Rachana Ranade: सध्या सोशल मीडियावर शेअर मार्केटमध्ये एकच नाव चर्चेत आहे ते म्हणजे “CA Rachna Ranade“. आज आपण श्रीमती रचना रानडे यांच्या यांच्या “Biography” विषयी माहिती जाणून घेणार आहोत.
रचना रानडे या पुणे मधील एक रहवासी आहेत आणि त्यांनी स्टॉक विश्लेषक आणि एमबीए शिक्षण तज्ञ आहेत. तसेच त्यांची स्वतःची वेबसाईट आणि यूट्यूब चैनल आहे ज्याच्या आधारे त्या युवकांना विशेषतः महिला वर्गाला शिक्षित करण्यासाठी स्टॉक मार्केटमध्ये पैसे कसे गुंतवावे याविषयी मार्गदर्शन करतात. खूपच कमी कालावधीमध्ये रचना रानडे यांनी खूप मोठी भरारी घेतलेली आहे. आज आपण त्यांच्या जीवन प्रवासाविषयी माहिती जाणून घेणार आहोत.
Rachana Ranade Information in Marathi
रचना रानडे यांचा जन्म 1985 मध्ये पुणे, महाराष्ट्र येथे झाला.
Rachana Ranade Career:
वर्ष 2015 मध्ये त्यांनी शेअर मार्केटमध्ये करिअर करण्याचे निर्णय घेतला त्यांनी ऑनलाईन कोर्स करून शेअर बाजारातील गुंतवणुकीचे पुस्तके वाचून आपल्या शेअर मार्केटच्या करिअरला सुरुवात केली. नंतर पुढे त्यांनी 2017 मध्ये शेअर बाजाराचे ज्ञान इतरांसोबत शेअर करण्यासाठी स्वतःची वेबसाईट आणि युट्युब चॅनेल सुरू केले. बघता बघता त्यांचे युट्युब वरील व्हिडिओला लाखांमध्ये व्ह्यूज येऊ लागले. खूपच सहज आणि सोप्या पद्धतीने रचना रानडे आपल्या भाषाशैलीचा उपयोग करून लोकांना शेअर मार्केटमधील धोके, नुकसान आणि फायदे पटवून देतात.
आपल्या याच सहज आणि वकृत्वशील कौशल्यामुळे त्यांना खूपच कमी कालावधीमध्ये प्रसिद्धी मिळाली. आज शेअर मार्केटमध्ये एकच नाव सगळ्यांच्या ओठावर आहे ते म्हणजे ‘CA Rachana Ranade‘.
Rachana Ranade Stock Market Basics
रचना रानडे यांचे “Basics of Stock Market in Marathi” हे पुस्तक शेअर बाजारातील गुंतवणुकीसाठी सर्वसमावेशक मार्गदर्शक आहे. या पुस्तकात शेअर बाजार, शेअर्सची खरेदी-विक्री कशी करावी आणि गुंतवणुकीची धोरणे यासारख्या विषयांचा समावेश आहे.
Rachana Ranade Blog
रचना रानडे यांचे “Blog” वाचण्यासाठी खालील दिलेल्या लिंक वर क्लिक करा येथे तुम्हाला शेअर मार्केट विषयी भरपूर माहिती मिळेल तसेच टेक्निकल एनालिसिस यावर देखील सविस्तर माहिती दिलेली आहे.
Official Blog: Click Here
CA Rachana Ranade and Sandeep Maheshwari
काही महिन्यापूर्वीच रचना रानडे यांनी आशियातील सर्वात मोठा मोटिवेशनल यूट्यूब चैनल संदीप माहेश्वरी यांच्यासोबत मुलाखत दिली होती.
Rachana Ranade Age
रचना रानडे यांचे 2023 पर्यंत वय 38 वर्षे आहे त्यांचा जन्म 8 मार्च 1985 रोजी पुणे महाराष्ट्रात झालेला आहे.
Rachana Ranade Net worth
रचना रानडे यांची एकूण संपत्ती सुमारे पाच कोटी असल्याचा अंदाज आहे तसेच त्या युट्युब चॅनेल आणि वेबसाईटवर शेअर मार्केट कोर्स विकून देखील पैसे कमवतात.
Rachana Ranade Classes
जर तुम्हाला रचना रानडे यांचे कोर्स ऑनलाईन किंवा ऑफलाइन करायचे असतील तर तुम्ही त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटला जाऊन विजीट करू शकता. ऑफिशियल वेबसाईट ची लिंक खाली दिलेली आहे.
Official Website: rachanaranade.com
Rachana Ranade Husband
रचना रानडे यांचा विवाह एका सॉफ्टवेअर इंजिनियर शी झालेला आहे आणि त्यांना दोन मुले आहेत.
निष्कर्ष
रचना रानडे या शेअर बाजार विश्लेषक आणि शिक्षणतज्ज्ञ आहेत. इतरांना शेअर बाजाराविषयी जाणून घेण्यात आणि आर्थिक यश मिळवण्यात मदत करण्याची त्यांना आवड आहे.