Nivedita Mazi Tai Serial Cast & Actress Real Name

Nivedita Mazi Tai Serial Cast & Actress Real Name: लवकरच सोनी मराठी या वाहिनीवर “निवेदिता, माझी ताई” ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. हि मालिका 15 जानेवारीपासून सोमवार ते शुक्रवार रात्री ९ वाजता ‘सोनी मराठी‘ या वाहिनीवर प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

Telegram Group Join Now
WhatsApp Group Join Now

या मालिकेच्या प्रमोशनसाठी या मालिकेतील संपूर्ण टीम सोनी मराठी वाहिनीवरील ‘महाराष्ट्राची हास्य जत्रा’ या लोकप्रिय कार्यक्रमामध्ये सहभागी झाली होती. या मालिकेचा भाग तुम्हाला येत्या शनिवारी रात्री ९:३० सोनी मराठी वर पाहता येईल!

चला तर जाणून घेऊया “निवेदिता, माझी ताई” या मालिकेतील कलाकारांची खरी नावे?

एताशा संझगिरी: (भूमिका निवेदिता)

अशोक देसाई: (भूमिका यशोदन)

रुद्रांक्ष चोंडेकर: (भूमिका असीम)

Nivedita Mazi Tai Serial Actress Real Name?

Aetashaa Sansgiri

Nivedita Mazi Tai Serial Actor Real Name?

Ashok Phal Dessai

Leave a Comment