Namrata Gaikwad Biography Marathi

Namrata Gaikwad Biography Marathi

Biography of Namrata Gaikwad
Profession : Actress, Model
Name : Namrata Gaikwad
Date of Brith : 8 March 1992 
Age : 28 Years (2020)
Birthplace : Mumbai, Maharashtra
Hometown : Mumbai, Maharashtra 
Measurements : N/A
Height : N/A
Weight : N/A
Eye Colour : Black
Hair Colour : Black
Nationality : Indian
Zodiac sign : Not Known
Religion : Hindu
Debut
South Film : “अयाल जीवचीरीपुंड”
School : Birla Hight School Kalyan
College : Birla Hight School Kalyan
Education : M.B.A
Family :
Father Name : Not Known
Mother Name : Asha Gaikward
Bother Name : Not Known
Sister : Not Known
Married Status : Unmarried
Boyfriend : None
Husband Name : None 
Cast
Serials : Prem He
Movie : Red Zone, Gairee, Vanshwel, Bedhadak, Zari “अयाल जीवचीरीपुंड” (South Film)
Song : Koliwaryachi Rani
Natak : ‘ज्ञानोबा’
Hobbies : Acting, Travailing, Books Reading
InstagramClick Here
Facebook :
Net Worth : N/A

Namrata Gaikwad Biography Marathi

Namrata Gaikwad Biography Marathi
Namrata Gaikwad Biography Marathi

आजच्या आर्टिकल मध्ये आपण “Namrata Gaikwad” या अभिनेत्री विषयी बोलणार आहोत.

मराठी मालिका चित्रपट आणि त्यासोबतच साऊथ मध्ये काम करणारी ही अभिनेत्री आपल्या बेधडक स्वभावामुळे खूपच चर्चेत असते.

एका मुलाखतीमध्ये “Namrata Gaikwad” यांनी सांगितले की त्यांना अभिनयाची आवड लहानपणापासूनच होती एकदा त्यांचे बाबा एकांकिका पाहण्यासाठी घेऊन गेले तेथील परीक्षकांनी बाबांना सांगितले की तुमच्या मुलीला अभिनय क्षेत्रांमध्ये पाठवायला तेव्हा मी खूप घाबरले होते पण बाबाकडे शिस्तीचे असल्यामुळे त्यांनी नाही म्हटले पण माझ्या आईला ह्या गोष्टीची खूप आवड होती त्यामुळे तिने मला भरतनाट्यम क्लास लावले त्यामुळे माझे स्टेजवर परफॉर्म करण्याची हिंमत वाढली.

त्यानंतर पुढे मी एकांकिकांमधून अभिनय करण्यास सुरुवात केली ‘ज्ञानोबा’ हे माझे पहिले नाटक होते.

त्यानंतर मी बरेच मराठी फिल्म मध्ये काम केले त्यामध्ये रेड झोन, गैरी, वंशवळ, बेधडक, झरी यासारख्या चित्रपटांचा समावेश आहे.

चित्रपटा सोबत नम्रता गायकवाड यांनी मराठीसिरीयल मध्ये सुद्धा काम केलेले आहे झी युवा वरील “प्रेम हे” या या मालिकेमध्ये सुद्धा त्यांनी काम केलेले आहे त्यासोबतच त्यांचे युट्युब वर म्युझिक व्हिडिओ सुद्धा अपडेट होत असतात.

जर तुम्हाला “Namrata Gaikwad” यांच्या विषयी डिटेल्स मध्ये माहिती जाणून घ्यायची असेल तर आजच आमच्या युट्युब चॅनेल सबस्क्राईब करा.

खालील दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि आमच्या यूट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा.

Namrata Gaikwad Biography Marathi
Biography in Marathi

Namrata Gaikwad Biography Marathi

Leave a Comment

Join Information Marathi Group Join Group