Narayan Meghaji Lokhande Information in Marathi
भारतीयांना पहिली रविवारीची सुट्टी मिळाली होती ते 10 जून 1890 रोजी.
Narayan Meghaji Lokhande या मराठी माणसाने सहा वर्षे यासाठी संघर्ष केला.
रविवारच्या सुट्टीचा इतिहास खूपच रंजक आहे आपल्या देशात पूर्वी कोणतीही सुट्टी नव्हती.
मग शनिवारी तेल आणू नये सोमवारी केस कापू नये या मान्यतेनुसार त्या त्या व्यवसायाला आपोआप सुट्टी मिळायची.
औद्योगिक क्रांतीनंतर नोकरी नावाचा प्रकार आला तेव्हा साप्ताहिक सुट्टी ची गरज भासू लागली.
1854 मध्ये मुंबईत पहिली कापड गिरणी सुरू झाली नंतर नागपूर कानपूर चेन्नई येथे कापड गिरण्या सुरू झालेल्या.
कमी पगार जास्तीचे कामाचे तास सुट्टी नाही विश्रांतीला वेळ नाही अशी स्थिती होती.
Narayan Meghaji Lokhande Information in Marathi
नंतर फॅक्टरी ॲक्ट लागू झाला.पण त्यातही फक्त बालकामगारांना आठवड्याची सुट्टी होती.
महिला व प्रोड कामगारांना नव्हती याविरोधात पहिला आवाज उठवला तो
रावबहादूर Narayan Meghaji Lokhande यांनी 1884 साली फॅक्टरी कमिशनला लोखंडे
यांनी 5300 कामगार यांच्या साह्याने निवेदन दिले.
यात आठवड्यात एक दिवस सुट्टी सकाळ ते संध्याकाळी कामाची वेळ दुपारी अर्धा तास विश्रांती अशा मागण्या होत्या.
सरकारने त्याकडे दुर्लक्ष केले तरी लोखंडे यांनी आंदोलन सुरू ठेवले.
24 एप्रिल 1990 रोजी सर्व कामगारांची सभा घेण्यात आली व त्यांच्या आंदोलनाला यश आले आणि 10 जून 1990 रोजी
रविवार हा साप्ताहिक सुट्टीचा दिवस म्हणून जाहीर झाला.
सुट्टीचा हा हक्क नारायण लोखंडे यांनी भारतीयांना मिळवून दिला.
भारतात रविवार हा सुटीचा दिवस काय ठरला हे आपण जाणून घेऊ.
भारतात तेव्हा ब्रिटिशांचे राज्य असल्याने क्वेश्चन धर्मियांनी रविवार साप्ताहिक सुट्टीचा दिवस जाहीर केला.
चर्चमधील प्रार्थना साठीया सुट्टीचा उपयोग होईल या हेतूने. त्यामुळे तेव्हापासून रविवार हा सार्वजनिक सुट्टीचा वार ठरला.