Raghunath Dhondo Karve

Biography of Raghunath Dhondo Karve महर्षी धोंडो केशव कर्वे यांचे सुपुत्र रघुनाथ कर्वे यांचा जन्म 1882 मध्ये मुरुड या गावी झाला.

Biography of Raghunath Dhondo Karve

रघुनाथ कर्वे

Biography of Raghunath Dhondo Karve महर्षी धोंडो केशव कर्वे यांचे सुपुत्र रघुनाथ कर्वे यांचा जन्म 1882 मध्ये मुरुड या गावी झाला. आईचे नाव राधाबाई असे होते

 • रघुनाथ कर्वे यांचे मॅट्रिकपर्यंतचे शिक्षण मुरुड मुंबई व पुणे या गावी झाले.
 • मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर पुढील शिक्षणासाठी त्यांनी पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजात प्रवेश घेतला.
 • 1903 मध्ये परीक्षा उत्तीर्ण झाले गणित हा विषय घेऊन M.A ची परीक्षा उत्तीर्ण झाले.
 • B.A ची पदवी संपादन केल्यानंतर त्यांनी शाळेत गणिताचे शिक्षक म्हणून काही काळ नोकरी केली.
 • पुढे मुंबईचे एलफिन्स्टन कॉलेज पुणे डेक्कन कॉलेज अहमदाबाद से गुजरात कॉलेज मुंबईच्या विल्सन कॉलेज अशा विविध कॉलेजात त्यांनी गणिताचे प्राध्यापक म्हणून काम केले.

Biography of Raghunath Dhondo Karve

समाजस्वास्थ्यासाठी संततिनियमन व लैंगिक शिक्षण यासंबंधी बुद्धिवादी विचार परिवर्तन आणि प्रत्यक्ष कार्य करण्यासाठी संबंध आयुष्य घालवणारे ते भारतातील आद्य विचारवंत होते.

 • 1921 मध्ये त्यांनी संततीनियमन या विषयावर एक पुस्तक लिहिले संततिनियमनाच्या प्रचार कार्याला त्यांनी स्वतःला वाहून घेतले.
 • 1921 मध्ये त्यांनी संततिनियमन विषय परिपूर्ण माहिती देणारे राइट एजन्सी हे केंद्र मुंबईमध्ये सुरू केले.
 • संततिनियमन साधनाचा लोकांमध्ये प्रचार व प्रसार करण्याचे कार्य त्यांनी हाती घेतले याकामी त्यांना त्यांच्या सुविद्य पत्नी मालतीबाईंनी मनापासून साथ दिली.
 • लोकसंख्या वाढ एक राष्ट्रीय प्रगतीचा मार्ग फार मोठा अडचण आहे हा विचार भारतात प्रथम त्यांनी मांडला.
 • संततिनियमन व लैंगिक संबंध या विषयावर लोकांचे प्रबोधन करण्यासाठी व रघु नाथांनी 1927 मध्ये समाजस्वास्थ्य या नावाचे मासिक सुरू केले कठीण परिस्थितीतही त्यांनी कार्याच्या ध्येयप्राप्तीसाठी आयुष्यात अखेरपर्यंत म्हणजे सुमारे 125 हे मासिक चालवले.
 • संतती नियमनाचे उद्दिष्ट सामाजिक स्वास्थ्य आहे आणि तेच निकाल स्त्रीपुरुष संबंधावर आधारित आहे असे त्यांचे मत होते.

Biography of Raghunath Dhondo Karve

रघुनाथ कर्वे हे बुद्धिप्रामाण्यवादीनास्तिक विचारांचे होते.त्यांनी सामाजिक व सांस्कृतिक विषयाकडे वैज्ञानिक तसेच चिकित्सक दृष्टीकोनातून पाहिले आणि ती दृष्टी आपल्या समाजाला प्राप्त व्हावे याकरता प्रयत्न केले.

ग्रंथसंपदा

संततिनियमन विचार व आचार गुप्त रोगांपासून संरक्षण वेश्याव्यवसाय आधुनिक आहारशास्त्र आधुनिक कामशास्त्र इत्यादी.

मृत्यू

1935 मध्ये त्यांचे निधन झाले.

Biography of Raghunath Dhondo Karve

Also Read

Jagannath Shankar Sheth

Dadoba Pandurang Tarkhadkar

Leave a Comment

Join Information Marathi Group Join Group