अभिनेता श्रेयस राजे माहिती | Shreyas Raje Biography Wiki Birthday Age Wife Serial Mahiti

About This Article
Shreyas Raje, Biography, Age, Wife, Height, Birthday, Birthplace, Cast, School, College, Photo, Serial, Movies, Drama, Short Film, Contact Number, Facebook, Instagram, YouTube, Wikipedia, Songs, Per Day, Salary, Income, GF.

Quick Info
Hometown: Bhiwandi. Maharashtra, India
Age: N/A
Marital Status: Married

अभिनेता श्रेयस राजे माहिती | Shreyas Raje Biography Wiki Birthday Age Wife Serial Mahiti

आजच्या आर्टिकलमध्ये आपण मराठी अभिनेता “श्रेयस राजे” यांच्या बद्दल माहिती जाणून घेणार आहोत. अभिनेता श्रेयस राजे हा अभिनयासोबतच एक लेखक सुद्धा आहे. चला तर जाणून घेऊया मराठी अभिनेता श्रेयस राजे यांच्या बद्दल थोडीशी रंजक माहिती.

अभिनेता श्रेयस राजे यांचा जन्म भिवंडी मुंबई महाराष्ट्र मध्ये झालेला आहे. भिवंडी मध्ये जन्मलेला अभिनेता श्रेयस राजे यांनी आपले शालेय शिक्षण P.R. High School, Bhiwandi मधून पूर्ण केलेले आहे तसेच काही आपल्या कॉलेजचे शिक्षण Joshi Bedekar College of Commerce मधून पूर्ण केलेले आहे.

मराठी अभिनेता श्रेयस राजे यांना लहानपणापासूनच अभिनयाची आवड होती. शाळेत असल्यापासूनच अभिनेता श्रेयस यांनी शाळेतील बालनाट्य स्पर्धेमध्ये अभिनय केला होता. महाविद्यालयाचे शिक्षण घेत असताना त्यांनी खूप सार्‍या एकांकिकांमध्ये सहभाग घेतला होता.

कॉलेजमध्ये असताना त्यांनी अनेक नाटकांमध्ये सहभाग घेतला होता ‘ओश्तोरीज’, ‘युगपुरुष’ या नाटकामध्ये त्यांनी तरुणपणाच्या महात्मा गांधी यांची भूमिका केली होती.

मराठी नाटकांमध्ये काम करत असताना अभिनेता श्रेयस राजे यांना मराठी मालिकांमध्ये अभिनय करण्याची संधी मिळाली ‘एक संधी अजूनही’ ही त्यांची पहिली मराठी मालिका होती. या मालिकेनंतर त्यांनी ‘प्रिती परी तुजवरी’ या मालिकेत अभिनय करण्याची संधी मिळाली.

भेटी लागी जीवा Bheti Lagi Jiva

पण अभिनेता श्रेयस राजे यांना खरी ओळख मिळाली ती म्हणजे सोनी मराठी वर प्रदर्शित झालेली ‘भेटी लागी जीवा’ या मालिकेमुळे या मालिकेत साकारलेल्या भूमिकेमुळे अभिनेता श्रेयस राजे महाराष्ट्राच्या घरोघरी पोहोचला या मालिकेनंतर त्यांनी स्टार प्रवाह या वाहिनीवरील ‘मोलकरीण बाई’ या मालिकेमध्ये सागर नावाची भूमिका केली होती.

फुलला सुगंध मातीचा राजकुमार (Fulala Sugandha Maticha Rajkumar)

या मालिकेनंतर त्यांनी पुन्हा स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘फुलला सुगंध मातीचा’ या मालिकेमध्ये ‘राजकुमार’ नावाची भूमिका साकारली होती.

जिगरबाज डॉ. वरून बापट Jigarbaaz Dr. Varun Bapat

स्टार प्रवाह या वाहिनी नंतर अभिनेता श्रेयस राजे यांनी सोनी मराठी या वाहिनीवरील ‘जिगरबाज’ या मालिकेमध्ये ‘डॉ. वरून बापट’ नावाची भूमिका साकारली होती.

ती परत आलीय सतेज Ti Parat Aaliye Satej

सध्या अभिनेता श्रेयस राजे झी मराठी या वाहिनीवरील ‘ती परत आलीय’ या मालिकेमध्ये ‘सतेज’ नावाची भूमिका साकारताना आपल्याला दिसत आहे.

Biography of Shreyas Raje

Profession: Marathi Actor & Writer
Marathi Actress / Actor: 
Name: Shreyas Raje
Nike Name: Shreyas
Ti Parat Aaliye Satej Real Name: 
Date of Birth: N/A
Age: N/A
Birthplace: Bhiwandi. Maharashtra, India
Hometown: Bhiwandi. Maharashtra, India
Current City: Bhiwandi. Maharashtra, India

Physical Status & More

Measurements: N/A
Height: N/A
Weight: N/A
Eye Colour: Black
Hair Colour: Black
Nationality: Indian
Zodiac sign:
Religion: Hindu

Education

School: P.R. High School, Bhiwandi
College: Joshi Bedekar College of Commerce
Education: Graduation

Personal Life

Family:
Father Name: Not Known
Mother Name: Not Known
Bother Name: Not Known
Sister: Not Known

Relationships & More

Married Status:  Unmarried
Married Date: N/A
Girlfriend: N/A
Wife Name: N/A
Children1
Cast:

Career

Debut:एक संधी अजूनही
Serials: एक संधी अजूनही, प्रिती परी तुजवरी, भेटी लागी जीवा, मोलकरीण बाई, फुलला सुगंध मातीचा, जिगरबाज, ती परत आलीय
Movie: यारी दोस्ती, बाबांची शाळा
Song: N/A
Web Series: N/A
Natak: ओश्तोरीज, युगपुरुष
Award:
Hobbies:
Photo: 

Lifestyle

Instagram: Click Here
Facebook: Click Here
Twitter: Click Here
Youtube: Click Here
Wiki: Click Here
Tik Tok: N/A
Contact Number: N/A
Whatsapp Number: N/A
Net Worth: N/A

FAQ

Q: Shreyash Raje Birthdate?
Ans:

Q: Shreyash Raje Age?
Ans:

Q: Shreyash Raje Wife Name?
Ans: Radhika Kshatriya (Raje)

Q: Shreyash Raje New Serial?
Ans: Ti Parat Aaliye (Zee Marathi)

Q: Ti Parat Aaliye Satej Real Name?
Ans: Shreyash Raje

Final Word:-
अभिनेता श्रेयस राजे माहिती Shreyas Raje Biography Wiki Birthday Age Wife Serial Mahiti हा आर्टिकल तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आवडल्यास आपल्या फ्रेंड आणि फॅमिली मध्ये शेअर करायला विसरू नका.

अभिनेता श्रेयस राजे माहिती | Shreyas Raje Biography Wiki Birthday Age Wife Serial Mahiti

1 thought on “अभिनेता श्रेयस राजे माहिती | Shreyas Raje Biography Wiki Birthday Age Wife Serial Mahiti”

  1. अभिनेता श्रेयस राजे बद्दल एक माहिती चुकीची आहे ती म्हणजे त्याचे लग्न झालेले नाही आणि जिचे नाव त्याची wife म्हणून लिहले आहे ती राधिका क्षत्रिय राजे ही त्याची wife नसून ती त्याची वहिनी आहे. कृपया चुकीची दुरुस्ती करून घेणे.

    Reply

Leave a Comment

Join Information Marathi Group Join Group