्या भारताच्या दिशेने प्रवास प्रवास करू लागल्या. भारतामध्ये दार्जिलिंग याठिकाणी त्यांनी आपल्या मशिनरी ची सुरुवात केली. क्या एक इसाई धर्माच्या प्रचारक होत्या. हिमालयासारख्या पर्वतीय क्षेत्रांमध्ये मदर तेरेसा यांनी सेंट तेरेसा स्कूलची स्थापना केली भारतामध्ये आल्यानंतर त्यांनी बंगाली भाषेची ओळख करून घेतली. मुलांना शिकवण्यासाठी मदर तेरेसा ह्या इंग्लिश भाषेचा वापर करत असे.
24 मे 1931 मध्ये त्यांना पहिल्यांदा संन्यासी ही पदवी मिळाली त्यानंतर त्यांनी आपले मूळ नाव बदलून “मदर तेरेसा” असे ठेवले. आणि त्यांनी आपले संपूर्ण जीवन गरीब आणि गरजू लोकांसाठी व्यतीत केले. मदर तेरेसा यांनी आपले अर्धे आयुष्य ‘कलचुता‘ या ठिकाणी व्यतीत केले. जिथे त्यांनी खूप सारे सामाजिक कार्य केले. त्यासोबतच त्यांनी खूप सार्या समाज सेवा संस्थानाची निर्मिती केली.
मदर तेरेसा यांनी कधीही दलित आणि उच्चवर्गीय अशा लोकांचा भेदभाव केला नाही. मानव सेवा हीच खरी सेवा असे त्यांचे मत होते. आपले कार्य संपूर्ण जगामध्ये पसरावे यासाठी त्यांनी “पृथ्वीची प्रदक्षणा” केली. 123 पेक्षा जास्त देशांमध्ये त्यांच्या 610 पेक्षा जास्त मशनरी संस्था आहेत ज्या मानव सेवेसाठी कार्य करत आहेत. मदर तेरेसा यांच्याकडून प्रेरणा घेऊन जगभरातील लाखो स्वयंसेवक भारतात येऊन गरीब आणि गरजू लोकांची मदत करू लागले.
Also Read,
1. Marie Curie Information in Marathi
2. Charles Darwin Information In Marathi
3. Leonardo Da Vinci Information In Marathi
मदर तेरेसा यांचे पुरस्कार
मदर तेरेसा यांचे पुरस्कार : मदर तेरेसा यांच्या अद्भुत कार्याला वर्ष 1979 मध्ये “नोबेल शांति पुरस्कार” देण्यात आला. त्यांच्या या महान कार्यासाठी भारत सरकारने सुद्धा त्यांना भारतातील सर्वोच्च नागरी पुरस्कार ‘भारतरत्न‘ देऊन त्यांचा गौरव केला. त्या सोबत त्यांना 1962 मध्ये भारतातील तिसरा सर्वोच्च नागरी पुरस्कार ‘पद्मश्री‘ या पुरस्काराने गौरविण्यात आले. भारतासोबत त्यांना इंग्लंडमधील 1988 मध्ये (आई ऑफ द ब्रिटिश एम्पायर) या सन्मानाने गौरविण्यात आले. बनारस हिंदू विद्यालयाने त्यांना डी.लिट ही मानाची पदवी देऊन त्यांचा सन्मान केला.
Awards |
---|
Jawaharlal Nehru Award for International Understanding in 1969. Bharat Ratna (India’s highest civilian award) in 1980. Ramon Magsaysay Award for Peace and International Understanding, given for work in South or East Asia, in 1962. Pacem in Terris Award in 1976. Nobel Peace Prize 1979. |
Mother Teresa In Marathi Essay
Mother Teresa In Marathi Essay : या आर्टिकलचा उपयोग तुम्ही मराठी निबंध साठी सुद्धा करू शकता, या आर्टिकल मध्ये आम्ही विस्तार मध्ये मदर तेरेसा यांच्या बद्दल माहिती दिलेली आहे जी तुम्हाला शाळेच्या निबंधासाठी खूपच उपयुक्त असेल.
मृत्यू (Mother Teresa Death)
मृत्यू (Mother Teresa Death) : वाढत्या वयासोबत अस त्यांचे आरोग्य खराब होत चालले होते. वर्ष 1883 मध्ये वयाच्या 73 व्या वर्षी त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यावेळेस मदर तेरेसा ह्या रोम मध्ये होत्या. त्या रूम मधील पोप जॉन पॉल द्वितीय यांना भेटण्यासाठी गेल्या होत्या. वर्ष 1991 मध्ये मेक्सिको मध्ये असताना त्यांना हृदयविकाराचा त्रास सुरू झाला. आणि इथूनच त्यांची प्रकृती खालावत गेली. 13 मार्च 1997 मध्ये त्यांनी “मिशनारीज ऑफ चारिटी” पदभार सोडून दिले. आणि पाच सप्टेंबर 1997 मध्ये वयाच्या 87 व्या वर्षी कलकत्ता वेस्त बेंगल इंडिया (सध्या कोलकत्ता) येथे त्यांचे निधन झाले.
संपूर्ण मानवी जगाला शांततेचा संदेश देणारी मदर तेरेसा यांनी खूप मोठे कार्य केले आहे. गोरगरिबांच्या मदत करण्यामुळे त्यांना “मदर” नावाची उपाधी देण्यात आली होती. म्हणून त्यांना लोक “मदर टेरेसा” असे म्हणत, आणि पुढे जाऊन त्या याच नावाने “लोकप्रिय” झाल्या.
Conclusion,
Mother Teresa Information In Marathi हा आयडी कल तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि आर्टिकल आवडल्यास आपल्या फ्रेंड आणि फॅमिली मध्ये शेयर करायला विसरु नका.