Pranav Prabhakar Biography

Pranav Prabhakar Biography

Pranav Prabhakar Biography
Pranav Prabhakar Biography (Credit Instagram)
Pranav Prabhakar Biography
Biography of Pranav Prabhakar
Profession : Actor
Name : Pranav Prabhakar
Date of Brith : 7 June
Age :
Birthplace : Nashik, Maharshtra, India
Hometown : Mumbai, Maharshtra, India
Measurements : N/A
Height : N/A
Weight : N/A
Eye Colour : Black
Hair Colour : Black
Nationality : Indian
Zodiac sign :
Religion : Hindu
Debut : Sundara Manamadhe Bharli
School : Nashik, Maharshtra, India
College : Nashik, Maharshtra, India
Education
Family :
Father Name : Not Known
Mother Name : Not Known
Bother Name : Not Known
Sister : Not Known
Married Status : Married
Married Date : 9 June 2013
Girlfriend : Jyoti
Wife Name : Jyoti Pranav
Cast : Hindu 
Serials : Sundara Manamadhe Bharli
Movie :
Natak : Pani Purie Kankika, हंडाभर चांदण्या, Shantanuuuuu, Someting Grey, लिअर
Hobbies : Acting
InstagramClick Here
Facebook : Click Here
Net Worth : N/A

आजच्या video मध्ये आपण Sundara Manamadhe Bharli या Serial मध्ये आशुतोष नावाची भूमिका साकारणारा अभिनेता Pranav Prabhakar यांच्या विषयी माहिती जाणून घेत आहोत.

Actor Pranav Prabhakar यांचा जन्म 7 जूनला नाशिक महाराष्ट्र झालेला आहे त्यांनी आपले शालेय शिक्षण नाशिक महाराष्ट्र मधून पूर्ण केलेले आहे.

त्यांनी आतापर्यंत आपल्या अभिनय करियर मध्ये खूप साऱ्या नाटकांमध्ये काम केलेले आहे. त्यामध्ये प्रामुख्याने पाणीपुरी, हंडाभर चांदण्या, शांतनु, समथिंग ग्रे आणि लिअर यासारख्या नाटकांचा समावेश आहे.

सध्या Actor Pranav Prabhakar हा कलर्स मराठी वरील Sundara Manamadhe Bharli या Serial मध्ये अशितोष नावाची भूमिका साकारत आहे.

या Serial मध्ये समीर परांजपे आणि अक्षय नाईक या मुख्य भूमिकेमध्ये आहे अभिनेता Pranav Prabhakar हा या Serial मध्ये समीर परांजपे म्हणजेचभावाची भूमिका साकारताना आपल्याला दिसत आहे.

अभिनयासोबतच Actor Pranav Prabhakar हा एक उत्तम लेखक सुद्धा आहे 2020 चा झी गौरव पुरस्कार हा त्यांना सर्वोत्कृष्ट प्रायोगिक नाटक साठी मिळालेला होता.

जर त्यांच्या पर्सनल लाईफ विषयी बोलायचे झाले तर त्यांनी 9 जून 2013 मध्ये Jyoti Pranav यांच्याशी विवाह केलेला आहे.

Sundara Manamadhe Bharli TV Serial Cast

Pranav Prabhakar Biography

Pranav Prabhakar Biography

1 thought on “Pranav Prabhakar Biography”

Leave a Comment

Join Information Marathi Group Join Group