Biography in Marathi Indian Joker Rizxtarr
Rizxtarr, Biography in Marathi, Wiki, Age, Girlfriend, Family, Facts
Tik Tok Star Rizxtar Biography in Marathi आजच्या Article मध्ये आपण Rizxtar म्हणजे Indian Joker विषयी माहिती जाणून घेणार आहेत.
आणखी वाचा : ब्युटी खान
Rizxtar हा Tik Tok वर famous झालेला एक celebrity आहे, त्याने कमी कालावधीतच आपले नाव Tik Tok वर रोशन केलें आहे. लोक त्याला Indian Joker या नावाने सुद्धा ओळखतात. Rizxtar हा Tik Tok वर आपल्या चेहऱ्याचे एक्सप्रेसन साठी ओळखला जातो. 2019 मध्ये Hollywood Moive Joker ने प्रभावित होऊन त्याने Joker चे Character आत्मसात केले आहे, Rizxtar Joker चे Character एवढ्या कुशलतेने करतो की त्याची fan following भारता मध्ये नव्हे तर संपुर्ण जगा मध्ये आहे.
चला तर जाणून घेऊया या Indian Joker विषयी थोडीशी रंजक माहिती.
Rizxtarr Age
- या Indian Joker चा जन्म mumbai maharashtra सध्या या Joker चे वय 2020 मध्ये 23 वर्षे आहे.
- हा Indian joker mumbai maharashtra मध्ये राहतो, याचे नागरिक्तव (nationality) Indian आहे.
- Indian Joker ची जन्म रास ही (zodiac sing Libra) तूळ आहे.
Rizxtaxx (Indian Joker) Instagram
Rizxtaxx (Indian Joker) चे Instagram Account वर 262.8k followers आहेत. जर तुम्हाला पण या Indian Joker ला Instagram Account वर follow करायचे असेल तर खाली दिलेल्या link वर click karun तुम्ही त्यांना follow करू शकता.
आणखी वाचा : गिमा अशी
Rizxtaxx (Indian Joker) Youtube Channel
आता हा Indian Joker youtube वर सुद्धा famous झालेला आहे या Indian Joker चा स्वतःचा एक youtube channel आहे, या मध्ये तो स्वतःचे Vlogs टाकतं असतो. जर तुम्हाला या Rizatar याचा Youtube Channel ला Subcribe करायचे असेल तर link पुढे आहे. 👉👉👉 Watch Video
Rizxtaxx (Indian Joker) Family
सध्या तरी या Indian Joker च्या family विषयी काही ही माहिती मिळाली नाही.
आणखी वाचा : रुगीस विनी
या Joker ची उंची 5 फूट 9 इंच आहे, आणि त्याचे वजन 75kg आहे. त्याच्या डोळ्यांचा रंग काळा आहे, आणि केसांचा रंग black आहे, पण तो Character साठी केसांचा रंग color करतो.
Rizxtaxx Indian Jokers Facts
- या Indian Joker Instagram वर 262.8k followers आहेत.
- Tik Tok वर याचे 6.7m+ च्या वर fans आहेत.
- Youtube channel वर त्याचे 500k च्या वर Subscriber आहेत.
1 thought on “Rizxtarr Indian Joker”