Mugdha Puranik Biography Marathi
Biography of Mugdha Puranik |
Profession : Actress |
Name : Mugdha Puranik |
Date of Brith : Not Known |
Age : Not Known |
Birthplace : Kalyan, Mumbai, Maharashtra |
Hometown : Kalyan, Mumbai, Maharashtra |
Measurements : N/A |
Height : N/A |
Weight : N/A |
Eye Colour : Black |
Hair Colour : Black |
Nationality : Indian |
Zodiac sign : |
Religion : Hindu |
Debut : ‘Gumsum’ |
School : C.K. Gandhi School, Kalyan |
College : D. G. Ruparel College of Arts, Science and Commerce Mumbai, Maharashtra |
Education : Graduation |
Family : |
Father Name : Not Known |
Mother Name : Not Known |
Bother Name : Not Known |
Sister : Not Known |
Married Status : Unmarried |
Boyfriend : Not Known |
Husband Name : None |
Cast : |
Serials : Vithu Mauli, Man He Baware, Phulpakhru, Maza Hoshil Na |
Movie : ‘Gumsum’ |
Natak : ‘Gumsum’ |
Hobbies : Acting |
Instagram : Click Here |
Facebook : |
Net Worth : N/A |
Mugdha Puranik Biography Marathi
माझा होशील या मालिकेमध्ये नयना ची भूमिका साकारणारी अभिनेत्री Mugdha Puranik यांच्या विषयी आज आपण माहिती जाणून घेणार आहोत.
पण त्या आधी जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आजच आमच्या यूट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करायला विसरू नका. जेणेकरून तुम्हाला नवनवीन अभिनेता आणि अभिनेत्री यांच्या विषयी माहिती सर्वात पहिल्यांदा मिळेल.

आणि जर तो मला मराठी अभिनेत्री यांचे स्टेटस व्हिडिओज फ्री मध्ये डाउनलोड करायचे असतील तर आजच आमच्या ऑफिशिअल वेबसाईट ला विजीट करा लिंक मध्ये आहे.
चला तर जाणून घ्या Mugdha Puranik यांच्या विषयी थोडीशी माहिती.
शाळेत असल्यापासूनच तिला अभिनयाची प्रचंड आवड होती
तिने आपले शालेय शिक्षण कल्याण मधील के. सी गांधी शाळेमधून पूर्ण केलेले आहे.
शाळेमध्ये असताना वक्तृत्व विनोद अभिनयात नेहमी भाग घेत असे.
त्यामुळे पुढे जाऊन अभिनय क्षेत्रामध्ये आपले करिअर करण्याचे त्याने ठरवले.
अभिनेत्री होण्याचा हा प्रवास तिच्यासाठी सोपा नव्हता कारण की तिच्या कुटुंबांमध्ये ती पहिली अशी होती की जिल्हा कलाकार व्हायचं होतं. या क्षेत्रात यशस्वी होऊ का अशी शंका तिच्या मनात नेहमी यायची
परंतु कुटुंबाने तिला पूर्णपणे पाठिंबा दिला आणि अभिनय क्षेत्रात तिचा प्रवास सुरू झाला.
कल्याण मधील अनुराग संस्थेच्या मदर्स डे नाटकात मुग्धाला अभिनय करण्याची संधी मिळाली.
या नाटकाने आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये पहिले पारितोषिक मिळवलं.
या दरम्यान मध्ये मुग्धाने गुमसुम नावाचं हा शॉर्ट फिल्म मध्ये सुद्धा काम केले आहे.
कॅमेरा समोर काम करण्याचा हा तिचा पहिलाच अनुभव होता.
त्यानंतर पुढे मधला महेश मांजरेकर निर्मित आणि अनिकेत पाटील दिग्दर्शक भयकथा असलेला गुण असून या व्यावसायिक नाटकात अभिनय करण्याची संधी मिळाली या नाटकांमध्ये तिने अंतरा नावाचं भुताचा पात्र साकारलं होतं.
या आतापासूनच मुलाचा अभिनय क्षेत्रातील प्रवास सुरु झाला.
तिने आपले कॉलेजचे शिक्षण डी. जी रुपारेल कॉलेजमधून पूर्ण केलेले आहे.
कॉलेजमध्ये असताना तिला महेश कोठारे निर्मित विठू माऊली या मालिकेमध्ये काम करण्याची संधी मिळाली.
तिने पुढे फुलपाखरू मन हे बावरे यासारख्या मराठी मालिकांमध्ये काम केले.
सध्या मुद्दाही झी मराठीवरील माझा होशील ना या मालिकेमध्ये नाहीना नावाची भूमिका साकारत आहे.
जर तुम्हाला Mugdha Puranik यांच्या लव लाइफ विषयी माहितीजाणून घ्यायचे असेल तर आजच आमच्या ऑफिशिअल वेबसाईट ला विजीट करा लींक देस्क्रीप्शन मध्ये आहे.
हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच मराठी अभिनेत्री आणि अभिनेता यांच्या विषयी माहिती जाणून घेण्यासाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका.