पृथ्वी शॉ मराठी माहिती – Prithvi Shaw Information in Marathi (Biography, Wiki, Age, Girlfriend, Family, Education, World Cup, Record, jersey Number, World Record, Team, IPL 2022)

Prithvi Shaw Information in Marathi (Biography, Wiki, Age, Girlfriend, Family, Education, World Cup, Record, jersey Number, World Record, Team, IPL 2022)

पृथ्वी शॉ मराठी माहिती – Prithvi Shaw Information in Marathi

आजच्या आर्टिकल मध्ये आपण भारतीय क्रिकेटर ‘पृथ्वी पंकज शॉ’ यांच्या बद्दल माहिती जाणून घेणार आहोत. क्रिकेटर पृथ्वी पंकज शॉ 2018 मध्ये अंडर नाईन्टीन विश्वचषक जिंकणाऱ्या भारतीय संघाचा कर्णधार होता. पृथ्वी शॉ यांचा (जन्म 9 नोव्हेंबर 1999) ला गया, बिहार मध्ये झालेला आहे. जो एक भारतीय व्यवसायिक क्रिकेटपटू आहे. जो देशांअंतर्गत क्रिकेट मध्ये मुंबई आणि इंडियन प्रीमियर लीग मध्ये सहभागी आहे. सध्या टाटा आयपीएल 2022 मध्ये दिल्ली कॅपिटल्स मध्ये पृथ्वी शहा आयपीएल खेळत आहे.

Prithvi Shaw Biography in Marathi

Birth Name Prithvi Gupta
Full Name
Prithvi Pankaj Shaw
Nickname Prithvi Missile
Profession
Cricketer (Batsman)

Physical Status

Height
168 cm 1.68 m 5′ 6″ feet
Eye colour Black
Hair colour Black

Cricket

International Debut
Indian Under 19 (14 January 2018) against Australia/Test (4 October 2018) vs West Indies/ODI (5 February 2020) vs Newzealand/T20 did not play
Jersey Number
#100 India #100 Domestic
Domestic State/Team
Delhi Daredevils, Mumbai
Coach/Mentor
Santosh pingulkar, Rahul Dravid
Favorite Shot Cover Drive
Record
आंतरराष्ट्रीय शाळेच्या सामन्यात 500 पेक्षा जास्त धावा करणारा पहिला शाळकरी क्रिकेटपटू/ कसोटी पदार्पणात अर्धशतक झळकावणारा सर्वात तरुण भारतीय क्रिकेटपटू. रजनी टॉफी, दुलीप ट्रॉफी आणि कसोटीमध्ये पदार्पणात शतक झळकावणारा पहिला भारतीय क्रिकेटपटू. कसोटी पदार्पणात शतक झळकावणारा 15वा भारतीय क्रिकेटपटू. पदार्पणातच कसोटीमध्ये शतक ठोकणारा दुसरा सर्वात तरुण भारतीय क्रिकेटपटू (सचिन तेंडुलकर नंतर) कसोटीमध्ये पदार्पणातच सामनावीराचा पुरस्कार जिंकणारा असावा भारतीय क्रिकेटपटू.
पुरस्कार सन्मान
2017 स्पोर्ट चॅनल लिस्ट असोसिएशन ऑफ मुंबई तर्फे सर्वोत्कृष्ट जूनियर क्रिकेटर ऑफ द इयर
करिअर टर्निंग पॉईंट
2013 मध्ये होरीस क्रिकेट स्पर्धेमध्ये 546 धावा केल्या होत्या
जन्मतारीख 9 नोव्हेंबर 1999
वय 22 (2022)
राशी वृश्चिक
राष्ट्रीयत्व भारतीय
मूळ गाव मानपुर गया बिहार
शाळा
विद्यामंदिर विरार मुंबई हाई स्कूल मुंबई
कॉलेज
महाविद्यालय विज्ञान आणि वाणिज्य विद्यालय मुंबई
धर्म हिंदू

Prithvi Shaw Family Information in Marathi

वडिलांचे नावपंकज शॉ
आईचे नावN/A
भाऊN/A
बहिणN/A
पत्नीअविवाहित

Prithvi Shaw Facts in Marathi

  • पृथ्वी शॉ ने वयाच्या 3 वर्षी क्रिकेट खेळायला सुरुवात केली.
  • जेव्हा तो चार वर्षांचा होतो तेव्हा त्याच्या आईचे निधन झाल्यामुळे त्याच्या आयुष्यात मोठी पोकळी निर्माण झाली आणि त्यावर मात करण्यासाठी त्याने आपले लक्ष क्रिकेटकडे वळवले.
  • त्याच्या वडिलांनी करिअरसाठी खूप बलिदान दिले कारण त्यांचा भरभराट होत असलेल्या कपड्यांचा व्यवसाय बंद केला.
  • पृथ्वी विश्वाला शिष्यवृत्ती मिळू लागल्यानंतर त्यांची आर्थिक संकटे दूर होऊ लागली.
  • शिवसेनेचे आमदार संजय पोतनीस यांनी त्यांना वाकोला येथे घर उपलब्ध करून दिले जय पृथ्वी वांद्रे येथील प्रशिक्षण मैदानाजवळ आहे.हिंदी,
  • इंग्लिश सोबतच पृथ्वी शॉ मराठी सुद्धा खूप उत्तम प्रकारे बोलतो. त्याचा जन्मच मुंबईमध्ये झाले असल्यामुळे त्याला उत्कृष्ट मराठी सुद्धा बोलता येते काही इंटरव्यू मध्ये तुम्ही पृथ्वीला मराठी मध्ये बोलताना पाहू शकता.
  • राहुल द्रविडच्या प्रशिक्षणा खाली अशिया कप अंडर नाईन्टीन स्पर्धा जिंकणाऱ्या भारताचा संघाचा पृथ्वी एक भाग होता.
  • रणजी ट्रॉफीच्या 2016-17 च्या हंगामात याने मुंबईसाठी तमिळनाडू विरुद्ध प्रथम श्रेणी शतक केले.
  • 4 फेब्रुवारी 2018 रोजी त्याच्या नेतृत्वाखाली अंडर नाईन्टीन भारतीय क्रिकेट संघाने न्युझीलँड मध्ये 2018 अंडर नाईन्टीन विश्वचषक जिंकला.
  • पृथ्वी शॉ ला पृथ्वी मिसाइल या नावाने ओळखले जाते.

“कपिल देव मराठी माहिती”

पृथ्वी शॉ मराठी माहिती – Prithvi Shaw Information in Marathi

Leave a Comment

whatsapp ग्रुप जॉईन करा
WhatsApp Icon