Rohit Haldikar Biography

Rohit Haldikar Biography

Rohit Haldikar Biography
Biography of Rohit Haldikar
Profession Actor & Dubbing Artist
Marathi Actor : Rohit Haldikar
Name : Rohit Haldikar
Nike Name : Rohit
Jeev Zala Yeda Pisa Actor Real Name
Date of Brith4 August
Age : Rohit Haldikar
Birthplace : Kolhapur, Maharashtra, India
Hometown : Kolhapur, Maharashtra, India 
Current City : Mumbai, Maharashtra, India
Measurements : N/A
Height : N/A
Weight : N/A
Eye Colour : Black
Hair Colour : Black
Nationality : Indian
Zodiac sign :
Religion : Hindu
Debut
School : S M Lohia High School, Kolhapur
College : DRK College of Commerce, Kolhapur
Education : B.com
Family :
Father Name : Not Known
Mother Name : Not Known
Bother Name : Not Known
Sister : Anushka Haldikar
Married Status : Married
Married Date : N/A
Girlfriend : Smita
Wife Name Smita Babar
Children : N/A
Cast : N/A
Serials : Jeev Zala Yeda Pisa
Movie : Antim The Final Truth, Baghtos Kay Mujra Kar, Dokyala Shot, Party,
Song : N/A
Web Series : N/A
Natak : Don Special, Ranbhool, Shakespearecha Mhatara,
Award : N/A
Hobbies : Acting
Photo : N/A
Lifestyle : N/A
Instagram : Click Here
Facebook : Click Here
Twitter : Click Here
Youtube : Click Here
Wiki : Click Here
Tik Tok : N/A
Contact Number : N/A
Whatsapp Number : N/A
Net Worth : N/A

Rohit Haldikar Biography

Rohit Haldikar Biography : आजच्या आर्टिकल मध्ये आपण कलर्स मराठी या वाहिनीवर “जीव झाला येडा पिसा” या मालिकेमध्ये सरकार नावाची भूमिका साकारणारा अभिनेता रोहित हल्डिकर यांच्याविषयी माहिती जाणून घेणार आहोत अभिनेता रोहित हल्डिकर हा एक मराठीमधील एक उत्कृष्ट अभिनेता आणि dubbing artist आहे.

Birthday Date & Age : अभिनेता रोहित हल्डिकर यांचा जन्म 4 ऑगस्ट ला कोल्हापूर महाराष्ट्र मध्ये झालेला आहे.

Education : कोल्हापूर महाराष्ट्र मध्ये जन्मलेला अभिनेता रोहित हल्डिकर यांनी आपले शालेय शिक्षण S M Lohia High School, Kolhapur मधून पूर्ण केलेले आहे तसेच त्यांनी आपल्या कॉलेजचे शिक्षण DRK College of Commerce, Kolhapur मधून पूर्ण केलेले आहे त्यांनी B.com मधून आपले Graduation पूर्ण केलेले आहे.

Career : कॉलेजचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर अभिनेता रोहित हल्डिकर यांनी आपल्या अभिनय करीयरची सुरुवात मराठी नाटकांपासून केली.

Natak : दोन पेशल या मराठी नाटकांपासून अभिनेता रोहित हल्डिकर त्यांनी आपल्या अभिनय करिअरची सुरुवात केली. या नाटकामध्ये मुख्य भूमिकेमध्ये अभिनेता जितेंद्र जोशी आणि अभिनेत्री गिरिजा ओक यांच्यासोबत अभिनेता रोहित हल्डिकर यांनी काम केले होते.

Movie : मराठी नाटकांमध्ये अभिनय केल्यानंतर अभिनेता रोहित हल्डिकर यांना मराठी चित्रपटांमध्ये अभिनय करण्याची संधी मिळाली मराठी चित्रपटांमध्ये त्यांनी डोक्याला शॉट, पार्टी, बघतोस काय मुजरा कर आणि अंतिम द फायनल तृथ यासारख्या चित्रपटांमध्ये अभिनय केलेला आहे.

Marathi Serial : सध्या अभिनेता रोहित हल्डिकर हे कलर्स मराठी वरील “जीव झाला येडा पिसा” या मालिकेमध्ये सरकार नावाची भूमिका साकारताना आपल्याला दिसत आहे या मालिकेमध्ये मुख्य भूमिकेत अभिनेता अशोक फळ देसाई आणि अभिनेत्री विदुला चौगुले आहे.

Jeev Zala Yeda Pisa Star Cast
Vidula Chougule Information (Jeev Zala Yeda Pisa)
Ashok Phal Dessai Biography (Jeev Zala Yeda Pisa)
Sharvari Jog Biography (Jeev Zala Yeda Pisa)
Omkar Todkar Biography (Jeev Zala Yeda Pisa)
Pratik Joshi Biography (Bablya)

Dubbing Artist : मराठी नाटक चित्रपट आणि मालिकांमध्ये काम करत असतानाच अभिनेता रोहित हल्डिकर हे एक डबिंग आर्टिस्ट सुद्धा आहेत डिज्नी चैनल वरील गज्जुभाई या ॲनिमेशन कार्टून्स ला आवाज देण्याचे काम अभिनेता रोहित हल्डिकर करतात.

Mimic Artist : अभिनयासोबतच अभिनेता रोहित हल्डिकर हा एक उत्तम मिमिक आर्टीस्ट सुद्धा आहे. ऋतिक रोशन, सुनील शेट्टी, फरान अख्तर यासारख्या बॉलीवूड अभिनेत्यांचे आवाज अभिनेता रोहित हल्डिकर हुबेहूब काढतो.

Conclusion,
Rohit Haldikar Biography हा आर्टिकल तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि आर्टिकल आवडल्यास आपल्या फ्रेंड आणि फॅमिली मध्ये शेअर करायला विसरू नका. त्यासोबतच आमच्या ऑफिशियल यूट्यूब चैनल ला सुद्धा सबस्क्राईब करा.

Rohit Haldikar Biography

Tags : Rohit Haldikar Biography, Rohit Haldikar Age, Rohit Haldikar Height, Rohit Haldikar Birthday, Rohit Haldikar Birthplace, Rohit Haldikar School, Rohit Haldikar College, Rohit Haldikar Photo, Rohit Haldikar Wife, Rohit Haldikar Serial, Rohit Haldikar Movies, Rohit Haldikar Facebook, Rohit Haldikar Instagram, Rohit Haldikar YouTube, Rohit Haldikar Wikipedia, Rohit Haldikar Songs.

Leave a Comment

whatsapp ग्रुप जॉईन करा
WhatsApp Icon