अभिनेता समीर खांडेकर | Sameer Khandekar Biography Wiki Birthday Age Wife Serial Mahiti 

About This Article
Sameer Khandekar, Biography, Age, Wife, Height, Birthday, Birthplace, Family, Cast, School, College, Photo, Serial, Movies, Drama, Short Film, Contact Number, Facebook, Instagram, YouTube, Wikipedia, Songs, Per Day, Salary, Income, GF.

Quick Info
Hometown: Mumbai, Maharashtra, India
Age: N/A
Marital Status: Married

अभिनेता समीर खांडेकर | Sameer Khandekar Biography Wiki Birthday Age Wife Serial Mahiti

आजच्या आर्टिकलमध्ये आपण मराठी मधील एका अशा अभिनेता विषयी बोलणार आहोत जे अभिनेता सोबतच लेखक, दिग्दर्शक आणि निर्माते सुद्धा आहेत आपण बोलत आहोत मराठी अभिनेता “समीर खांडेकर” यांच्या विषयी.

अभिनेता समीर खांडेकर यांचा जन्म 7 सप्टेंबरला मुंबई महाराष्ट्रमध्ये झालेला आहे. मुंबई महाराष्ट्र मध्ये जन्मलेल्या अभिनेता समीर खांडेकर यांनी आपले शालेय शिक्षण ‘शिवाजी विद्यालय’ मधून पूर्ण केलेले आहे. असं त्यांनी आपले कॉलेजचे शिक्षण ‘भारती विद्या भवण कॉलेज’ मधून पूर्ण केलेले आहे.

अभिनेता समीर खांडेकर यांना लहानपणापासूनच अभिनयाची आवड होती शाळेत असताना त्यांनी खूप सार्‍या बालनाट्य नाटकांमध्ये अभिनय केला होता. कॉलेजमध्ये शिकत असताना त्यांनी कॉलेजच्या खूप साऱ्या एकांकिका स्पर्धेमध्ये अभिनय केला होता. कॉलेजचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी अभिनय क्षेत्रामध्ये आपले करिअर करण्याचा निर्णय घेतला.

अभिनेता समीर खांडेकर यांनी आपल्या अभिनय करिअरची सुरुवात मराठी नाटक ‘वधू परीक्षा’ पासून केली त्यानंतर त्यांनी ‘माकडाच्या हाती शॅम्पेन’ यासारख्या नाटकांमध्ये अभिनय केला होता. मराठी नाटकांमध्ये अभिनय करत असताना असताना मराठी मालिकांमध्ये अभिनय करण्याची संधी मिळाली.

‘परिजात’ हि त्यांची पहिली मराठी सिरीयल होती. या सिरीयल मध्ये अभिनय केल्यानंतर त्यांनी स्टार प्रवाह या वाहिनीवरील “वैजू नंबर वन” या मालिकेमध्ये ‘हवालदार सुशील शिर्के’ नावाची भूमिका साकारण्याची संधी मिळाली. या मालिकेत मराठी अभिनेत्री “सोनाली पाटील” यांची भूमिका होती.

मराठी नाटक आणि मालिकांमध्ये अभिनय केल्यानंतर अभिनेता समीर खांडेकर यांनी सोशल मीडिया सारख्या म्हणजेच युट्युब सारख्या माध्यमावर स्वतःचे चैनल बनवले आहे. या चैनलच्या माध्यमातून ते सामाजिक मुद्दे उचलताना दिसत आहे. युट्युबवर त्यांनी “Aapli Sosal Vaahini” या नावाने स्वतःचा चॅनल सुरु केलेला आहे.

ती परत आलीये हनम्याचे खरे नाव (झी मराठी)

सध्या अभिनेता समीर खांडेकर हा झी मराठी या वाहिनीवर “ती परत आलीये” या मालिकेमध्ये हनुमानाची भूमिका साकारताना आपल्याला दिसत आहे. या मालिकेत मुख्य भूमिकेत अभिनेत्री “कुंजिका कुलवंत” यांची भूमिका आहे.

Biography of Sameer Khandekar

Profession: Marathi Actor
Marathi Actress / Actor: 
Name: Sameer Khandekar
Nike Name: Sameer
Ti Parat Aaliye Hanmya Real Name: 
Date of Birth: 7 September
Age: N/A
Birthplace: Mumbai, Maharashtra, India
Hometown: Mumbai, Maharashtra, India
Current CityMumbai, Maharashtra, India

Physical Status & More

Measurements: N/A
Height: N/A
Weight: N/A
Eye Colour: Black
Hair Colour: Black
Nationality: Indian
Zodiac sign:
Religion: Hindu

Education

School: Shivaji Vidyalaya
College: Bharatiya Vidya Bhavan’s Hazarimal Somani College of Arts and Science
Education: Graduation

Personal Life

Family:
Father Name: Not Known
Mother Name: Not Known
Bother Name: Not Known
Sister: Meghana Khandekar

Relationships & More

Married Status:  Married
Married Date: 25 December 2015
Girlfriend: N/A
Wife Name: Vaibhavi Rane Khandekar
Children
Cast:

Career

Debut: Parijaat (Old Serial)
Serials: Parijaat, Vaiju No.1 (Star Pravah), Ti Parat Aaliye (Zee Marathi)
Movie: Koi Jane Na (Hindi)
Song: 
Web Series: 
Natak: वधू परीक्षा, माकडाच्या हाती शाम्पेन
Award: N/A
Hobbies: Acting
Photo: 

Lifestyle

Instagram: Click Here
Facebook: Click Here
Twitter: Click Here
Youtube: Click Here
Wiki: Click Here
Tik Tok: N/A
Contact Number: N/A
Whatsapp Number: N/A
Net Worth: N/A

FAQ

Q: Sameer Khandekar Birthday?
Ans: 7 Septemeber

Q: Sameer Khandekar Age?
Ans: N/A

Q: Sameer Khandekar First Serial?
Ans: Parijaat

Q: Sameer Khandekar Youtube Channel Name?
Ans: Aapli Sosal Vaahini

Q: Sameer Khandekar Wife Name
Ans: Vaibhavi Rane Khandekar

Q: Ti Parat Aaliye Hanmya Real Name?
Ans: Sameer Khandekar

Q: Sameer Khandekar Ti Parat Aaliye?
Ans: Zee Marathi New Serial

Final Word:-
अभिनेता समीर खांडेकर Sameer Khandekar Biography Wiki Birthday Age Wife Serial Mahiti  हा आर्टिकल तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आवडल्यास आपल्या फ्रेंड आणि फॅमिली मध्ये शेअर करायला विसरू नका.

अभिनेता समीर खांडेकर | Sameer Khandekar Biography Wiki Birthday Age Wife Serial Mahiti 

Leave a Comment

Join Information Marathi Group Join Group