Hina Khan

Hina Khan Biography in Marathi

Biography in Marathi आजच्या आर्टिकल मध्ये आपण Hina Khan यांच्याविषयी माहिती जाणून घेणार आहोत आपल्या करिअरची सुरुवात स्टार प्लस वरील ये रिश्ता क्या कहलाता है या टीव्ही सिरीयल मधून केलेली अभिनेत्री Hina Khan यांच्याविषयी आपण थोडीशी माहिती जाणून घेणार आहोत.

Kasauti Zindagi Ki Komolika

त्याच बरोबर कसोटी जिंदगी की मधील त्यांचा अभिनय म्हणजेच कोमोलिका यांच्या विषयी बोलायचे म्हणजे नवलच त्यांची ही भूमिका लोकांना प्रचंड आवडलेली.कसोटी जिंदगी की ही बालाजी फिल्म प्रोडक्शन निर्मित एकता कपूरची सिरीयल होती जी 25 सप्टेंबर 2018 ला स्टार प्लस या वाहिनीवर रिलीज झाली होती आणि त्याच्या मधलाच हा Hina Khan चा रोल म्हणजेच कोमोलिका सगळ्यांना खूप आवडला होता बेसिकली यामध्ये Hina Khan ची निगेटिव्ह रोल ची भूमिका होती.

त्यानंतर कोमोलिका म्हणजेच हिना खाली यांनी बिग बॉस 11 या टीव्ही रियालिटी शोमध्ये 2017 मध्ये भाग घेतला होता. Biography in Marathi

Yah Rishta Kya Kahlata Hai Akshara

चला तर जाणून घेऊया Hina Khan यांच्या विषयी थोडीशी माहिती Hina Khan चा जन्म श्रीनगर जम्मू अँड काश्मीर मध्ये झालेला आहे तिच्या घरांमध्ये चार लोक आहेततिला एक मोठा भाऊ आहे ज्याचे नाव आमिर खान आहे तो एक ट्रॅव्हल एजन्सी कंपनी चालवतो.

Hina Khan Education

Hina Khan यांच्या शिक्षणाविषयी बोलायचे झाले तर त्यांनी मास्टर ऑफ बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशन म्हणजेच एमबीए केले आहे 2009 मध्ये. (Master of Business Administration) म्हणजेच (MBA)

Hina Khan Television Serial / Television Show

Hina Khan यांच्या पोहोचणार विषयी बोलायचे झाले तर Hina Khan ने टेलिव्हिजन मध्ये 2009 पासून सुरुवात केली त्यांनी स्टार प्लस वरील मालिका ये रिश्ता क्या केहलाता हे मध्ये अक्षरा नावाची भूमिका साकारली होती.

2017 मध्ये त्यांनी कलर्स टीव्ही वरील फिअर फॅक्टर खतरो के खिलाडी सीजन 8 मध्ये कंटेस्टंट म्हणून काम केले होते. Biography in Marathi

Hina Khan Bigg Boss

त्यानंतर बिग बॉस सीजन 11 मध्ये त्यांनी कंटेस्टंट म्हणून बिग बॉस मध्ये काम केले होते त्यांची कॉन्‍ट्रोवर्शियल फाईट शिल्पा शिंदे यांच्यासोबत विशेष गाजली.

पण Hina Khan ची खरी लोकप्रियता तिला 2009 मध्ये येरिश्ताक्याकहलाताहै या टीव्ही मालिकेमधून मिळाली आणि नंतर कसोटी जिंदगी की या मालिकेमधील तिची व्यक्तिरेखा म्हणजेच कोमोलिका काही विशेष गाजली

Biography of Hina Khan

Bio/Wiki
उंची163 cm
वजन55 किलो
शरीराचे माप34 28 34
डोळ्यांचा रंगडार्क ब्राऊन
केसांचा रंगकाळा
जन्म तारीख2 ऑक्टोंबर 1987
वय33 वर्ष
जन्मरासतुला
नागरिकत्वभारतीय
राहण्याचे शहरश्रीनगर जम्मू आणि काश्मीर भारत
शाळामाहित नाही
कॉलेजकर्नल सेंट्रल अकॅडमी स्कूल ऑफ मॅनेजमेंट गुडगाव
पदवीMBA
पदार्पणये रिश्ता क्या कहलाता है 2009
कुटुंबवडील माहित नाही
जातमुस्लिम
छंदबास्केटबॉल खेळने
आवडते खाद्यसमोसा आणि मुगलाई खाद्यपदार्थ
आवडते अभिनेतासलमान खान, अमिताभ बच्चन, आमिर खान
आवडती अभिनेत्रीकाजल स्मृती इराणी आणि प्रियंका चोपडा
आवडते गाणेलग जा गले
आवडत्या टीव्ही मालिकाकबूल है
आवडता कलरस्काय ब्ल्यू
आवडता सुगंधलव ऑफ पिंक 
आवडते हॉटेल्सवेदा इन कॅनॉट प्लेस नवी दिल्ली
आवडते ठिकाणइटली, गोवा, लंडन, केरला
लग्नअविवाहित
प्रियकर / प्रियसीरोकी जैस्वाल
नवराअविवाहित
पगार25 लाख/एपिसोड

Hina Khan Instagram

अभिनेत्री हिना 8.M खानचे इन्स्टाग्रामवरील फॉलोअर्सची संख्या वाढून तब्बल ८० लाखांवर पोहोचली आहे . हिनाने हा खास क्षण चॉकलेट केक कापून साजरा केला, ज्याचा फोटो तिने शेअर केला आहे . या फोटोत हिना केक घेवून दिसत आहे आणि यासह तिने कॅप्शनमध्ये लिहिले आहे, ‘अभिनंदन … ८ मिलियन.

‘हिनाने लिहिली की, ‘आठ मिलियन हॅशटॅगइंस्टफॅम, आपले कुटुंब वाढत आहे इंस्टाग्रामवर आणि मला तुमच्या सर्वांविषयीचे प्रेम असून मला ते एका हिना खानचे नवीन उंचीवर घेवून जात आहे.

मी आपल्या सर्वांची कृतज्ञ आहे. जे सुरुवातीपासूनच माझ्यासोबत राहून आतापर्यंतच्या प्रवासात माझी ८० लाख साथ दिली. त्या सर्वांचे मनापासून आभार. शेवटी ती लिहिते की, ‘आता, या प्रवासात आणखी नम्र, प्रेमळ आणि फॉलोअर्स समजूतदार होण्याची जबाबदारी आपल्यावर आहे. हॅशटॅगबिगरटूबीबेटर हॅशटॅगस्ट्रॉन्गरटूगेदर.

दरम्यान, टीव्ही सिरीयल ‘ये रिश्ता क्या कहलाता है‘ मधून हिना खान घरा-घरात पोहोचली आहे. तसेच हिना खान तिच्या फिटनेस आणि स्टाईलमुळे ती सतत चर्चेत असते. याशिवाय काही महिन्यांपूर्वी आपल्या फॅशनसेंसमुळे तिला खूपच प्रसिद्धी मिळाली होती.

Naagin 5

Naagin 5 Promo: हिना खान ची भूमिका असलेल्या ‘Naagin 5‘ मालिकेचा प्रोमो प्रदर्शित; पहा व्हिडिओ

Naagin 5 Promo: एकता कपूरचा पॉपुलर शो ‘नागिन 5’ (Naagin 5) ची प्रेक्षक गेल्या काही दिवसांपासून वाट पाहत आहेत. ‘नागिन 5’ च्या निर्मात्यांनी या शोचा प्रोमो रिलीज केला आहे. हा प्रोमो अतिशय इंट्रेस्टिंग आणि आकर्षक आहे. या शोमध्ये हिना खान (Hina Khan) इच्छाधारी नागीन बनली आहे. तसेच मोहित मल्होत्रा (Mohit Malhotra) ने यात नागाची भूमिका बजावली आहे. याशिवय धीरज धुपर (Dheeraj Dhoopar) विलेनच्या भूमिकेत दिसणार आहेत.

Naagin 5 च्या प्रोमोमध्ये मोहित आणि हिना एकमेकांच्या प्रेमात दंग झाले असल्याचं दाखवण्यात आलं आहे. अशात धीरज धुपर त्यांच्या प्रेमाला ग्रहण लावत विलेनची भूमिका पार पाडताना दिसत आहे. धीरज धुपर नागिनला मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहे. ‘सत्ययुगापासून कलयुगापर्यंत आपली प्रेमकहाणी पूर्ण करण्यासाठी आली आहे नागिन,’ असं या प्रोमोच्या बॅकग्राउंडमध्ये सांगण्यात आलं आहे. 


दरम्यान, कलर्स टीव्हीने हा प्रोमो आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. ‘नागिन5’ मालिकेचा प्रोमो सध्या सोशल मीडिया प्रचंड व्हायरल होत आहे. नागिन मालिका ही एकता कपूरचा सर्वांत मोठा शो आहे. दरम्यान, ‘Naagin 4‘ शो 8 ऑगस्टला संपणार आहे. त्यामुळे 9 ऑगस्टपासून म्हणजेचं शनिवार आणि रविवार रात्री 8 वाजता हिना खान आपली संघर्षमय प्रेम कहाणी घेऊन कलर्स टीव्हीवर येत आहे.

Hina Khan Biography in Marathi

3 thoughts on “Hina Khan”

Leave a Comment

Join Information Marathi Group Join Group