Pramitee Narke Biography

Pramitee Narke Biography

Pramitee Narke Biography
Pramitee Narke Biography (Credit Instagram)
Pramitee Narke Biography
Biography of Pramitee Narke
Profession : Actress
Name : Pramitee Narke
Date of Brith23 August
Age :
Birthplace : Pune, Maharashtra, India
Hometown : Mumbai, Maharashtra, India 
Measurements : N/A
Height : N/A
Weight : N/A
Eye Colour : Black
Hair Colour : Black
Nationality : Indian
Zodiac sign :
Religion : Hindu
Debut : Tu Maza Sangati
School : Abhinav Vidyalaya High School
College : Ferguson Junior College, Pune 
Education
Family :
Father Name : Not Known
Mother Name : Not Known
Bother Name : Not Known
Sister : Not Known
Married Status : Unmarried
Boyfriend : None
Husband Name : None 
Cast
Serials : Tu Maza Sangati, Sundara Manamadhe Bharli
Movie : N/A
Natak : N/A
Hobbies : Acting & Modeling
InstagramClick Here
Facebook : Click Here
Net Worth : N/A

Pramitee Narke Biography

आजच्या Article मध्ये आपण Colors Marathi वरील Sundara Manamadhe Bharli या मालिकेमध्ये हेमा नावाची भूमिका साकारणारी Actress Pramitee Narke यांच्याविषयी माहिती जाणून घेणार आहोत.

Pramitee Narke यांचा जन्म 23 ऑगस्टला पुणे महाराष्ट्र मध्ये झालेला आहे. पुणे महाराष्ट्र मध्ये जन्मलेल्या प्रमीतिने आपले शालेय शिक्षण पुण्यामधील Abhinav Vidyalay High School मधून पूर्ण केलेले आहे. तसेच त्यांनी आपले कॉलेजचे शिक्षण Fergusson junior College Pune मधून पूर्ण केलेली आहे.

Sundara Manamadhe Bharli या मालिकेमध्ये काम करण्याआधी Actress Pramitee Narke यांनी कलर्स मराठी वरील तू माझा सांगती या मालिकेमध्ये काम केले होते.

सध्या Actress Pramitee Narke ही Colors Marathi वरील Sundara Manamadhe Bharli या मालिकेमध्ये हेमा नावाची भूमिका साकारत आहे.

या मालिकेमध्ये त्या प्रणव प्रभाकर म्हणजेच अशितोष समीर परांजपे म्हणजेच अभिमन्यू आणि अक्षया नाईक म्हणजे लतिका यांच्यासोबत काम करत आहेत.

जर त्यांच्या आवडी निवडी विषयी बोलायचे झाले तर U.S.A मधील फेमस सिरीयल F.R.I.E.N.D.S ही त्यांची आवडती सीरियल आहे.

Pramitee Narke Letest News

सुंदरा मनामध्ये भरली या मालिकेमध्ये हेमा नावाची भूमिका साकारणारी अभिनेत्री Pramitee Preet यांनी ही मालिका सोडण्याचा निर्णय घेतलेला आहे. सुंदरा मनामध्ये भरली या मालिकेला जवळजवळ एक वर्ष पूर्ण होत आहे. या मालिकेने खूपच कमी कालावधीमध्ये प्रेक्षकांची मने जिंकली आहे. यामध्ये हेमा नावाची भूमिका साकारणारी अभिनेत्री प्रमिती नरके म्हणजेच Pramitee Preet यापुढे या शोचा भाग राहणार नाही. आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांनी ही बातमी आपल्या फॅन्सला दिली आहे. काही काळापासून अभिनेत्री Pramitee Preet त्यांच्या चेहऱ्याचा मेकअप मुळे इन्फेक्शन झाले होते त्यामुळे त्यांच्यासाठी आता आरोग्य खूप महत्त्वाचे आहे त्यामुळे त्यांनी सिरीयल सोडण्याचा निर्णय घेतलेला आहे.

Sundara Manamadhe Bharli Cast

https://youtu.be/eAqc5z2kOLo

Pramitee Narke Biography

Tags: #PramiteePreet #pramiteenarkenews #pramiteenarkelatestnews

Leave a Comment

Join Information Marathi Group Join Group