Prarthana Behere

Biography in Marathi आजच्या आर्टिकल मध्ये आपण Prarthana Behere यांच्याविषयी माहिती जाणून घेणार आहोत.

Prarthana Behere ही हिंदी टेलिव्हिजन आणि मराठी चित्रपट सृष्टी मध्ये काम करणारी एक अभिनेत्री आहे.

Prarthana Behere ने आपल्या करीयरची सुरुवात 2009 मध्ये पवित्र रिश्ता या टीव्ही सिरीयल मधून केली होती.

झी टीव्हीवरील पवित्र रिश्ता सिरीयल 2009 मध्ये खूप लोकप्रिय झाली त्यामध्ये Prarthana Behere यांनी वैशाली नावाची भूमिका साकारली होती. Information in Marathi

Prarthana Behere ही हिंदी टीव्ही मालिका सोबत आता मराठी चित्रपट मध्ये सुद्धा काम करत आहे

Prarthana Behere Information in Marathi

Bio/Wiki
संपूर्ण नावप्रार्थना बेहेरे
टोपन नावमाहित नाही
व्यवसायअभिनेत्री
उंची163 सेंटीमीटर
वजन54 किलो
शरीराचे माप34 25 34
वय40 वर्षे
डोळ्यांचा रंगब्राऊन
केसांचा रंगकाळा
जन्म तारीख11 जुलै 1980
जन्मरासकर्क
नागरिकत्वभारतीय
राहण्याचे शहरअहमदाबाद गुजरात इंडिया
शाळामाहित नाही
कॉलेजमाहित नाही
पदवीमाहित नाही
पदार्पणरिटा मराठी 2009, पवित्र रिश्ता हिंदी 2009 ते 10
कुटुंबवडील माहित नाही
आई माहीत नाही
भाऊ माहीत नाही
बहिण माहीत नाही
जातहिंदू
छंदडान्सिंग
लग्नविवाहित
नवराअभिषेक जावकर

Prarthana Behere Movies

2009रिटा
2010माय लेक
2011लव यू मिस्टर कलाकार
2011बॉडीगार्ड स्पेशल अॅपियरान्स
2013जय महाराष्ट्र ढाबा भटिंडा
2015मितवा
2015कॉफी आणि बरच काही
2015बाईकर्स अड्डा
2015वक्रतुंड महाकाय
2016मिस्टर अँड मिसेस सदाचारी
2016वजाह तुम हो हिंदी
2017फुगे
2017अनान
2017हॉस्टेल डेज
2018व्हाट्सअप लग्न
2019ती आणि ती

Biography in Marathi जर तुम्हाला Prarthana Behere यांना Instagram वर फॉलो करायचे असेल तर खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून तुम्ही त्यांना फॉलो करू शकता.

Prarthana Behere Biography in Marathi

4 thoughts on “Prarthana Behere”

Leave a Comment

whatsapp ग्रुप जॉईन करा
WhatsApp Icon