You are currently viewing पर्ण पेठे
पर्ण पेठे बायोग्रफी इन मराठी

पर्ण पेठे

पर्ण पेठे बायोग्राफी इन मराठी

पर्ण पेठे बायोग्राफी इन मराठी (biography, wiki, actress, height, weight, age, boyfriend, family, education, life, career and more)

बायोग्राफी इन मराठी आजच्या आर्टिकल मध्ये आपण पर्ण पेठे यांच्याविषयी माहिती जाणून घेणार आहोत.

पर्ण पेठे ही एक भारतीय अभिनेत्री आहे जी प्रामुख्याने मराठी आणि हिंदी सिनेमामध्ये काम करते.

पर्ण पेठे यांचा जन्म 19 फेब्रुवारी 1990 मध्ये पुणे महाराष्ट्र मध्ये झालेला आहे.

पर्ण पेठे यांनी आपले कॉलेजचे शिक्षण पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयांमधून पूर्ण केलेले आहे. पर्ण पेठे जेव्हा आठ वर्षाची होती तेव्हापासून ती भरतनाट्यम शिकत आहे.

पर्ण पेठे मूवी

  • 2009 मध्ये त्यांनी विहीर आणि एक कप च्या असे चित्रपट केले होते.
  • 2014 मध्ये त्यांनी रमा माधव यामध्ये रमाबाई नावाची भूमिका साकारली होती.
  • 2016 मध्ये पर्ण पेठे यांनी वाय झेड आणि फोटो कॉफी या सिनेमांमधून काम केले आहे.
  • 2017 मध्ये बघतोस काय मुजरा कर आणि याच वर्षी रिलीज झालेला ब्लॉक बस्टर मराठी चित्रपट फास्टर फेणे यामध्ये त्यांनी अबोली नावाची व्यक्तिरेखा साकारली होती.
  • 2018 मध्ये त्यांनी टेक केअर गुड नाईट मध्ये सानिका ही भूमिका साकारली होती, आणि 2018 मध्ये अश्लील उद्योग मित्र मंडळ मध्ये सना नावाची भूमिका साकारली होती.

पर्ण पेठे चा नवरा आलोक राजवाडे आहेत. (husband) पर्ण पेठे बायोग्राफी इन मराठी

पर्ण पेठे माहिती

जर तुम्हाला पर्ण पेठे यांना इंस्टाग्राम वर फॉलो करायचे असेल तर खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून तुम्ही तिला फोलो करू शकता.

पर्ण पेठे wikipedia

More बायोग्राफी इन मराठी Article

पर्ण पेठे बायोग्राफी इन मराठी

Spread the love

This Post Has One Comment

Leave a Reply